तीन कडवी आहेत हे माहीत नव्हतं. पहिल्या कडव्याला मी चार वेगवेगळी कडवी समजत होतो.
दोन छोट्या सुधारणा आहेत.
"स्वतंत्रते भगवती, श्रीमती राज्ञी ती त्यांची"
ह्यात "राज्ञी 'तू' त्यांची" असं आहे.
"स्वतंत्रते भगवती, चांदणी चमचम लखलखती"
ह्यात "चमचम लखलखशी" असं आहे.
राज्ञी, चांदणी हे स्वातंत्र्यवीरांनी स्वातंत्र्यदेवतेला उद्देशून म्हणले आहे हे लक्षात घ्या.
प्रतिक्रिया
उत्सुक..
धन्यवाद
मी ही..