✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

आजची जगातील सर्वात महत्वाची बातमी

च
चौकस२१२ यांनी
Mon, 03/15/2021 - 12:56  ·  लेख
लेख
आजची जगातील सर्वात महत्वाची बातमी प्रसिद्ध यूटुबर लिली सिंह ( अर्थात कॅनडात राहणारी ) हिने चक्क जगप्रसिद्ध अश्या ग्रामी अवॉर्ड सोहळ्यात भारतीय शेतकरी आंदोलनाला साथ देणारा मास्क घातला" अहाहा धन्य धन्य.. काय बातमी आणि हो त्याला दिया मिर्झाने साथ दिली... आजचा दिवस सार्थक झाला ... ताजा कलाम : पुढील निवडणूक यु ट्यूब आणि फेकबुक वॉर घ्येण्यात येणार आहे
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4627 वाचन

💬 प्रतिसाद (10)

प्रतिक्रिया

भारतातील शेतकरी वर्गाला इतके चाहते असतील तर

मुक्त विहारि
Tue, 03/16/2021 - 07:19 नवीन
कोकणचा कॅलिफोर्निया का होत नाही? छुपे खलिस्तान आंदोलन, तळागाळात पोहोचत आहे असा अंदाज आहे... पाकिस्तानच्या जोडीला, चीन आला आहे, आणि असामान्य जनता, घराणेशाहीचा उदोउदो करण्यात गुंतलेली...
  • Log in or register to post comments

धाग्यावर प्रतिक्रिया

शा वि कु
Tue, 03/16/2021 - 08:38 नवीन
धाग्यावर प्रतिक्रिया द्यायच्या ऐवजी चुकून धागाच काढला गेलाय हो. :)
  • Log in or register to post comments

प्रसिद्धी साठी चे फालतु धंदे

सुक्या
Tue, 03/16/2021 - 09:14 नवीन
प्रसिद्धी साठी चे फालतु धंदे आहेत हे. येन केन प्रकारे लाईमलाईट मधे रहावे हाच त्या मागचा उद्देश आहे. तेव्हा अशांना अनुल्लेखाने मारले पाहिजे. तसेही फुटकळ मटा सोडला तर कुणीही त्याला फार प्रसिद्धी दिली नाही. ग्रामी मधे टेलर स्वीफ्ट काय ड्रेस घालते यावर जास्त चर्वण झाले असेल या मास्क वाल्या बाई पेक्षा. हे यूटुबर आपल्या चानेल ची ट्राफिक वाढवायला असले धंदे करतात. कारण पैसा ... बाकी ते दलाल लोकांचे ग्लँपिन्ग आहे .. त्याला किसान आंदोलन म्हणने चुक आहे ... आता तर टेंट वरुन युर्ट वर आहेत... काही दिवसांनी केबीन बनवतील एयर कंडीशनड.
  • Log in or register to post comments

काही दिवसांनी केबीन बनवतील एयर कंडीशनड.

मुक्त विहारि
Tue, 03/16/2021 - 09:27 नवीन
श्रीमंत शेतकरी वर्गाचे आंदोलन आहे... कोकणातील शेतकरी वर्गाला मात्र, कामांतून फुरसत मिळत नाही...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या

बारमाही सिंचन व्यवस्था

Rajesh188
Tue, 03/16/2021 - 09:39 नवीन
बारमाही पाण्याची सोय असल्या मुळे कोकणात बारा महिने शेती केली जाते.त्या मुळे त्यांना बिलकुल वेळ नसतो. पंजाब मध्ये पाण्याची कमतरता असल्या मुळे फक्त सहा महिनेच शेती होते आणि सहा महिने तेथील शेतकरी मोकळे असतात. म्हणून त्यांना आंदोलन करण्यास वेळ खूप आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

वा प्रभू वा.

रंगीला रतन
Tue, 03/16/2021 - 10:20 नवीन
वा प्रभू वा. अशीच मुक्ताफाळे उधळत रहा. झेलायला आम्ही आहोत :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

तुमचे नेते,

मुक्त विहारि
Tue, 03/16/2021 - 10:59 नवीन
परमपूज्य राहुल गांधी, हेच होऊ शकतात...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

राजेश भाऊ यांचे प्रतिसाद एकदम

बापूसाहेब
Tue, 03/16/2021 - 12:09 नवीन
राजेश भाऊ यांचे प्रतिसाद एकदम मस्त असतात. आणि तितकेच खरे असतात जितके राहुल गांधी जनेयुधारी आहेत..!! बाकी दलाल आणि खलिस्तानी लोकांची पोहोच एवढ्या वर पर्यंत आहे हे माहिती नव्हते.. अस्तनीतील साप आता बाहेर येऊ लागलेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

पाकिस्तान आणि चीनने

मुक्त विहारि
Tue, 03/16/2021 - 13:11 नवीन
मांडलेला खेळ आहे. दुर्दैवाने, आपलीच सुशिक्षित माणसे, बळी पडत आहेत...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बापूसाहेब

सध्याच्या चालू वादग्रस्त

चौथा कोनाडा
Tue, 03/16/2021 - 12:52 नवीन
सध्याच्या चालू वादग्रस्त विषयाशी आपला संबंध जोडायचा म्हणाजे टी आर पी वाढतो हे असल्या चाबरट लोकांना बरोबर ठाऊक झालेय म्हणूनच असल्या पाठिंब्याचे फॅड आले आहे. आम्हाला एकच प्रश्न सतावतो: सचिन वाझेंचे पुढे काय झाले ?
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा