नमस्कार, गेल्या काही दिवसांपासून राजकीय धाग्यावरील धुळवड पाहता, चर्चा खेळीमेळीच्या न राहता व्यक्तिगत होतांना दिसत आहेत. सदस्यांवर व्यक्तिगत टीका करणे, शिवराळ भाषा वापरणे, अवांतर प्रतिसादांचा जाणीवपूर्वक रतीब घालणे, या आणि अशा अनेक गोष्टी निदर्शनास येत आहेत. मौज-मजा, हलक्या फुलक्या टपल्या यांचं स्वांतत्र्य मिपावर नेहमीच राहिलं आहे. तरीही त्याचा गैरफायदा घेतला जाऊ नये या हेतूने या सूचनेद्वारे सर्वांना कळविण्यात येते की यानंतर अशी वर्तणूक ठेवल्यास त्या त्या सदस्यांना व्यक्तिगत सूचना न देता अशा सदस्यांवर थेट कार्यवाही करण्यात येईल. सर्वांनी सहकार्य करावे. - मिपा व्यवस्थापन

धम्मालपंती प्रवेशिका – ४

Primary tabs

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
15 Feb 2021 - 12:49 pm

४. मिपा आयडी ढब्ब्या यांचा मुलगा राघवेंद्र देशपांडे (वय ८). एक चित्र.

चित्राचं नाव : बर्ड्स आय - विंटर लँडस्केप

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

15 Feb 2021 - 1:04 pm | ज्ञानोबाचे पैजार

चित्र आणि त्यामागची कल्पना अतिशय आवडली

मस्त आहे चित्र,

पैजारबुवा,

चौथा कोनाडा's picture

15 Feb 2021 - 1:09 pm | चौथा कोनाडा

व्वा मस्तच!
ढब्ब्यापुत्र याचे कौतुक करावे तेव्हडे थोडेच !
किपिटप !

चांदणे संदीप's picture

15 Feb 2021 - 1:10 pm | चांदणे संदीप

बघताक्षणीच आवडले!

सं - दी - प

पियुशा's picture

15 Feb 2021 - 2:41 pm | पियुशा

खूपच भारी !

मनस्विता's picture

15 Feb 2021 - 2:48 pm | मनस्विता

पक्ष्याचा दृष्टिकोन आवडला.

विश्वनिर्माता's picture

15 Feb 2021 - 4:33 pm | विश्वनिर्माता

कल्पनाशक्ती छान आहे...

Bhakti's picture

15 Feb 2021 - 4:35 pm | Bhakti

अफाट कल्पना!
एवढ्या लहान वयात ,खुपचं कौतुक!

सौंदाळा's picture

15 Feb 2021 - 7:02 pm | सौंदाळा

अफलातून, बर्डस आय विह्यु

गणेशा's picture

17 Feb 2021 - 12:08 am | गणेशा

Birds eye हि चित्रकलेची कल्पनाच जबरदस्त...

मस्त

बबन ताम्बे's picture

17 Feb 2021 - 3:43 pm | बबन ताम्बे

भारीच आहे बर्ड्स आय व्ह्यू. छान !

ढब्ब्या's picture

18 Feb 2021 - 7:11 am | ढब्ब्या

पोराचे कौतुक केल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार.

चित्रकला आणी पियानो त्याच्या विषेष आवडीचा.

ईथे त्याचा 'जन गण मन' च व्हिडीओ पाहू शकता

https://www.youtube.com/watch?v=OG2fAkqI4SI

सविता००१'s picture

21 Feb 2021 - 7:08 pm | सविता००१

मस्तच काढलंय हो..
झकास
पक्षी तर गोड