ढोकळा पीठ
ढोकळ्याचे पीठ बनवण्यासाठी साहित्य: एक किलो हरभरा डाळ, अर्धा किलो तांदूळ एकत्र दळून आणणे. 50 ग्रॅम खाता सोडा, 50 ग्रॅम लिंबू सत्व, 100 ग्रॅम पिठीसाखर मिक्सरवर बारीक करून पिठामध्ये मिक्स करणे. ढोकळा पीठ तयार.ढोकळा करताना पीठ भिजवताना त्यात चवीनुसार मीठ आणि हळद टाकावी.कुकरला शिटी न लावता वाफवून घ्यावा.


वाचने
7075
वाचनखूण
प्रतिक्रिया
7
हा घ्या तुमचा फ़ोटो
छान
मस्त ! तोंडाला पाणी सुटले !
In reply to मस्त ! तोंडाला पाणी सुटले ! by चौथा कोनाडा
करून तर पहा!आयत्या पिठात खुप
धन्यवाद सर्वांचे!
छान आहे प्रिमिक्स. एक प्रश्न
In reply to छान आहे प्रिमिक्स. एक प्रश्न by पिंगू
मी आता एक महिन्यापूर्वी केलं