खेळ मुमुक्षुं सारखाच.. एक ओळ मला सुचली ती अशी -
क्डव्याचा अपेक्षीत शेवट खालील प्रमाणे यावा .....
अशी कामना माझी नव्हती |
आधीच्या ओळी काय होऊ शकतील ते आपल्याला सुचतंय तसं प्रतिसादात लिहायचं.
(मुमुक्षु प्रेरित) आभारा सह
सागरलहरी
प्रतिक्रिया
20 Nov 2008 - 12:28 am | भाषांतरकार
मुमुक्षुंच्या प्रेरणेने
सागरावर लहरी येती
याचा शेवट असा होईल
अशी कामना माझी नव्हती
:) आपलाच शीघ्रकवी :)
भाषांतर अनुदिनी - संचालक