वर्क फ्रॉम होम चे अनुभव
सध्या बऱ्याच लोकांचे वर्क फ्रॉम होम चालू आहे माझे पण वर्क फ्रॉम होम चालू आहे माझ्या कंपनीने आम्हाला आमचे डेटा पॅक वापरून काम करायला सांगितले आहे त्यानुसार सर्व आपापले मोबाईल नेट कनेक्ट करून घरून काम करत आहेत मी सध्या reliance jiofi dongle कनेक्ट करून वापरते पण ह्यात नेटवर्क स्पीड ला खूप issues येत आहेत आणि ओव्हरऑल परफॉर्मन्स कमी होत आहेत तसेच ऑफिस मधील कामाचा tempo/मूड आणि घरातून ह्यात खूप फरक जाणवतो आहे काही काही ना घरातून चांगले काम करता येते पण ऑफिस मधील वातावरणात जास्त काम होते असे मला वाटते तसेच ऑफिस मध्ये TL समोर TP केला तरी वोर्कलोड नसेल तर चालून जातो पण वर्क फ्रॉम होम ला सारखे लक्ष असते -ह्याबद्दल इत्तरांचे अनुभव वाचायला आवडतील तसेच स्पीड व परफॉर्मन्स कसा सुधारावा ह्याबद्दल कोणी सांगू शकेल काय ? धन्यवाद
अवांतर : इथे माझ्या शेजारील घरातून सारखे खोकण्याचे व शिंकण्याचे आवाज येत असतात माझ्या kitchen ची खिडकी आणि जिना त्यांच्या balcony ला लागून आहे (कसबा पेठेतील लागून असलेली घरे -६ फीट डिस्टन्स जेमतेम असेल पुणेकरांना कळेल )खिडकी मध्येच अडकून बसलीये पूर्ण बंद करता येत नाहीये त्यामुळे फारच टेन्शन येते आहे आणि कामात असताना मध्येच डिस्टर्ब होते आणि चिडचिड होते पण सध्या त्या लोकांना corona नसुदे एवढीच प्रार्थना मी करू शकते
अजून बरेच काही लिहायचे आहे सध्या एवढेच. मिसळपाव वरील लेख आणि शशक वाचून तेवढेच बर वाटते त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद आणि शुभेच्छा
प्रतिक्रिया
तुम्हाला अवरली रिपोर्ट वगैरे
नाहि
होणार्या त्रासाबद्दल समर्पक
दुर्लक्ष करा.
छान समुपदेशन
खुप धन्यावाद & शुभेछा
खुप खुप धन्यवाद & शुभेछा
लॉक डाउन फारच भयंकर होत चालला आहे.
अगदी माझ्या मनातले बोललात....
वरील दोन्ही प्रतिसादांशी
मी मगची ५ वर्षे हेच कर्तोय..
वर्क फ्रॉम होमसाठी मोबाईल
नेट कनेक्शन
धन्यवाद
धन्यवाद
नवीन लेखन प्रकाशित होत नाहीये
बर्फाचा गोळा -
बर्फाचा गोळा -
बर्फाचा गोळा -
Work from home
थँक यु
बाबौ, कसलं आवगड !
tcs तर्फे कायमचे वर्क फ्रॉम होम
चांगला निर्णय आहे, दीर्घकालीन
एक तोटा
काम कमी असल्याने
उत्पादन क्षेत्रातील घरून काम
दंडवत....
आलिया भोगासी असावे सादर
वर्क फ्रॉम होम म्हणजे भीक नको
सर्वांचे आभार
कोणती कंपनी आहे ही..? आणि
धन्यवाद
पिंग रिपोर्ट नुसार
पिंग