अनोखी ग्राफिटी

नितिन नवले's picture
नितिन नवले in काथ्याकूट
15 Nov 2008 - 10:48 am
गाभा: 

मी काहि दिवसांपुर्वी एक ग्राफिटीचे पुस्तक वाचले होते ,त्यातील एक माझ्या मनाला अनेक प्रश्न विचारुन गेली. ती ग्राफिटी अशी होती.
"कोण म्हणतं व्यसन सुट्त नाहि
मी आत्तापर्यंत
शंभरवेळा सोडलयं ".
घ्या आता.असे पण काहि महाभाग (माझ्या/आपल्या सारखे) हि असतात्.या ग्राफिटी विषयी मला आपले मत जाणुन घ्यायचे आहे .मी आपल्या मतांची वाट पाहतोय.

शंभरवेळा व्यसन सोड्णारा
नितु

प्रतिक्रिया

जैनाचं कार्ट's picture

15 Nov 2008 - 10:52 am | जैनाचं कार्ट (not verified)

तुम्हाला प्रभुची गरज आहे... म्हणजे... त्याच्या समुउपदेशाची सुटेल.... लोकाच्या नाड्या सुटल्या.. व्यसन क्या चीज है :D

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आपले संकेतस्थळ

खादाड's picture

16 Nov 2008 - 11:00 am | खादाड

तुमच व्यसन तुमच्या जीवनात काय करत म्हणजे त्रास देत कि आनन्द ह्यावर अवलम्बुन आहे .
व्यसनी

पांथस्थ's picture

16 Nov 2008 - 8:08 pm | पांथस्थ

"कोण म्हणतं व्यसन सुट्त नाहि
मी आत्तापर्यंत
शंभरवेळा सोडलयं ".

ही ग्राफिटी मार्क ट्वेन च्या वचनावर आधारीत आहे. इथे वाचा

-पांथस्थ