Skip to main content

एक व्हायरस साला आदमी को..

लेखक अनन्त्_यात्री यांनी मंगळवार, 24/03/2020 07:39 या दिवशी प्रकाशित केले.
ये व्हायरस साला आदमी को बहुत कुछ सिखाया.. मर्यादा- श्रध्देच्या, विज्ञानाच्या, स्वयंघोषित तज्ञांच्या अवघडपणा- जुन्या सवयी सोडण्यातला, सोप्या गोष्टी करण्यातला, जगण्याच्या वेगाला करकचून ब्रेक लावण्यातला, शांततेची सवय करण्यातला, अतर्क्याचा साक्षीदार होण्यातला, हतबलांच्या तांड्यातील एक असूनही.. विझू विझू आशेवर जगत राहाण्यातला न जाने ये व्हायरस साला आदमी को... और क्या क्या सिखायेगा
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1861
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

जो पर्यंत जिवन आहे तोवर आशा आहे आणि जोवर आशा आहे तोवर जिवन आहे पैजारबुवा,