✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

कोरोना गो, गो कोरोना; साहेब म्हटले कोरोनाला

प — पाषाणभेद, Wed, 03/11/2020 - 07:46
कोरोना गो, गो कोरोना साहेब म्हटले कोरोनाला असा तो व्हायरस पुचाट गेला घाबरून साहेबांना ||ध्रू|| आले आले ते परदेशी घेवून आले व्हायरसला खोकून शिंकून झाले बेजार त्यांनीच आजार पसरवला खटाखट देवूनी मुस्कटात त्याच्या एकदा व्हायरसचा आवळा गळा कोरोना गो, गो कोरोना साहेब म्हटले कोरोनाला ||१|| कसला हा विषाणू व्हायरस कोरोना नावाचा चायनाचा थुंकू नका, हात तोंड धुवा मास्क बांधा तुमच्या तोंडाला कोरोना गो, गो कोरोना साहेब म्हटले कोरोनाला ||२|| कितीक आजार आले अन गेले स्वाईन फ्ल्यू, बर्ड फ्ल्यू पाहिले चांगले खा प्या अन निट फिरा सांभाळून आपल्या आरोग्याला मंत्र हाच असे नाही दुसरे काही व्हायरसपासून दूर रहायला कोरोना गो, गो कोरोना साहेब म्हटले कोरोनाला ||३|| - पाषाणभेद १०/०३/२०२०

प्रतिक्रिया द्या
4344 वाचन

💬 प्रतिसाद (4)

क्विता चान चान

चांदणे संदीप
Wed, 03/11/2020 - 08:30 नवीन
पण तुमचा काहीतरी गैरसमज झालेला दिसतोय. साहेब करुणाला 'गो' म्हटले. मग करुणा गेली. =)) सं - दी - प
  • Log in or register to post comments

=))

नावातकायआहे
Wed, 03/11/2020 - 21:48 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

महान व्हिडो आहे तो....

ज्ञानोबाचे पैजार
Wed, 03/11/2020 - 08:34 नवीन
पण ह्या साहेबांपेक्षा...... त्या साहेबांच्या शब्दाला जास्त वजन आहे. पण ते मिठाची गुळणी धरुन बसले आहेत इतक्या महत्वाच्या विषयावर पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

==)) ==)) ==))

खिलजि
Wed, 03/11/2020 - 19:19 नवीन
भारी वल्ली है त्यो .. त्याला बघूनच हसायला येते .. त्याच्या कविता तर अफलातून .. अजरामर केलंय राव ,, या इडियोने त्याला आणि आपल्या देशालासुद्धा ..
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा