महाराष्ट्र चा विधान सभा भाजप च्या पूर्ण पथ्यावर कसा ?
१) काँग्रेस च्या जागा वाढल्या :- कारण राज परिवारातील कोणी पण प्रचार ला आले नव्हते ,उ पर मध्ये अखिलेश बरोबर युती झाली तेव्हा राहुल गांधी प्रचाराला आले होते पानिपत झाले ,नंतर तीन राज्यांचे एकत्र निवडणूक आल्या ,गोव्या मध्ये जिंकले तिकडे पण युवराज आले नव्हते ,आता पण काँग्रेस च्या जागा वाढले तर युवराज पनावती आहे असे सांगून लोक मोकळे
२) राष्ट्रवादी च्या जागा वाढले :- छुपी युती आहेच कारण बारामती मध्ये पवार साहेबांच्या विनन्ती वरून तिकडे उमेदवार उभा केला नव्हता .स्वच्छ भारत वगैरे मध्ये त्यांनी सपोर्ट केला होता मोदी ह्यांना
३) शिवसेना :- ह्यानं जागा देऊ पण पाठिंब्या पुरते देऊ ,कारण भाजप ला तसे पण लोकसभेत स्पष्ट बहुमत आहे ,इकडे थोडे डळमळीत ठेऊ
४) महाराष्ट्र भाजपाला कमी जागा :-
कारण
१) मेगाभरती ला अमित शहा ह्यांच्या विरोध होता https://www.sarkarnama.in/vikhe-no-will-minister-amit-shah-said-38500
२) फडणवीस डोईजड होऊ नये ( मी पुन्हा येईन ,मी पुन्हा येईन)