✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मनात(च) पूजीन रायगडा!

आ
आपला अभिजित यांनी
Mon, 11/10/2008 - 17:03  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3157 वाचन

💬 प्रतिसाद (9)

प्रतिक्रिया

व
वासुनाना आले Mon, 11/10/2008 - 17:59 नवीन

मस्त आहे

मस्त आहे प्रवास वर्णन छंद -पलंगतोड पान खाण्यात जी मजा आहे ती कशातच नाही
  • Log in or register to post comments
आ
आपला अभिजित Mon, 11/10/2008 - 18:42 नवीन

धन्यवाद!

पण हे प्रवासवर्णन नाही. एक अनुभव आहे फक्त!
  • Log in or register to post comments
३
३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 11/10/2008 - 19:57 नवीन

न झालेल्या

न झालेल्या प्रवासाचं वर्णन आवडलं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आपला अभिजित
क
कलंत्री Mon, 11/10/2008 - 23:10 नवीन

सध्या ही स्थिती बदलली असेल.

दुर्गभ्रमण करणार्‍या साठी वाहनाची उपलब्धता चांगली असेल अशी आशा वाटते.
  • Log in or register to post comments
आ
आपला अभिजित Mon, 11/10/2008 - 23:45 नवीन

ही

परिस्थिती म्हणजे कोणती? मी कालचा - ९ नोव्हेंबर २००८ चा अनुभव लिहिला आहे. आपण कशाविषयी बोलताय?
  • Log in or register to post comments
झ
झकासराव Mon, 11/10/2008 - 23:55 नवीन

९

९ नोव्हेंबर २००८ चा अनुभव लिहिला आहे.>>>>> अरारा!!!!!!!!!!!!! मी अशीच एक जाहिरात यष्टी ष्टॅन्डात वाचली होती. अष्टविनायक दर्शन. मी पैसे भरुन आई बाबाना पाठवायचा विचार करत होतो की. असा पोपट होणार असेल तर मग कठीण आहे. मग प्रायव्हेट गाडी पाहिली पाहिजे. ................ "बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय." ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर??? :) http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments
स
सहज Tue, 11/11/2008 - 07:36 नवीन

अरेरे

मोठ्या उत्साहाने तयारी केलेली अश्या प्रकारे ट्रीप रद्द झाली, निरस झाला असेल ना. चला निदान सासुसासर्‍यांना गोंदवल्याला नेउन आणल्याचे पुण्य :-) शोधपत्रकारिता प्रश्र - साधारण किती सीट बुकींग झाले असेल तर गाडी सोडतात?
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Tue, 11/11/2008 - 07:51 नवीन

हा हा हा !!!

अनुभव वाइट असला तरी लिहीलये अगदी व्यवस्थीत आणी मजेशीर पणे ... चला ह्या ना त्या कारणाने गोंदवले झालं म्हनायच.... बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments
अ
अनिल हटेला Tue, 11/11/2008 - 07:51 नवीन

हा हा हा !!!

अनुभव वाइट असला तरी लिहीलये अगदी व्यवस्थीत आणी मजेशीर पणे ... चला ह्या ना त्या कारणाने गोंदवले झालं म्हनायच.... बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा