टंकलेखन साहाय्य
सामर्थ्यदाता : गमभन !
गुड मॉर्निंग म्योदेन
प्रेषक गणा मास्तर ( शुक्र, 11/07/2008 - 21:59) .
मिपाकरांसाठी एक छायाचित्र

म्योदेन हे त्या रेल्वे स्टेशनचे नाव आहे.
»
- प्रतिक्रिया प्रकाशित करण्यासाठी येण्याची नोंद करा अथवा सदस्य व्हा.
- मुद्रणसुलभ आवृत्ती

मस्त आहे.
तुमचे काढलेले आहे का छायाचित्र?
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
मास्तर...
चित्र एकदम छान आहे...
(चित्र सकाळचे असूनही ते उदासरंगातलं का बरं वाटत आहे
)
सतीश गावडे
मी शोधतो किनारा...
फोटो मस्त
फोटो मस्त आहे ..! तुम्ही काढला आहे का?
तात्या.
क्यामेऱ्याने
क्यामेऱ्याने काढला आहे असे वाटते.
आपला,
(छायाचित्रकार) आजानुकर्ण
माझेच आहे
प्राजु तात्या छायाचित्र मीच काढलेले आहे.
-(आपला थोडा थोडा छायाचित्रकार) गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)
फोटो मस्त
फोटो मस्त आहे ..! तुम्ही काढला आहे का?
तात्या.
आवडला हा
आवडला हा फोटो खूप! एकदम पर्फेक्ट मस्त आलाय..
सुरेख आणि एक सूचवणी!
छान फोटो.
इतर महत्त्वाचे - तात्यांनी मिपा येथील संपादनाचे अधिकार दिल्याने लेखकांना एक सुचवणी करणार आहे -अजून इतर संपादकांशी यावरून संवाद झाला नाही आहे याची कृपया नोंद घ्यावी.
यापुढे मिपावर छायाचित्रे (अगदी पाककृतींचीही) देताना कृपया छायाचित्र हे ज्याने प्रदर्शित केले आहे त्याने छायाचित्राबरोबरच फोटो क्रेडिटस (छायाचित्रकाराचे नाव आणि शक्य असल्यास इतर काही संपर्काची माहिती) द्यावीत, म्हणजे छायाचित्र नक्की कोणी काढले आणि त्यावरून होऊ शकणारे गैरसमज टळतील.
उपक्रमावरील अनिकेत केदारी म्हणजेच गणा मास्तर असावेत (खरडवहीतील नोंदींवरून वाटते). हाच फोटो उपक्रमावर असल्याने तो केदारी यांचा आहे अशी खातरजमा दोन तीन खरडवह्यांमधून शोध घेऊन करता आली. अन्यथा "गणा मास्तरांनी" प्रतिक्रिया देईपर्यंत अशी खातरजमा करणे कठीण झाले असते.
चित्र सुरेख !!!
सुचवणीशी सहमत. उपक्रमवरील 'अनिकेत केदारी' आणि मिपाचे 'गणा मास्तर' हे एकच आहेत हे केवळ चित्रावरुनच कळते.
( म्हणजे ग्रहीत धरावे लागते) मात्र भविष्यात 'तो' 'मीच' आहे. हे पटवून देणे सोपे नसले तरी, लेखनाची खातरजामा कधी तरी करावीच लागेल, त्या विषयी काही तरी धोरण ठरवावे लागेल.
-दिलीप बिरुटे
तसदीबद्दल क्षमस्व
चित्रा तसदीबद्दल क्षमस्व.
उपक्रमवर मीच चित्र डकवले आहे
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)
यापुढे
यापुढे मिपावर छायाचित्रे (अगदी पाककृतींचीही) देताना कृपया छायाचित्र हे ज्याने प्रदर्शित केले आहे त्याने छायाचित्राबरोबरच फोटो क्रेडिटस (छायाचित्रकाराचे नाव आणि शक्य असल्यास इतर काही संपर्काची माहिती)
मिपावर अनुष्काचे फोटू देतानादेखील माननीय संपादिकामहोदयांच्या या सूचनेचे आम्ही पालन करू..!
तात्या.
मस्त आहे
मस्त आहे फोटु.
................
"बाहेरुन बारीक व्हावं असं खुप आतुन वाटतय."
ह्या ग्राफिटीकाराना माझ्या मनातल नेमक कस कळाल असेल बर???
http://picasaweb.google.co.in/zakasrao