भाग 3 - मिलिटरी कमांडरांची नियोजनाची पूर्तीची मांडणी! - सिंहगड शौर्यागाथा -

Primary tabs

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in काथ्याकूट
26 Mar 2019 - 10:28 pm
गाभा: 

भाग 3 - मिलिटरी कमांडरांची नियोजनाची पूर्तीची मांडणी! - सिंहगड शौर्यागाथा -

0 0

युद्धात वेळ आणि गतीचे महत्व काय दोणागिरीचा कडाच का निवडला गेला रात्रीचे 2 वाजले असे कसे ठरवले असेल
वगैरे मांडणी सादर...

1 1

1स 1

2 2

3 3

4 4

5 5

6 6

7 7

8 8

9 9

10 10

11 11

पुढील भागात प्रत्यक्ष लढाई कशी झाली यावर प्रकाश...

प्रतिक्रिया

आनन्दा's picture

27 Mar 2019 - 12:12 pm | आनन्दा

वाचतोय..
या भागात बरेच लेखनस्वातंत्र्य घेतलंय असे वाटते.

शशिकांत ओक's picture

28 Mar 2019 - 1:19 pm | शशिकांत ओक

लढाईच्या बाबत काय ते वाचा...

मित्रहो's picture

28 Mar 2019 - 8:37 am | मित्रहो

पुढे काय झाले असेल उत्सुकता आहेच

फेब्रुवारी महिना का याचे उत्तर समजले नाही. जंगल विरळ झाले होते हे फायद्याचे तसेच धोकादायक सुद्धा होते

फेब्रुवारी महिना का याचे उत्तर समजले नाही. जंगल विरळ झाले होते हे फायद्याचे तसेच धोकादायक सुद्धा होते

काल 27 मार्च 2019 ला जे निवेदन पंतप्रधानांनी राष्ट्राला उद्देशून केले ते निवडणूकीची आचार संहिता लागू असताना करावे का कि नको?
अशी कारणे शोधत बसणे महत्वाचे की काही महिन्यात अशा चाचण्यांना बंदी आणण्याचे धोरण असल्याने "आत्ता नाही तर कधीच नाही" या न्यायाने अशा चाचणीचे काम यशस्वीपणे उरकले गेले...

तसेच 1669 सालातील मुघल सैन्य हालचालींच्या घटनातून पुरंदर करारासारखी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये म्हणून सुरवातीच्या दिवसात या मोहिमेचे नियोजन केले गेले. त्यात जंगलात झाडींची गर्दता किती या पेक्षा अन्य कारणे महत्वाची वाटून जंगलातील श्वापदे व झाडी यांना विचारात घेऊन काम फत्ते केले .

मित्रहो's picture

28 Mar 2019 - 9:47 pm | मित्रहो

धन्यवाद
जंगल दाट होण्याची वाट बघण्यात कदाचित अधिक धोका हा विचार करून फेब्रुवारी महिन्यात कामगिरी उरकण्यात आली अशी शक्यता असू शकते.

दुर्गविहारी's picture

28 Mar 2019 - 7:50 pm | दुर्गविहारी

छान लिहीताय ! पु.भा.प्र.

करमरकर नंदा's picture

29 Mar 2019 - 11:20 am | करमरकर नंदा

समर कसे घडले?