गलिच्छ नायतर काय?
रडण्याच्या प्रसंगात डोळ्यात येणारी आंसवं आणि नाकातून येणारं पाणी मोकळ्या
हाताच्या तळव्याने पुसणं किंवा स्त्रीयांनी नेसलेल्या साडीच्या मोकळ्या पदराच्या
टोकानं नाक आणि डोळे पुसणं किंवा नाकाजवळून जाणार्या पदराने नाकातलं पाणी
पुसणं अशा प्रकारचे सीन्स टिव्हीवर पहाणं अंमळ गलिच्छ वाटतात.
त्या ऐवजी,रुमालाने किंवा टिश्यू पेपरने पुसण्याची क्रिया करणं हे संबंधीत शूट
करणार्यांना कळत कसं नाही?
कां स्वच्छ-अस्वच्छतेची नाहीतरी आमची बोंबाबोंबच!
श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोर्निया)
प्रतिक्रिया
उपहासात्मक आहे का धागा?
पौराणिक किंवा ऐतिहासिक
Ha Ha Ha
विचार करा , सध्या चालू असलेली
बरं तर बरं तुम्ही हामेरीकेत
लाल डब्बा
साडीने /पदराने नाक डोळे पुसणे
टिश्यू कसे कसे आणि कुठे कुठे
पावाच्या तुकड्यावरून मारामारी
समुद्रगमन
छान ओझे..!!!
नऊवारीला ( मागे असलेली टाय )
Ecological angle
भले शाब्बास
हा प्रकार खुपच गलिच्च्छ आहे.
त्यात आणि काही ठिकाणी उघडी बकेट ठेवतात.
रुमाल पण चालेल
याबरोबर अजुन एक प्रकार खटकतो
गंभीर क्रांतीकारक विचार !
काही पाश्च्यात्य पाककृती
=)) =)) =))
सदरहू बल्लवाचार्य
"अहो मी इकडे एक चार ओळी काय
शिंकणे
जब्बरा चाललंय गलिच्छ प्रकरण ,
१००१ व्या पोस्ट बद्धल अभिनंदन
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मेनू तू ले जा किते दूर मेरे हानियाँ... :- Heartless - Badshah ft. Aastha Gill | Gurickk G Maan |