✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

वैद्यकातील नोबेल-विजेते संशोधन(५) : पेनिसिलिन

ह
हेमंतकुमार यांनी
Mon, 10/29/2018 - 09:50  ·  लेख
लेख

Book traversal links for वैद्यकातील नोबेल-विजेते संशोधन(५) : पेनिसिलिन

  • ‹ वैद्यकातील नोबेल-विजेते संशोधन(४) : रक्तगटांचा शोध
  • Up
  • वैद्यकातील नोबेल-विजेते संशोधन(६) : जनुके व डीएनए ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
19392 वाचन

💬 प्रतिसाद (24)

प्रतिक्रिया

अनुक्रमणिका बाबत

हेमंतकुमार
Mon, 10/29/2018 - 10:59 नवीन
मा सा सं यांना विनंती
  • Log in or register to post comments

तुम्ही शोधाचा इतिहास छान

शलभ
Mon, 10/29/2018 - 13:35 नवीन
तुम्ही शोधाचा इतिहास छान पद्धतीने मांडलाय. मस्त.
  • Log in or register to post comments

उत्तम माहिती.

अनिंद्य
Mon, 10/29/2018 - 13:59 नवीन
उत्तम माहिती. पु भा प्र अवांतर:- गुलाबाचे काटे काय गहजब करु शकतात ते वाचूनच अंगावर काटा आला.
  • Log in or register to post comments

ते वाचूनच अंगावर काटा आला.>>>

हेमंतकुमार
Mon, 10/29/2018 - 15:38 नवीन
ते वाचूनच अंगावर काटा आला.>>>> खरंय. श ल भ , अनिंद्य व सा सं, आभार
  • Log in or register to post comments

सुंदर लेख ! पेनिसिलिनच्या

डॉ सुहास म्हात्रे
Mon, 10/29/2018 - 16:33 नवीन
सुंदर लेख ! पेनिसिलिनच्या शोधाच्या इतिहासाचा मागोवा आवडला.
  • Log in or register to post comments

मानवजातीवरचे उपकार

तुषार काळभोर
Mon, 10/29/2018 - 18:34 नवीन
आतापर्यंतच्या लेखांत आढावा घेतलेले सर्व संशोधन हे मानवजातीवर प्रचंड उपकार करणारे आहेत. धन्यवाद !!
  • Log in or register to post comments

डॉ सुहास व पैलवान,

हेमंतकुमार
Mon, 10/29/2018 - 20:19 नवीन
नियमित वाचन व प्रोत्साहनाबद्दल आभार .
  • Log in or register to post comments

छान

गुल्लू दादा
Tue, 10/30/2018 - 08:17 नवीन
माहितीपूर्ण लेखन...
  • Log in or register to post comments

नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण आणि वाचनीय लेख.

टर्मीनेटर
Tue, 10/30/2018 - 20:43 नवीन
नेहमीप्रमाणेच माहितीपूर्ण आणि वाचनीय लेख. हि लेख मालिका उत्तरोत्तर आणखीन बहरत जाणार ह्यात शंकाच नाही. पुढील लेखांसाठी शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

धन्यवाद

हेमंतकुमार
Tue, 10/30/2018 - 21:17 नवीन
गुल्लू दादा व टर्मिनेटर, तुमच्या सातत्यपूर्ण प्रोत्साहनामुळे पुढील लेखन नक्की जोमाने करेन.
  • Log in or register to post comments

शतांश: आभारी !

चौकटराजा
गुरुवार, 11/01/2018 - 09:47 नवीन
डॉ जॉन डॉयर यांच्या " बॉडी at वॉर " या पुस्तकाचा माझ्या वर प्रभाव आहेच . त्यामुळे मला या विषयात रस होता. बर्याच वेळा अनेक शोध हे केवळ अपघाताने लागले आहेत . अर्थात त्याला अभ्यासकांची सक्षम विचार शक्ती हे कारणही असतेच पूरक . यातील टरबुजाची कथा अशीच ! मानवसकट सर्वानाच आपल्यात जनुकीय बदल करण्याचा निसर्गसिद्ध अधिकार आहे ! असे म्हणतात की मानव असे बदल करण्याच्या बाबतीत फार मठ्ठ आहे ! असो लेख मस्त ! बाकी हा औषधांचा गट रासायनिक दृष्टीने प्रोटीन आहेत काय ? व मायसीन वाले सर्व यांचे चुलत भाऊ आहेत की कसे ?
  • Log in or register to post comments

ता क

चौकटराजा
गुरुवार, 11/01/2018 - 09:49 नवीन
शतश: आभारी असे वाचावे !
  • Log in or register to post comments

@ चौ रा, अभ्यासपूर्ण प्रतिसादाबद्दल

हेमंतकुमार
गुरुवार, 11/01/2018 - 10:07 नवीन
शतशः आभार ! पेनिसिलिनचे सूत्र C9H11N2O4S असे असून ते Penam या रासायनिक गटात मोडते. ‘मायसिन्स’ ही औषधे Polyketides या गटात मोडतात. म्हणजे बर्‍यापैकी वेगळी मंडळी दिसतात. बाकी.... Body at war बद्दल तुम्ही सवडीने एक लेख लिहाच ही पुन्हा एकवार विनंती !
  • Log in or register to post comments

मस्त लेख!

अथांग आकाश
गुरुवार, 11/01/2018 - 16:24 नवीन
गेले काही दिवस चष्म्याचा नंबर बदलल्यामुळे संपूर्ण झिरो स्क्रीन टाईम नाही पण बराच डिजिटल उपास घडला! मिपा वरचे काही लेखन वाचले पण प्रतिसाद नाही देता आले! हा भागही उत्तम माहितीदायक झाला आहे! Image removed.
  • Log in or register to post comments

अथांग,

हेमंतकुमार
गुरुवार, 11/01/2018 - 17:10 नवीन
नेहमीप्रमाणेच सुंदर चित्र ! त्याचीच वाट पाहत होतो ! डोळ्यांच्या कारणाने तुम्हाला थोडा इ उपास घडला. हरकत नाही. डोळ्यांच्या उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा. ☺️
  • Log in or register to post comments

हा लेख ........

सुधीर कांदळकर
Fri, 11/02/2018 - 17:48 नवीन
जास्त रोचक झालेला आहे. टरबूजकथा मनोरंजक. Heatley यांच्या योगदानाचे तपशील दिलेत तर आवडेल. सुंदर लेखन; आवडले. पु.ले.शु., धन्यवाद.
  • Log in or register to post comments

सुधीर,

हेमंतकुमार
Fri, 11/02/2018 - 18:19 नवीन
प्रतिसाद व प्रोत्साहनाबद्दल आभार. Dr. Norman Heatley हे जीवरसायनशास्त्रज्ञ होते. त्यांचे महत्वाचे योगदान प्रयोगशाळेत बुरशी खूप मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आहे. ते प्रयोगशाळेत तपासणीस आलेली प्रत्येक बाटली त्यासाठी ताब्यात घेत. कित्येकदा त्यांनी रुग्णालयातील bedpans सुद्धा जमवून त्यात बुरशीची वाढ केली. पुढे त्यात पेनिसिलिन तयार झाल्यावर ते शुद्धीकरण करून सुटे करणे हे किचकट काम त्यांनी अगदी समरसून केले. बाकी त्यांचे सहयोगी कार्य लेखात आलेच आहे.
  • Log in or register to post comments

तत्पर आणि नेमक्या उत्तराबद्दल .....

सुधीर कांदळकर
Fri, 11/02/2018 - 18:56 नवीन
धन्यवाद.
  • Log in or register to post comments

सुंदर लेखमाला, डॉक्टरसाहेब

वन
Sat, 11/03/2018 - 09:59 नवीन
आपण करून देत असलेला महान संशोधकांचा परिचय रोचक आहे. यापूर्वी मी तुमची जीवनसत्वांची लेखमालिकाही वाचली होती. पण तेव्हा मी निव्वळ वाचक असल्याने प्रतिसाद देऊ शकलो नव्हतो. साध्या सोप्या भाषेतील तुमचे रसाळ वर्णन खूप छान असते. पु भा प्र
  • Log in or register to post comments

सुंदर लेखमाला, डॉक्टरसाहेब

वन
Sat, 11/03/2018 - 09:59 नवीन
आपण करून देत असलेला महान संशोधकांचा परिचय रोचक आहे. यापूर्वी मी तुमची जीवनसत्वांची लेखमालिकाही वाचली होती. पण तेव्हा मी निव्वळ वाचक असल्याने प्रतिसाद देऊ शकलो नव्हतो. साध्या सोप्या भाषेतील तुमचे रसाळ वर्णन खूप छान असते. पु भा प्र
  • Log in or register to post comments

चर्चेत सहभागी

हेमंतकुमार
Sun, 11/04/2018 - 09:51 नवीन
सर्वांचे मनापासून आभार. आपणा सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा ! आता आपण सर्वजण मिपाचा दिवाळी अंक वाचण्यास उत्सुक आहोत. त्यामुळे ही लेखमाला काही काळासाठी स्थगित करीत आहे. लोभ असावा.
  • Log in or register to post comments

या पुढील भाग ६

हेमंतकुमार
Mon, 11/19/2018 - 08:34 नवीन
इथे आहे: https://www.misalpav.com/node/43647
  • Log in or register to post comments

नवे संशोधन

हेमंतकुमार
Sat, 01/23/2021 - 07:46 नवीन
प्रतिजैविक म्हणून विशिष्ट साखरेचा वापर शक्य. आयआयटी मुंबईचे संशोधन अभिनंदन ! बातमी: http://epaper-sakal-application.s3.ap-south-1.amazonaws.com/EpaperData/Sakal/Pune/2021/01/23/Main/Sakal_Pune_2021_01_23_Main_DA_001/984_740_1904_1206.jpg
  • Log in or register to post comments

संगीतिका

हेमंतकुमार
Wed, 10/26/2022 - 06:52 नवीन
अलेक्झांडर फ्लेमिंग यांच्या पेनिसिलिन संशोधनावर आधारित एक संगीतिका तयार झालेली आहे: "The Mold That Changed the World” खरोखर गरज असल्याशिवाय प्रतिजैविके औषध म्हणून घेऊ नयेत हा संदेश त्यातून दिलेला आहे:
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा