मिपा वर जिल्बी पाडणे किती शहाणपणाचे आहे?
मिपा वर जिल्बी पाडणे किती शहाणपणाचे आहे?
जिल्बी पाडताना तुमच्या अंगात लेखकू चा संचार होतो का?
तुमच्या जिल्बी ला किती ट्यार्पी मिळतो यावर तुमच्यातील लेखकू ची लायकी ठरते का?
तुमच्या स्वतःच्या लेखनाला काही किंमत असते का? कि आलेल्या प्रतिसादांनी धागा कसा पेट घेतो यालाच किंमत असते?
तुमचा कंपू कसा वागेल त्याचे खापर तुमच्यावर फोडले जाते का?
आणि तुमच्या वर खापर फुटावे म्हणून तुमच्या विरुद्ध असलेला कंपू कसा प्रयत्न करतो?
तुमचा कंपू तुम्हाला PBUY - (Praise be upon you) किंवा तुमच्या विरुद्ध असलेला कंपू तुम्हाला BBUY - (Blame be upon you) करतो का?
तुम्हाला काय वाटते याबद्दल? तुमचा काय अनुभव आहे?
प्रेर्ना - अर्थातच...
प्रतिक्रिया
१) मिपावर किंवा इतर
प्रश्न, प्रश्न आणि... प्रश्न
शहाण्या ने सांगत रहावे ,
प्रत्येकाने स्वतःही सांगू लिहू लागावे
मिपा वर कंपू आहेत हे जाणून
प्रतिसाद आवडेश
+१११
आधी धागा वाचल्यावर फार काही
(No subject)