समान नागरी कायदा
सध्या मराठा समाजाच्या मोर्चाची चर्चा सर्वत्र सुरु आहे.आरक्षणासाठी हा मोर्चा असल्याने संपुर्ण महाराष्ट्रात याचीच चर्चा आहे.कुणी आरक्षण आर्थिक आधारावर हवे अशीही मागणी करतात. सोशल मिडियावर ह्या आरक्षण निमित्ताने समान नागरी कायदा करायला हवा अशाही पोष्ट येतायत.समान नागरी कायद्याबाबत याआधी फक्त काश्मिर संबंधात ऐकले होते.
आरक्षणाच्या बाबतीतही समान नागरी कायदा लागु शकतो का? हे घटनात्मक द्रुष्ट्या शक्य होईल का?
कायदेशीर बाबतीत तर समान नागरी कायदा आहेच आता ह्या आरक्षणाबाबतही तो लागु होउ शकतो का?
याबाबत चर्चा व्हावी अशी अपेक्षा .
वर्गीकरण
प्रतिक्रिया
समान नागरी कायदा: समज व
आरक्षणाच्या बाबतीतही समान
...सोशल मिडियावर ह्या आरक्षण
समजा आई एका आरक्षण
आई घटस्फोटीत असेल तर आईची जात
असे बंधनकारक वगैरे काही
+१
सोशल मिडियावर समान नागरी
प्रत्यक्ष संबंध फारसा नसावा
समान नागरी कायदा हे प्रत्येक
@ अॅमी आपण लेख त्यावर
नागरी कायदा कशाला म्हणतात