अनुष्काला बघून आठवण झाली ती पद्मा चव्हाण यांच्या वर्णनाची.त्यांच्या नाटकाची जाहीरात व्हायची ती"मादक सौंदर्याचा ऍटमबाँब" अशीच.आता कालानुरुप फटाक्यांचा साइज बदलतो आहे हे खरंच.
बाप रे, दिवाळील कोणते फटाके सांभाळून हाताळायचे, ह्याची थोडी कल्पना दिली असती तर बरं झालं असतं.
तसा इथे बायकोने,"इंडियातून " अमेरिकेत, फराळ धाडिला असल्याने दिवाळी झोकात करणार आहे.
येत्या शुक्रवारच्या हलोविनचे "फोटो" टाकीन इथे.
फटाके बेभरवशाचे असतात.काही अनुभव सिद्ध निरीक्षणं.
१ आयटम बाँब बरेच मिळतात.सगळेच वाजतात असे नाही. सूज्ञ पुरुष एका आयटम बॉबवर अवलंबून राहत नाहीत.
२ सुंदर आवरण म्हणजे फटाका वाजेल याची गेरंटी नाही.
३ फटाका साउथचा आयटम आहे. पानकोबी सारखा असतो. भरपूर आवरणे .बारुद इल्ला.
४ दाखवायचे आणि वाजवायचे फटाके वेगळे असतात.हत्तीच्या दातासारखे...
५ फटाका चांगला वाजण्यासाठी आधी तापवावा लागतो.(उन्हात)
६ बर्याच वेळा वात गळून पडते. खात्री करून घ्यावी.
७ उदबत्ती तयार ठेवावी. बर्याच वेळा फटाका वात काढून तयार असतो. पण वाकल्यानंतर कळते की उदबत्ती विझली आहे.
८ फटाके वाजवण्यासाठी वाकावे लागते.उभ्याउभ्या फटाके वाजत नाहीत.उभ्यानी वाजवायला फुलबाज्या बर्या. त्यामुळे पोटाच्या घेराची काळजी घ्यावी.
९ वाजणे किंवा न वाजणे ह्यात आपला हात नसतो त्यामुळे ह्या सूचना हलकेच घ्याव्या.
१० लाटकरांचा आवाज बरेच वर्षात वाचला सॉरी बघीतला नाही त्यामुळे थोडे न्यून पुरते करावेसे वाटले.
तात्याराव, "माणसांना एकत्र आणण्याकरताच सणवार असतात अशीच आमची भावना आहे!"
हिच खरी दिपावलीची शुभेच्छा.
आपल्याला आणि आपल्या मातोश्रीना आमच्या दिपावलीच्या शुभेच्छा. www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com
समस्त 26 Oct 2008 - 11:05 am | जैनाचं कार्ट (not verified)
कोणीही कितीही बोंब मारली तरी येत्या एका वर्षात मि.पा. चे १००% एक्सपान्शन ही काळ्या
दगडावराची रेघ.
हे नुसते गट फीलींग नसुन अनुभवावरुन सांगतो आहे.
माझी ही भाकिते कधीच आजपर्यंत चुकलेली नाहीत.
मि.पा.वर विहार करणार्या सर्व मंड्ळींना हे पटायला काहीही हरकत नसावी.
आपला वि.प्र.
मि.पा.-
इथे हापूस आंबा फोडी करुन चमच्याने खाल्ला जात नाही.
हात को सुगंध नही आये तो क्या आम खाये
दही डालके मिसलपाव खाना तो पैदा ही क्युं हुवे.
दिवाळीच्या माझ्याकडून तात्या॑ना व समस्त मिपा-मित्रा॑ना शुभेच्छा! बाकी आतशबाजी तात्या, रामदास व विप्र॑नी सुरू केलीच आहे, त्याला आमचाही थोडा 'हातभार' (काही नाही, वाती वळतोय झाल॑.. ) :)
'आव्वाज' कुणाचा..?
मिसळपावचा!!
फटाके फोडतांना काळजी घ्या.
हातात फटाका फुटु देवु नका.
हातात फुटत असेल तर टिकल्या फोडा किंवा फुलबाज्या उडवा.
आपले फटाके आपणच फोडा.
दुस-याचे फोडु नका किंवा आपले दुस-याला देवु नका.
फटाके फोडतांना कमीतकमी ध्वनी प्रदुषण करा.
रात्री फटाके फोडुन सकाळी अभ्यंगस्नान करा.
तेल भरपुर लावा.
चंदनाचा साबण किंवा सुगंधीत उटण्याचा वापर करा. त्यामुळे प्रसन्नता वाटते.
दुस-याचे पळवायला हरकत नाही, पण या भानगडीत तुमचे फटाके कुणी दुसरा पळवणार नाही ना हे बघा.
आधी आपले फोडुन घ्या मग दुस-याचे न फुटलेले फटाके शोधुन फोडत बसा.
फटाका फुटेल, तेव्हा लक्षात ठेवा की उदबत्तीने तुमचा फटाका फुटला आहे. त्या उदबत्तीला लाख सलाम
>की तुमच्यापाशीच राहुन तो दुसरे पेटवतात?
केवळ अशक्य
>>तुमच्यासारखेच असतील त्यांचे मालक... कसा पेटवायचा ते माहित नसलेले
तुम्हाला काय माहीत आम्ही कसे पेटवतो ते.
बाकी दक्षिणेतील फटाके नेहमी क्लासच असतात. न मिटा बाम, सानिया फुलबाजा खासच
अवातंरः तुम्हाला संदेश कसा पाठवायचा? खव, पोस्टहापिस बंद आहे.
तुम्हाला थंडी वाजेल, तेव्हा लक्षात ठेवा की कोणाच्या तरी उबीने तुमची थंडी दुर होउ शकते. त्या उबीला लाख सलाम.
फटाका फुटेल, तेव्हा लक्षात ठेवा की उदबत्तीने तुमचा फटाका फुटला आहे. त्या उदबत्तीला लाख सलाम
ठ्यॉ....गटण्या लेका वात काढायला शीक जरा.वात नेमकी तेव्हढीच काढावी नायतर फटाका बराच वेळ नुस्ता सुरसुरत च रहातो
झोंबणार्या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम
ही दिवाळी सर्व मिपाकरान्ना आनन्दाची आणि पोटभर सान्स्कृतिक फराळाची जावो ! आपला कळप ( समुदाय ) असाच वाढता राहो.मराठी भाषा खरोखरच अमृताशी पैजा जिन्कणारी आहे. आपले प्रयत्न म्हणूनच स्तुत्य व उल्लेखनीय आहेत. विनाकारण खुसपट न काढणारा (खुसपटराव )
तात्या !
तुम्हांला आणि अनुष्कावहीनींना व समस्त मिपाकरांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!
पण तेव्ह्ढ ते फराळाच चित्र अंमळ जास्तच त्रास देतय कि हो!!!!!!!!!!!!!!११
इथे इतका उत्तम फराळ चाखायला सोडा दर्शनाला देखिल मिळत नाही.
आणि आमचा अशी स्वदिष्ट व्यंजने बनवण्याच्या बाबतित सगळा अंधारच आहे. 8}
"अनामिका"
अनुदिनी-http://maharashtradharma.mywebdunia.com/ http://manalig.blogspot.com/
प्रतिक्रिया
25 Oct 2008 - 8:32 pm | वेताळ
कोणत्या फटाक्यां पासुन हे सांगितले नाही.
वेताळ
25 Oct 2008 - 8:34 pm | सर्वसाक्षी
शुभेच्छांसाठी धन्यवाद!
फराळाला कधी सवड आहे? त्याप्रमाणे बोलावतो. त्यानिमित्ताने तरी पायधूळ झडेल माझ्या घरी.
बाकी तुझे बरे आहे! स्वत: फटाके घेउन बसायचे आणि इतरांना 'फटाक्यांपासून जपा' असा ईशारा द्यायचा.
तुला आणि समस्त मिसळपाव परिवाराला माझ्याही शुभेच्छा!
25 Oct 2008 - 8:54 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
स्वत: फटाके घेउन बसायचे आणि इतरांना 'फटाक्यांपासून जपा' असा ईशारा द्यायचा.
हा हा हा हा =))
29 Oct 2008 - 9:41 pm | जनोबा रेगे
आमच्यापण शुभेच्छा हो! ऑफिसच्या कामात अडकल्यामुळे आठ दिवस मिपावर येता आले नाही म्हणून वरातीमागून आमचे घोडे!
बाकी फटाका फारच स्फोटक आहे हा॑ :)
25 Oct 2008 - 8:37 pm | प्राजु
सर्वसाक्षी...
काय मस्त प्रतिक्रिया लिहिली आहे तुम्ही!!!! असो...
समस्त मिपाकर मित्रमैत्रीणींना आम्हांसर्वांतर्फे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
25 Oct 2008 - 8:53 pm | मदनबाण
सर्व मिपाकर मित्रांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.. :)
मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda
25 Oct 2008 - 9:02 pm | धोंडोपंत
आवशीचो घोंव,
तात्या फोकलीच्या,
असा ऍटम बॉम्ब दाखवून वर फटाक्यांपासून जपायला कसला सांगतो आहेस?
असो. तुला ( तुम्हाला) शुभेच्छा.
आपला,
(शुभचिंतक) धोंडोपंत
आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com
(शिवछत्रपतींचा महाराष्ट्र, मराठी भाषा व संस्कृती, आर्य सनातन वैदिक धर्म व ज्योतिषशास्त्र यांना विरोध करणार्यांना आम्ही फाट्यावर मारतो.)
25 Oct 2008 - 9:19 pm | वल्लरी
सर्व मिपाकर मित्रमैत्रीणींना ही दिवाळी सुखाची,समाधानाची,स्म्रुधिची आणि भरभराटीची जावो.....
----शुभ दीपावली
25 Oct 2008 - 9:24 pm | झकासराव
१०० % फटाका...... ;)
आमच्याही समस्त मिपाकराना दिवाळीच्या भरभरुन शुभेच्छा!!!!!!!!!!!!!! :)
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
25 Oct 2008 - 9:52 pm | ऋषिकेश
माझ्याहि समस्त मिपाकरांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
-(शुभेच्छुक) ऋषिकेश
25 Oct 2008 - 10:00 pm | स्नेहश्री
तुला आणि समस्त मिसळपाव परिवाराला माझ्याही शुभेच्छा!!!!!
--@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@--
आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी
दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी
पण खुप काही देउन जातात हे
आयुष्यात पुढे जाण्यासाठी
25 Oct 2008 - 10:09 pm | चतुरंग
तात्या, 'अशा फटाक्यांपासून' काय जपणार आम्ही बापडे!! ;) शिव शिव, काशी झाली!!! :)
चतुरंग
25 Oct 2008 - 10:10 pm | रामदास
अनुष्काला बघून आठवण झाली ती पद्मा चव्हाण यांच्या वर्णनाची.त्यांच्या नाटकाची जाहीरात व्हायची ती"मादक सौंदर्याचा ऍटमबाँब" अशीच.आता कालानुरुप फटाक्यांचा साइज बदलतो आहे हे खरंच.
25 Oct 2008 - 10:18 pm | कपिल काळे
बाप रे, दिवाळील कोणते फटाके सांभाळून हाताळायचे, ह्याची थोडी कल्पना दिली असती तर बरं झालं असतं.
तसा इथे बायकोने,"इंडियातून " अमेरिकेत, फराळ धाडिला असल्याने दिवाळी झोकात करणार आहे.
येत्या शुक्रवारच्या हलोविनचे "फोटो" टाकीन इथे.
दिवाळीच्या सगळ्यांना शुभेच्छा!!
माझ्या ब्लॉग नक्की वाचा
http://kalekapil.blogspot.com/
25 Oct 2008 - 11:10 pm | विलास आंबेकर
नमस्कार तात्या,
फटाक्यान्पासुन जपा म्हणतान्ना हातात प्रत्यक्श ऍटम बॉम्बच हातात दिलात कि हो!
बाकी दिवाळीच्या तुम्हा सर्वान्ना हार्दिक शुभेछ्या बरं का! :H
25 Oct 2008 - 11:31 pm | प्रभाकर पेठकर
'माझ्या आणि अनुष्काच्या दिवाळीच्या....'
आयला, दिवाळी साजरी केलीत प ऽऽऽ णं? हे बरयं, हंऽऽऽ!
आता आम्ही काय विश करणार तुम्हाला?
जांभया टाळण्याचा जालीम उपाय.....झोपा
26 Oct 2008 - 1:35 am | टुकुल
लई भारी तात्या.
तुम्हाला आणी अनुष्काला दिवाळीच्या खुप खुप शुभेछा.. (आम्ही जपतो पण तुम्ही फोडा फटाके :P )
सर्व मिपाकरांना हि दिवाळी सुख समृधिची आणी आनंदाची जावो.
टुकुल.
26 Oct 2008 - 8:14 am | अनिरुध्द
अहो फटाक्यांशी खेळायची ;) (फटाके उडवायची) ही एकच ऑफिशियल संधी / वेळ असते. तेव्हा सुद्धा तुम्ही जपायला सांगताय. मग फटाके लावायचे/उडवायचे कधी. असो.
सर्व मिपाकरांना दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा. चांगला फराळ करा, फटाके जपून लावा, पर्यावरणाची हानी करू नका, स्वतःसहीत सार्वजनिक आरोग्य जपून दिवाळी साजरी करा, ही सदिच्छा. :)
26 Oct 2008 - 8:30 am | रामदास
फटाके बेभरवशाचे असतात.काही अनुभव सिद्ध निरीक्षणं.
१ आयटम बाँब बरेच मिळतात.सगळेच वाजतात असे नाही. सूज्ञ पुरुष एका आयटम बॉबवर अवलंबून राहत नाहीत.
२ सुंदर आवरण म्हणजे फटाका वाजेल याची गेरंटी नाही.
३ फटाका साउथचा आयटम आहे. पानकोबी सारखा असतो. भरपूर आवरणे .बारुद इल्ला.
४ दाखवायचे आणि वाजवायचे फटाके वेगळे असतात.हत्तीच्या दातासारखे...
५ फटाका चांगला वाजण्यासाठी आधी तापवावा लागतो.(उन्हात)
६ बर्याच वेळा वात गळून पडते. खात्री करून घ्यावी.
७ उदबत्ती तयार ठेवावी. बर्याच वेळा फटाका वात काढून तयार असतो. पण वाकल्यानंतर कळते की उदबत्ती विझली आहे.
८ फटाके वाजवण्यासाठी वाकावे लागते.उभ्याउभ्या फटाके वाजत नाहीत.उभ्यानी वाजवायला फुलबाज्या बर्या. त्यामुळे पोटाच्या घेराची काळजी घ्यावी.
९ वाजणे किंवा न वाजणे ह्यात आपला हात नसतो त्यामुळे ह्या सूचना हलकेच घ्याव्या.
१० लाटकरांचा आवाज बरेच वर्षात वाचला सॉरी बघीतला नाही त्यामुळे थोडे न्यून पुरते करावेसे वाटले.
आपला ,
रामदास
विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिपवाळी.
26 Oct 2008 - 8:36 am | फटू
=)) =)) =))
बाकी आमच्याही दिवाळीच्या शुभेच्छा !!!
सतीश गावडे
मी शोधतो किनारा...
26 Oct 2008 - 9:01 am | विसोबा खेचर
रामदासराव,
हहपुवा!
मान गये उस्ताद..! :)
आपला,
(फटाक्यांचा प्रेमी) तात्या.
26 Oct 2008 - 9:08 am | प्रमोद देव
तुम्ही बाकी आतषबाजी केलीत.....फटाक्यांची!
माझ्याही समस्त मिपाकरांना दिवाळीच्या शुभेच्छा!
26 Oct 2008 - 9:35 am | सखाराम_गटणे™
सहमत
तुम्हाला थंडी वाजेल, तेव्हा लक्षात ठेवा की कोणाच्या तरी उबीने तुमची थंडी दुर होउ शकते. त्या उबीला लाख सलाम.
अवांतरः हापीसातले इलु इलु वाचले का?
26 Oct 2008 - 9:17 am | झकासराव
=)) =)) =))
काकानु माळच लावली की तुम्ही. :)
फक्त ते लाटकरांचा ऐवजी पाटकरांचा पाहिजे.
(आवाज प्रेमी ) झकास.
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
26 Oct 2008 - 9:22 am | चतुरंग
एवढे जालीम ऍटमबाँब उडवायचे म्हणजे होतं लटपटायला! लाटकर काय नि पाटकर काय? 'आवाज' निघाल्याशी कारण होय की नाही रामदास भाऊ? ;)
चतुरंग
26 Oct 2008 - 9:33 am | सखाराम_गटणे™
सहमत
तुम्हाला थंडी वाजेल, तेव्हा लक्षात ठेवा की कोणाच्या तरी उबीने तुमची थंडी दुर होउ शकते. त्या उबीला लाख सलाम.
26 Oct 2008 - 11:02 am | विनायक प्रभू
उगाच नाही तुम्हाला मुनिवर्य म्हणत कामदास बाबा.
सर्व मिपाकराना दिपावली शुभ चिंतन
डब्यात फटाके वाजवू नका.
26 Oct 2008 - 11:08 am | विसोबा खेचर
कामदास बाबा?
हा हा हा! :) पुन्हा संपलो....! :)
आपला,
(प्रभू मास्तरांचा ऑल टाईम फ्यॅन) तात्या.
26 Oct 2008 - 12:37 pm | नितिन नवले
दादा कोंडकेंची आठवण करुन दिलीत.
आज पासुन ना तुम्हि मिसळपाव चे दादा कोड्कें.
26 Oct 2008 - 8:36 am | घाटावरचे भट
समस्त मिपाकर मंडळीना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!!!
ही दीपावली तुम्हाला अत्यधिक आनंदाची आणि भरभराटीची जावो!!!
--घाटावरचे भट
26 Oct 2008 - 9:31 am | आजानुकर्ण
तात्या, अनुष्कावैनी आणि समस्त मिसळपाव परिवाराला माझ्याही शुभेच्छा!
आपला,
(शुभचिंतक) आजानुकर्ण
26 Oct 2008 - 9:34 am | विसोबा खेचर
असाच लोभ ठेवा! आपल्यासारखी गुणी माणसं मिपाला हवी आहेत. वाट चुकून भरकटत गेला आहात ते दिवाळीच्या निमित्ताने मिपाघरी परत या. आपलं स्वागतच आहे! :)
माणसांना एकत्र आणण्याकरताच सणवार असतात अशीच आमची भावना आहे! :)
आपला,
(खुल्या मनाचा) तात्या.
26 Oct 2008 - 9:36 am | आजानुकर्ण
आनंद झाला.
आपला
(वाटसरू) आजानुकर्ण
26 Oct 2008 - 11:15 am | श्रीकृष्ण सामंत
तात्याराव,
"माणसांना एकत्र आणण्याकरताच सणवार असतात अशीच आमची भावना आहे!"
हिच खरी दिपावलीची शुभेच्छा.
आपल्याला आणि आपल्या मातोश्रीना आमच्या दिपावलीच्या शुभेच्छा.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
26 Oct 2008 - 11:05 am | जैनाचं कार्ट (not verified)
समस्त मिसळपाव परिवाराला माझ्याही अनेकानेक शुभेच्छा!
जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग
26 Oct 2008 - 11:39 am | विनायक प्रभू
कोणीही कितीही बोंब मारली तरी येत्या एका वर्षात मि.पा. चे १००% एक्सपान्शन ही काळ्या
दगडावराची रेघ.
हे नुसते गट फीलींग नसुन अनुभवावरुन सांगतो आहे.
माझी ही भाकिते कधीच आजपर्यंत चुकलेली नाहीत.
मि.पा.वर विहार करणार्या सर्व मंड्ळींना हे पटायला काहीही हरकत नसावी.
आपला वि.प्र.
मि.पा.-
इथे हापूस आंबा फोडी करुन चमच्याने खाल्ला जात नाही.
हात को सुगंध नही आये तो क्या आम खाये
दही डालके मिसलपाव खाना तो पैदा ही क्युं हुवे.
26 Oct 2008 - 11:57 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
दीपावलीच्या शुभेच्छा देणं घेणं चालू आहे आणि यांचे हापूस आंबे, त्याच्या फोडी, हात को सुगंध, दही डालके मिसलपाव
अरे यांना आवरा यार !!! :)
-दिलीप बिरुटे
(विप्रंचा विद्यार्थी )
26 Oct 2008 - 12:00 pm | विनायक प्रभू
कालच दोन खाल्ले. वास अजुनही गेलेला नाही.
26 Oct 2008 - 12:49 pm | दत्ता काळे
तात्याराव
लखलख तेजाची, सुगंधी दिवाळी
आपणांस सुखदायी, आनंददायी आणि भरभराटीची जावो
26 Oct 2008 - 1:01 pm | सोनि
दिपावलीच्या शुभेच्छा!!!
सोनि
26 Oct 2008 - 1:41 pm | डॉ.प्रसाद दाढे
दिवाळीच्या माझ्याकडून तात्या॑ना व समस्त मिपा-मित्रा॑ना शुभेच्छा! बाकी आतशबाजी तात्या, रामदास व विप्र॑नी सुरू केलीच आहे, त्याला आमचाही थोडा 'हातभार' (काही नाही, वाती वळतोय झाल॑.. ) :)
'आव्वाज' कुणाचा..?
मिसळपावचा!!
26 Oct 2008 - 1:57 pm | अवलिया
सर्वांना दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा !!!!
फटाके फोडतांना काळजी घ्या.
हातात फटाका फुटु देवु नका.
हातात फुटत असेल तर टिकल्या फोडा किंवा फुलबाज्या उडवा.
आपले फटाके आपणच फोडा.
दुस-याचे फोडु नका किंवा आपले दुस-याला देवु नका.
फटाके फोडतांना कमीतकमी ध्वनी प्रदुषण करा.
रात्री फटाके फोडुन सकाळी अभ्यंगस्नान करा.
तेल भरपुर लावा.
चंदनाचा साबण किंवा सुगंधीत उटण्याचा वापर करा. त्यामुळे प्रसन्नता वाटते.
आपलाच,
नाना फटाकेवाला
26 Oct 2008 - 3:19 pm | सखाराम_गटणे™
>दुस-याचे फोडु नका
दुसर्याचे फटाके पळवुन नेवुन फोडले तर?
तुम्हाला थंडी वाजेल, तेव्हा लक्षात ठेवा की कोणाच्या तरी उबीने तुमची थंडी दुर होउ शकते. त्या उबीला लाख सलाम.
26 Oct 2008 - 3:23 pm | अवलिया
दुसर्याचे फटाके पळवुन नेवुन फोडले तर?
दुस-याचे पळवायला हरकत नाही, पण या भानगडीत तुमचे फटाके कुणी दुसरा पळवणार नाही ना हे बघा.
आधी आपले फोडुन घ्या मग दुस-याचे न फुटलेले फटाके शोधुन फोडत बसा.
फटाका फुटेल, तेव्हा लक्षात ठेवा की उदबत्तीने तुमचा फटाका फुटला आहे. त्या उदबत्तीला लाख सलाम
26 Oct 2008 - 3:30 pm | सखाराम_गटणे™
>>दुस-याचे पळवायला हरकत नाही, पण या भानगडीत तुमचे फटाके कुणी दुसरा पळवणार नाही ना हे बघा.
आमच्या फटाक्यात टाप नाही आम्हाला सोडुन जायची.
>>आधी आपले फोडुन घ्या मग दुस-याचे न फुटलेले फटाके शोधुन फोडत बसा.
बर्याचश्या फटाक्यांची वाती जळुन गेलेल्या असतात.
सदाशिव पेठेत जाईन म्हणतो.
--
तुम्हाला थंडी वाजेल, तेव्हा लक्षात ठेवा की कोणाच्या तरी उबीने तुमची थंडी दुर होउ शकते. त्या उबीला लाख सलाम.
26 Oct 2008 - 3:34 pm | अवलिया
आमच्या फटाक्यात टाप नाही आम्हाला सोडुन जायची.
की तुमच्यापाशीच राहुन तो दुसरे पेटवतात?
बर्याचश्या फटाक्यांची वाती जळुन गेलेल्या असतात.
तुमच्यासारखेच असतील त्यांचे मालक... कसा पेटवायचा ते माहित नसलेले
सदाशिव पेठेत जाईन म्हणतो.
का? तिथे सेकंडहैन्ड फटाके मिळतात? बघा जावुन.
26 Oct 2008 - 3:36 pm | जैनाचं कार्ट (not verified)
>>का? तिथे सेकंडहैन्ड फटाके मिळतात?
=))
अग्गाग्गा !
हसून हसून मरायची येळ आली की राव !
जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आमचा ब्लॉग
26 Oct 2008 - 3:53 pm | सखाराम_गटणे™
>की तुमच्यापाशीच राहुन तो दुसरे पेटवतात?
केवळ अशक्य
>>तुमच्यासारखेच असतील त्यांचे मालक... कसा पेटवायचा ते माहित नसलेले
तुम्हाला काय माहीत आम्ही कसे पेटवतो ते.
बाकी दक्षिणेतील फटाके नेहमी क्लासच असतात. न मिटा बाम, सानिया फुलबाजा खासच
अवातंरः तुम्हाला संदेश कसा पाठवायचा? खव, पोस्टहापिस बंद आहे.
तुम्हाला थंडी वाजेल, तेव्हा लक्षात ठेवा की कोणाच्या तरी उबीने तुमची थंडी दुर होउ शकते. त्या उबीला लाख सलाम.
30 Oct 2008 - 11:40 am | विजुभाऊ
फटाका फुटेल, तेव्हा लक्षात ठेवा की उदबत्तीने तुमचा फटाका फुटला आहे. त्या उदबत्तीला लाख सलाम
ठ्यॉ....गटण्या लेका वात काढायला शीक जरा.वात नेमकी तेव्हढीच काढावी नायतर फटाका बराच वेळ नुस्ता सुरसुरत च रहातो
झोंबणार्या थंडीने तुम्ही गारठले जात नाही याचे आश्चर्य बाळगु नका. अशा थंडीतही तुम्हा उब देणारी कोणतीतरी आठवण तुम्ही जवळ बाळगताय. त्या आठवणीला लाख सलाम
26 Oct 2008 - 4:53 pm | विनायक प्रभू
रात्री फटाके फोडताना पण अभ्यंग स्नान करायला हरकत नसावी.
26 Oct 2008 - 4:54 pm | अवलिया
आधी की नंतर...
26 Oct 2008 - 5:00 pm | सखाराम_गटणे™
आधी केलीली चांगली, फटाके वाजवायला उअत्साह येतो.
तुम्हाला थंडी वाजेल, तेव्हा लक्षात ठेवा की कोणाच्या तरी उबीने तुमची थंडी दुर होउ शकते. त्या उबीला लाख सलाम.
26 Oct 2008 - 5:14 pm | विनायक प्रभू
मला वाटते आधी जास्त ठीक राहील
26 Oct 2008 - 3:13 pm | खुसपट
ही दिवाळी सर्व मिपाकरान्ना आनन्दाची आणि पोटभर सान्स्कृतिक फराळाची जावो ! आपला कळप ( समुदाय ) असाच वाढता राहो.मराठी भाषा खरोखरच अमृताशी पैजा जिन्कणारी आहे. आपले प्रयत्न म्हणूनच स्तुत्य व उल्लेखनीय आहेत.
विनाकारण खुसपट न काढणारा (खुसपटराव )
26 Oct 2008 - 3:23 pm | अनामिका
तात्या !
तुम्हांला आणि अनुष्कावहीनींना व समस्त मिपाकरांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!
पण तेव्ह्ढ ते फराळाच चित्र अंमळ जास्तच त्रास देतय कि हो!!!!!!!!!!!!!!११
इथे इतका उत्तम फराळ चाखायला सोडा दर्शनाला देखिल मिळत नाही.
आणि आमचा अशी स्वदिष्ट व्यंजने बनवण्याच्या बाबतित सगळा अंधारच आहे. 8}
"अनामिका"
अनुदिनी-http://maharashtradharma.mywebdunia.com/
http://manalig.blogspot.com/
26 Oct 2008 - 5:19 pm | ब्रिटिश टिंग्या
सर्व मिपाकरांना दिवाळीच्या सात्विक शुभेच्छा!
- (सात्विक शुभेच्छुक) टिंग्या
26 Oct 2008 - 5:35 pm | सन्दीप
सर्वांना दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा !!!!
सन्दीप
26 Oct 2008 - 5:35 pm | सन्दीप
सर्वांना दिवाळीच्या खुप खुप शुभेच्छा !!!!
सन्दीप
30 Oct 2008 - 12:13 am | मानस
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा
ही दिवाळी तुम्हा सर्वांना आनंदाची, सुखा-समाधानाची आणि मुख्य म्हणजे भरभराटीची (ह्या इकॉनॉमितसुद्धा) जावो हिच ईश्वर चरणी नम्र प्रार्थना ....
फटाका जोरदार ................. जपलच पाहिजे.