१०-१२ हजार रुपये किंमत असलेली सायकल कोणती घ्यावी? रेसिंग वा खूप जास्त रनींग नाही करायचे ..डे -टुडे वापरासाठी घ्यायचीये .. मिपावरील ह्या विषयावरील लेख/चर्चा च्या links दिल्यात तरी चालेल...
इथे पहा. अनेक धागे आहेत सायकल कोणती घ्यावी यावर.
---
http://www.misalpav.com/node/34470
--
http://www.misalpav.com/search/site/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A4%B2
सायकलविषयी सर्व काही ८ (सायकली १० ते २० हजार दरम्यानच्या)
https://www.maayboli.com/node/64802
--
सायकलविषयी सर्व काही ७ (१० हजारच्या आतल्या सायकली)
https://www.maayboli.com/node/64685
प्रतिक्रिया
इथे पहा. अनेक धागे आहेत सायकल
सायकलविषयी सर्व काही ८
मॉन्ट्रा डाउनटाउन
माझ्याकडे सनक्रॉस आहे