मिसळपावर झालेली कोंडी "आजचा सुधारक" या चिंतनशील व विवेकवादाला वाहिलेल्या मासिकात पण झाली आहे. ती लैंगिकसमस्या तज्ञ डॉ राहूल पाटील यांच्या लेखामुळे झाली आहे . खाली तो लेख आणि पुढच्या टप्प्यात प्रतिक्रिया टाकत आहे.
प्रतिक्रिया
लेखाचे स्थान 14 Dec 2007 - 3:42 pm | प्रकाश घाटपांडे
आजच्या सुधारक ने हा लेख छापल्यावर मला र. धो. कर्वे यांच्या संततीनियमनावर असलेल्या समाजस्वास्थ्य ची आठवण आली. यावर सल्लागार मंडळावर असलेल्या श्री प्रभाकर नानावटी व श्री टी बी खिलारे यांच्या प्रतिक्रिया कार्यकारी संपादकाने लेखक डॉ राहुल पाटील यांना पाठवल्या. त्या प्रतिक्रिया व त्यावरील डॉ राहुल पाटील यांचे उत्तर हे डिसेंबरच्या अंकात आले आहे. ते मी पुढील पोस्टवर टाकत आहे.
थोडक्यात अशा विषयातून विवेकवादी विचारांना वाहिलेल्या १८ वर्ष चालणार्या "आजच्या सुधारक " मध्ये गोची होते तर मिसळपाववर झाल्यास नवल ते काय?
अवांतर- सुधारक मध्ये लेखाचे वरती लेखकाचे नांव असते. खाली नव्हे.
प्रतिक्रिया
14 Dec 2007 - 3:42 pm | प्रकाश घाटपांडे

प्रकाश घाटपांडे
14 Dec 2007 - 5:16 pm | विसोबा खेचर
थोडक्यात अशा विषयातून विवेकवादी विचारांना वाहिलेल्या १८ वर्ष चालणार्या "आजच्या सुधारक " मध्ये गोची होते तर मिसळपाववर झाल्यास नवल ते काय?
खरं आहे!
बाकी, मिसळपावच्या मालकापेक्षा मिपाच्या हितचिंतकांनाच मिसळपावची जास्त चिंता पडली आहे ही मात्र समाधानाची बाब आहे! :)
तुम्ही चिकटवलेल्या पोष्ट बाकी जबरा आहेत, माहितीपूर्ण आहेत!
धन्यवाद घाटपांडे साहेब!
तात्या.