Skip to main content

प्रदूषण क्षणिका (३) - वारे - पूर्वी आणि आता

रविवार, 07/01/2018 या दिवशी प्रकाशित केले.

मलयगिरीचे वारे वासंतिक वारे चैतन्य नांदे घर-अंगणी

शहरी वारे स्मागी वारे मृत्यू नांदे घर-अंगणी.

काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2173
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

खरंय.