✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

मी आणि पुस्तकं

र — रामदास, गुरुवार, 08/10/2017 - 08:32
त्यांच्या माझ्या दुराव्याची खबर अजून आमची आपसकी बात है . माझा सगळा क्षोभ पुरवायला बाकी बरंच काही आहे. चार पाच मिनीटाचं हाफ लाईफ असलेले गुंते आता परवडतात. अंग काढून घेतलं असं म्हटलं तरी यांची कुजबुज सुरु होते . इतके सनातनी फंडे यांचे .... घर आवरलं तेव्हा चार शब्द बोलायला हवेत म्हणून ज़रा चाळून बघीतली चार पानं तर, धुवायला टाकलेल्या कमीजाचे खिसे उलटे करून तपासावेत बायकोने तसेच अगदी , मेंदूचे कप्पे उलट सुलट करून गेले, अगदी तंतोतंत ... जाऊ दे फट म्हणतात तशी साली आपलीच व्हायची ब्रह्महत्या म्हणून सरळ आंघोळीलाच गेलो .. आणि झालो मोकळा. तशी त्यांच्या माझ्या दुराव्याची गोष्ट अजून आपसकीच आहे

प्रतिक्रिया द्या
3345 वाचन

💬 प्रतिसाद (4)

_/\_ अप्रतिम..

पुंबा
गुरुवार, 08/10/2017 - 10:59 नवीन
_/\_ अप्रतिम..
  • Log in or register to post comments

काही कळले

वरुण मोहिते
गुरुवार, 08/10/2017 - 11:46 नवीन
नाही ......
  • Log in or register to post comments

:)

दशानन
गुरुवार, 08/10/2017 - 21:24 नवीन
:) रिलेट झाली.... ही मुक्तछंदी!
  • Log in or register to post comments

फारच सुंदर....

NAKSHATRA
Fri, 01/22/2021 - 08:22 नवीन
आपले लिखाण अप्रतिम आहे
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा