https://www.youtube.com/watch?v=v-itTTYxzGU
हि एक लिंक पाहिली.
ह्या अपर्णा ताई अजूनही काही लिंक्स वर बरेच बोधामृत पाजतांना दिसतात. कायाप्पा वर त्यांच्या भाषणांचे तुकडे फिरताहेत. त्यांचे कहि मुद्दे अस्तिल्हि बरोबर पण विवाह संस्थे विषयी त्यांची मते एकांगी .... एके ठिकाणी तर सुरुवातीलाच त्या बजावतात मी आई म्हणून बोलते त्यामुळे मला प्रश्न विचारायचे नाहीत कारण म्हणे आईच ऐकावच लागत
मुलींना आणि स्त्रियांना पिढ्यान पिढ्या ज्या प्रकारे वंचित ठेवले गेले; त्यामुळे लग्नसंस्थे मध्ये मुलींची एक जोरदार प्रतिक्रिया सध्या उमटतांना दिसते आहे ... काही ठिकाणी त्याचा अतिरेक असेलही पण त्याला नाईलाज आहे कारण ती सामाजिक प्रतिक्रिया आहे
ह्या सोलापूरच्या वकील बाई मूल दत्तक घ्यायला आलेल्या जोडप्यातील मुलीला अक्कल शिकवतात मातृत्व किती महान पवित्र वगैरे पण त्या मुलाला एक शब्द बोलत नाहीत ??
एकुलत्या एक मुलाच्या आईला प्रोब्लेम्स, पण मग एकुलत्या एक मुलीच्या आईवडीलांच काय ? ह्या बाई चक्क नवीन सासवांना सुनेशी खोट बोलायला शिकवतात ??
“मुलाला केलेला फोन सुनेने घेतला तर म्हणाव आग तुझा फोन लागत नव्हता म्हणून मुलाच्या फोन वर केला....पुढे जाऊन म्हणे मुलाला सांगा की ऑफिस मधून मला फोन कर”
अजून एक अशीच पोस्ट वाचलेली, मुलींची लग्न म्हणे १८-२० ह्या वयोगटात करा कारण मुली छान दिसतात त्या वयात. नंतर त्या वयस्कर दिसतात आणि लग्न व्हयला उशीर होतो कारण काय तर म्हणे वधूच्या बापाचा माज (हि त्या पोस्ट ची भाषा, माझी नाही ) की आमची मुलगी शिकल्याशिवाय लग्न करायचं नाही आणि मग म्हणे सगळे प्रोब्लेम्स सुरु होतात.
मुलगी सुंदर हवी पण मुलगा सेटल्ड हवा म्हटले की प्रोब्लेम
मुलगी चांगल्या आर्थिक परिस्थितीत असेल तर हवीये पण मुलाचा flat गाडी वाला हवा म्हटले की “तुझ्या बापाची होती का ह्या वयात गाडी हि भाषा”
मुलगी कमवती हवी पण घरदार खाणपिणं, सासू सासरे वगैरे नित सांभाळावे, हि अपेक्षा तिने सासू सासर्यांना डस्टबिन म्हणणे चुकीचे आहेच पण सुनेच्या आईवडिलांना तशी ट्रीटमेंट दिली जात नाही ? त्यांना मनापासून आपलेसे करणारे किती मुल आणि मुलाकडचे आहेत ?
मुलीच्या आईवडिलांचा वावर हा ढवळाढवळ असेल तर मुलाच्या आईवडिलांचा वावर हा हक्क ?? ( हे पूर्वी सर्व मान्य होत पण आता ह्याला प्रचंड विरोध होत आहे)
तस्मात प्रश्न जटील होत चालला आहे आणि तो आणखीन बिकट होणार आहे ...दोन्ही बाजूंनी भरपूर वाद घालता येतो आणि येईल ... पण आपली मानसिकता कधी आणि कशी बदलणार ? त्यात ती काहे दिया वगैरे सारखी मालिका तर आगीत पेट्रोल ....
समाज म्हणून आपण तसे बरेच अपरीपक्व आहोतच त्यात ह्या अश्या क्लिप्स आणि चेपू पोस्ट्स मुळे भरघोस भर. आनंद आहे ..
वर्गीकरण
वाचने
144225
प्रतिक्रिया
445
मिसळपाव
प्रतिक्रिया
कशाला बघता? उगाच डेटा वाया
+१
In reply to कशाला बघता? उगाच डेटा वाया by अजया
पांडुरंग पांडुरंग
या मॅडम मुलींना म्हणतात
एक बाई असून पुरुषसत्ताक
In reply to या मॅडम मुलींना म्हणतात by टर्बोचार्जड फिलॉसॉफर
आधुनिक विचारांच्या रामतीर्थकर
बाकी पिढ्यानपिढ्या स्त्रीला
In reply to आधुनिक विचारांच्या रामतीर्थकर by गामा पैलवान
बाकी पिढ्यानपिढ्या स्त्रीला वगैरे ठेवले गेले वगैरे सरळसरळ स्त्रीमुक्तीचं थोतांड आहे."वंचित" हा शब्द पण लिहा हो.आधुनिक विचार
In reply to आधुनिक विचारांच्या रामतीर्थकर by गामा पैलवान
स्त्रीला मुग गिळून, माजघरात
In reply to आधुनिक विचार by कोंबडी प्रेमी
बाकी पिढ्यानपिढ्या स्त्रीला
In reply to आधुनिक विचारांच्या रामतीर्थकर by गामा पैलवान
+१
In reply to आधुनिक विचारांच्या रामतीर्थकर by गामा पैलवान
थोडा जगाचा खरा अभ्यास करा( अनेक गावात, घरात जाऊन,घराबाहेर पडुन)
ताई/भाऊ तुम्ही जे कोणी आहात ते.
In reply to थोडा जगाचा खरा अभ्यास करा( अनेक गावात, घरात जाऊन,घराबाहेर पडुन) by मी कोण
थोडा जगाचा खरा अभ्यास करा( अनेक गावात, घरात जाऊन,घराबाहेर पडुन, विशेषतः ग्रामीण भागाचा)
=================== इथं लष्कर स्त्रियांना लढाऊ पलटणी, लढाऊ वैमानिक , मेडिकल अश्या सगळ्या क्षेत्रांत एंट्री देतंय अन वरचे तुमचेच रीग्रेसीव विचार पहा. निसर्गानेच पुरुषाला 'घराबाहेरच्या' कामांत कणखर बनवल्याचे वैद्यानिक दृष्ट्या सिद्ध करायचं बघा. स्त्री पुरुषांतील शारीरिक मानसिक रासायनिक (?) फरक तुम्हाला तरी नीट माहिती आहेत का ? कारण ते परत एकदा नीट वाचायची गरज तुम्हालाच आहे असे प्रकर्षाने जाणवले.थोडा जगाचा खरा अभ्यास करा( अनेक गावात, घरात जाऊन,घराबाहेर पडुन, विशेषतः ग्रामीण भागाचा)
================== मुद्दा क्रमांक ३ लक्षात घ्यायच्याही लेवलचा वाटत नाहीये. अन मुद्दा क्रमांक चार अपर्णाताई ह्यांच्या संवैधानिक हक्कांशी संबंधित आहे, जोवर त्यांची भाषा संसदीय आहे तोवर त्यांना वाटेल त्या स्वरात, वाटेल ते (संसदीय कंटेंट) बोलायचं त्यांना स्वातंत्र्य आहे. कोणी कश्याचा कश्याला अभ्यास करावा हे सांगायची तुम्ही गरज नाही अन तुम्हाला तो हक्कही नाही इतकं (तूर्तास) लक्षात घेतलं तरी पुरे.हा
In reply to ताई/भाऊ तुम्ही जे कोणी आहात ते. by जेम्स वांड
हे तुमचं सगळंच एकंदरीत वांझ
In reply to हा by हतोळकरांचा प्रसाद
गल्लत होतेय वांडसाहेब! मी
In reply to हे तुमचं सगळंच एकंदरीत वांझ by जेम्स वांड
आपण लिहीलेली भाषाही चेक करावी - एक सुचना
नक्कि काय खटकल
In reply to आपण लिहीलेली भाषाही चेक करावी - एक सुचना by मी कोण
अत्यंत चुकीच्या पद्धतीने
वेल सेड प्रसादराव,
In reply to अत्यंत चुकीच्या पद्धतीने by हतोळकरांचा प्रसाद
ह्या बाई तुमच्या टीकेला पात्र
त्यांच्या नावाखाली स्वतःला
हे एक उदाहरण पुरेसं आहे. तेही
In reply to त्यांच्या नावाखाली स्वतःला by जेम्स वांड
एक डाक्युमेंटरी आहे मार्टिर्स
In reply to त्यांच्या नावाखाली स्वतःला by जेम्स वांड
ढेरे साहेब, नानि साहेब
४९८ च्या सर्व केसेसमध्ये
In reply to ढेरे साहेब, नानि साहेब by जेम्स वांड
You nailed it!
In reply to ढेरे साहेब, नानि साहेब by जेम्स वांड
+१
In reply to ढेरे साहेब, नानि साहेब by जेम्स वांड
होय एक्सेप्शनच. ह्या
In reply to ढेरे साहेब, नानि साहेब by जेम्स वांड
ह्या बाईंचा विषय आला की
अगदी बरोबर.
In reply to ह्या बाईंचा विषय आला की by पिलीयन रायडर
१०० % सहमत.. पुरुषांचे प्रश्न
In reply to ह्या बाईंचा विषय आला की by पिलीयन रायडर
मस्त प्रतिसाद
In reply to ह्या बाईंचा विषय आला की by पिलीयन रायडर
पिरे अगदी योग्य शब्दात
In reply to ह्या बाईंचा विषय आला की by पिलीयन रायडर
त्यांच्या पद्धतीने वागायचं म्हणलं तर उलट प्रश्न वाढतील
पिराताई,
आपली मते कळाली. इतक्या पुरातन
In reply to पिराताई, by गामा पैलवान
स्त्री आणि अन्याय
In reply to आपली मते कळाली. इतक्या पुरातन by पिलीयन रायडर
फेमिनाझी तिला आमिष दाखवतात की
In reply to स्त्री आणि अन्याय by गामा पैलवान
प्रसादराव
In reply to फेमिनाझी तिला आमिष दाखवतात की by हतोळकरांचा प्रसाद
"भाकर्या बडवणे" थोडक्यात
In reply to फेमिनाझी तिला आमिष दाखवतात की by हतोळकरांचा प्रसाद
पिरा ताई
In reply to "भाकर्या बडवणे" थोडक्यात by पिलीयन रायडर
"आपल्याहुन यशस्वी बायकोशी सुखाने संसार कसा करावा"
In reply to "भाकर्या बडवणे" थोडक्यात by पिलीयन रायडर
परत गल्लत होतेय! बायकांनी"च"
In reply to "भाकर्या बडवणे" थोडक्यात by पिलीयन रायडर
निसर्गानेच स्त्रीला दिलेले
In reply to परत गल्लत होतेय! बायकांनी"च" by हतोळकरांचा प्रसाद
कोणीतरी ठरवले आहे असे मी
In reply to निसर्गानेच स्त्रीला दिलेले by अप्पा जोगळेकर
केवळ तुम्हाला उत्तर देताना
In reply to परत गल्लत होतेय! बायकांनी"च" by हतोळकरांचा प्रसाद
__/\__
In reply to केवळ तुम्हाला उत्तर देताना by पिलीयन रायडर
एक महिला या नात्याने एक सांगू
In reply to स्त्री आणि अन्याय by गामा पैलवान
बायको चंद्रावर जाणारी असेल तर
In reply to आपली मते कळाली. इतक्या पुरातन by पिलीयन रायडर
पुरुष..........
In reply to बायको चंद्रावर जाणारी असेल तर by अप्पा जोगळेकर
भूमिका (= स्टिरिओटाईप्स )
In reply to पिराताई, by गामा पैलवान
अगं ह्यालाच तर सहजीवन
In reply to भूमिका (= स्टिरिओटाईप्स ) by रेवती
पिरा ताई
In reply to अगं ह्यालाच तर सहजीवन by पिलीयन रायडर
बाहेर दाखवतात आम्ही किती मर्द
In reply to पिरा ताई by विशुमित
शहरातलं मला जास्त माहित नाही
In reply to बाहेर दाखवतात आम्ही किती मर्द by अप्पा जोगळेकर
नंतर समजायला लागले की हे सगळे
In reply to पिरा ताई by विशुमित
आमच्याकडे ह्या शब्दाची
In reply to नंतर समजायला लागले की हे सगळे by आदूबाळ
हां! हे जास्त लॉजिकल आहे.
In reply to आमच्याकडे ह्या शब्दाची by अभ्या..
टायपो मिस्टेक झाली. बाईल भाडे
In reply to आमच्याकडे ह्या शब्दाची by अभ्या..
ते जाऊद्या..पण हा शब्द लयच
In reply to टायपो मिस्टेक झाली. बाईल भाडे by विशुमित
जो बायको भाड्याने देतो तो
In reply to आमच्याकडे ह्या शब्दाची by अभ्या..
करेक्ट पिराताई..
In reply to अगं ह्यालाच तर सहजीवन by पिलीयन रायडर
काहीही असो. हि बाई नेहमी सर्व
सगळ्या शस्त्रांच्या कंपन्या
In reply to काहीही असो. हि बाई नेहमी सर्व by अमरेंद्र बाहुबली
ह्या बाईंच काही वेळा खर वाटत.
मुली कितीही पुढे गेल्या तरी
In reply to ह्या बाईंच काही वेळा खर वाटत. by अमरेंद्र बाहुबली
प्रत्येक गोष्ट कोणीतरी
In reply to मुली कितीही पुढे गेल्या तरी by पिलीयन रायडर
का म्हणे स्त्रीयांची जबाबदारी
In reply to ह्या बाईंच काही वेळा खर वाटत. by अमरेंद्र बाहुबली
घर सांभाळन म्हणजे फक्त घरातली
In reply to का म्हणे स्त्रीयांची जबाबदारी by त्रिवेणी