..तिथे ती भेटते — अनन्त्_यात्री, Tue, 07/04/2017 - 15:42 ढगाच्या आतले विजेचे वेटोळे सुटून मोकळे डोंगरा डसते...तिथे ती भेटते निबिड रानात पोपटी पानात झुकून बघत मोतिया थेंबात ...किणकिण हासते भणाण वाऱ्यात लाटेच्या गाजेत चांदीच्या वर्खात किनारा कोरत ... माझ्याशी बोलते प्रतिक्रिया द्या 865 वाचन 💬 प्रतिसाद (2) मस्त! चांदणे संदीप Tue, 07/04/2017 - 15:45 नवीन शेवटले कडवे जर्रा रिफाइन करून पहा. Sandy स॑दीप, धन्यवाद ! अनन्त्_यात्री Wed, 07/05/2017 - 09:27 नवीन ___/\___
मस्त!
स॑दीप, धन्यवाद !