कोजागिरी

धुमधडाका's picture
धुमधडाका in जनातलं, मनातलं
14 Oct 2008 - 7:04 pm

धुमडाक्याचा धुमधडाक्यात नमस्कार !!

अहो, तुम्हाला कोजागिरी निमित्त मनापासुन शुभेच्छा !!

मिसळ पाव मस्तच मेजवानी आहे बरका,खुप छान आहे हे सगळ॑, मराटी ह्याने खुप दुरवर जाईल, यात काही वादच नाही.

संस्कृतीशुभेच्छा

प्रतिक्रिया

तुम्हाला...

ह्याने मराठीची 'प्रगती' होईल असं काही म्हणायचं आहे का?... किंवा मोठा पल्ला गाठेल...मोठी मजल मारेल...असं काही...

ब्रिटिश टिंग्या's picture

14 Oct 2008 - 7:28 pm | ब्रिटिश टिंग्या

>>मराटी ह्याने खुप दुरवर जाईल, यात काही वादच नाही.

:O

ओ भौ, मराठी दुर नको जायला! उलट सर्वसामान्य माणासाच्या अधिक जवळ जायला हवी!