डायरेक्ट सेलिंग चे लॉजिक काय?
काही कारणानिमित्त आज नेटवर "डायरेक्ट सेलिंग" या विषयावर वाचत होतो.
डायरेक्ट सेलिंग म्हणजे वस्तू एखाद्या दुकानात न विकता, आपल्या एजंट्स मार्फत विकणे. या क्षेत्रातील काही मोठ्या कंपन्या आहेत ऍम वे, एवोन, ओरिफ्लेम, टप्परवेअर वगैरे (source: http://economictimes.indiatimes.com/industry/services/retail/government-issues-guidelines-to-regulate-direct-selling-companies-like-amway-avon-and-others/articleshow/54304141.cms)
दिल दोस्ती दोबारा मध्ये दाखवलेला मॅग्नेट वॉटर चा धंदा या टाईपचा/ बिझनेस मॉडेलचा आहे.
डायरेक्ट सेलिंग मुळे बऱ्याच लोकांचे नुकसान झाल्यामुळे चीन मध्ये १९९८ साली यावर बंदी घालण्यात आली होती, पण ही बंदी २००६ साली उठवण्यात आली. [In 2006, after heavy lobbying from American companies, China lifted its ban (http://www.nytimes.com/2009/12/26/business/global/26marykay.html) ]
या धंद्याबद्दल वाचल्यानंतर मला दोन प्रश्न पडले. जाणकार लोकांनी कृपया यावर प्रकाश टाकावा.
१. डायरेक्ट सेलिंग वाले लोक बहुतांशी हर्बल कॉस्मेटिक्स / मेकअप चे प्रॉडक्ट्सच का विकत असतात?
२. या कंपन्या आपल्या वस्तू दुकानात विकणे का नाही प्रेफर करत? खालच्या लेखात म्हटल्याप्रमाणे
So, will Amway allow the Amazons and Flipkarts of the world to sell their products online in the future? “Never,” says Budhraja categorically. He feels that if they start selling on Amazon and Flipkart, they would cease to be an MLM or direct selling company in the long run. But the company hasn’t been able to stop their distributors from selling their products on these sites. Amway and many other direct sellers like Tupperware and Oriflame have issued several warnings to distributors who list their products on third party e-commerce sites but has met with little success. “Every player in the industry has faced this issue. No company has been able to restrict the sale of its products on third party e-commerce platforms,” says Nangia. The newly announced guidelines, however, restrict e-commerce companies from selling products on other websites without the permission of direct-selling companies and Budhraja believes that once it becomes a law, they will be able to take action against distributors who sell on other platforms.(https://www.outlookbusiness.com/strategy/feature/touch-and-feel-3537) त्यांचा घरोघरी प्रॉडक्ट विकणे सोडून इतर मार्गातून विक्री करणे याला विरोध आहे असे दिसून येते. पण या बिझनेस मॉडेलचे लॉजिक काय आहे? त्यांना नॉर्मल दुकानात/ इ कॉमर्स सायटीवर वस्तू विकून कोणते नुकसान होते?
प्रतिक्रिया
MLM आणि डायरेक्ट सेलिंग हे
प्रतिसादासाठी धन्यवाद.
घोळ
नै हो, मलम वेगळं. मलमचा मुख्य
वरचे प्रतिसाद वाचून थोडा
कायदा, सेल्स आणि मार्केटींग
तुमचे म्हणणे खरे असू शकते. पण
धूळफेकीचे चित्र
एवढे प्रयत्न घेऊन समजावून
डायरेक्ट सेलिंग, मलम, पिरॅमिड
असो
सविस्तर प्रतिसादासाठी धन्यवाद
एमवे चे प्रॉडक्ट्स त्यांच्या
धन्यवाद. समजले असे वाटत आहे.
त्यांचा त्यांचे प्रॉडक्ट