चन्द्रशेखर गोखले in जे न देखे रवी... 11 Oct 2008 - 12:19 pm कणा मोडलेली माणसे आम्ही, कुणा पुढेही वाकणारी माणसे आम्ही, पोटासाठी होतो लाचार आम्ही, खोट्यासवे करितो व्यभिचार आम्ही, टांगू नकाहो आरसे भिंतिवरी आमुच्या, आमुचाच चेहेरा बघूनी भयभीत होवू आम्ही, कविताप्रकटन प्रतिक्रिया कुसुमाग्र 11 Oct 2008 - 12:55 pm | शुभा कुसुमाग्रजान्चा कना असलेली मानस आजून आहेत तुमच भाग्य आसेल तर भेततात
प्रतिक्रिया
11 Oct 2008 - 12:55 pm | शुभा
कुसुमाग्रजान्चा कना असलेली मानस आजून आहेत
तुमच भाग्य आसेल तर भेततात