भोपाळ इंदोर वगैरे मध्यप्रदेशातील शहरात आय.टी च्या कितपत संधी आहेत?

कानडाऊ योगेशु's picture
कानडाऊ योगेशु in काथ्याकूट
29 Apr 2017 - 3:57 pm
गाभा: 

मध्यप्रदेशातील भोपाळ व इंदोरसारख्या शहरात आय.टी क्षेत्रात जॉबच्या साधारण कितपत संधी आहेत?
कोणी मिपाकर ह्या शहरातील कंपन्यात नोकरी करत आहेत का?
अथवा वर्क फ्रॉम एनीवेअर पर्याय देणार्या आय.टी कंपन्या कुणाला माहीती आहेत का?
मी गेली सात आठ वर्षे बेंगलोरमध्ये राहत असुन काही कौटुंबिक कारणांमुळे भोपाळ वा इंदोर इथे स्थलांतर करण्याचा विचार करत आहे.
कोणी मिपाकर ह्याबाबत काही मदत/मार्गदर्शन करु शकेल काय?

प्रतिक्रिया

राघवेंद्र's picture

29 Apr 2017 - 5:12 pm | राघवेंद्र

CSC आहे इंदोर मध्ये. अजुनही असतील इंदोर मध्ये.

अभिजित - १'s picture

29 Apr 2017 - 9:20 pm | अभिजित - १

Agilis आहे .. चेक करा

वर्क फ्रॉम एनीवेअर पर्याय देणार्या आय.टी कंपन्या कुणाला माहीती आहेत का?

If you know Angular २ and Ruby on rails, I can offer such an opportunity. If you know anybody else who is interested, you can contact me.
Thanks.

कानडाऊ योगेशु's picture

30 Apr 2017 - 10:18 am | कानडाऊ योगेशु

धन्यवाद राघवेंद्र,अभिजीत १,उदय.

उदयजी, माझा कार्यानुभव पूर्णपणे सी व सी++ डोमेन मध्ये आहे.

सतिश गावडे's picture

30 Apr 2017 - 7:38 pm | सतिश गावडे

इंदोरला छोट्या आयटी कंपन्या खुप आहेत.

टवाळ कार्टा's picture

1 May 2017 - 2:22 pm | टवाळ कार्टा

अरे वा....बेंगलोरात नुकताच एक कट्टा झाला की...पुढच्या वेळी बोलवतो

अभिजीत अवलिया's picture

1 May 2017 - 2:59 pm | अभिजीत अवलिया

वर्क फ्रॉम एनीवेअर पर्याय देणार्या आय.टी कंपन्या कुणाला माहीती आहेत का?
--- IBM देत असावी.

दादा कोंडके's picture

1 May 2017 - 9:44 pm | दादा कोंडके

मध्यप्रदेशात फार काही असेल असं वाटंत नाही. मुळात, भारतातली पाच सात शहरं सोडली तर दुसरीकडं काही आहे असं वाटत नाही. पण मागचा दोन-चार वर्षात अचानकच वडोदरा, अहमदाबादमधून अगदी अनुभवी लोकांनसुद्धा फोन येत आहेत. कुठल्या कंपण्या आहेत तिथे कुणाला माहिती आहे का?

हल्ली बहुतेक कंपन्या कुठूनही काम करण्याची परवानगी देतात. परंतु पूर्णवेळ घरून काम करायचं असेल तर स्वतःची कंपनी काढणे हाच एकमेव उपाय आहे. इतर कुठल्याही कंपनीत निदान मीटिंग करता तरी कार्यालयात जावच लागत असं माझं निरीक्षण आहे.

अमेरिका किंवा युरोप स्थित कंपनी मिळाली तर बघा. हल्ली बहुतेक कंपन्या भारतातल्या माणसांना काम देतात. आणि वर्षातून एखादी परदेश वारी सुद्धा घडते (अर्थात कामाच्या निमित्ताने). माझी एक मैत्रीण २ वर्ष अशा पद्धतीने काम करत होती परंतु नंतर तिच्या कंपनीने एकतर अमेरिकेला स्थायिक व्हा किंवा नोकरी सोडा असे सांगितले.

चिकित्सक's picture

22 May 2017 - 10:32 pm | चिकित्सक

इंदौर ला सीएससी , यश टेक्नॉलजीस , इंफो सेप्ट्स , इंपेटस टेक्नॉलजीस सारख्या आईटी कंपनीज़ आहेत , त्याशिवाय इन्फोसिस , टीसीएस सुद्धा आपले कॅंपस तिथे बनवतात आहेत | भोपाळ ला टीसीएस आहेत पण क्लाइंट्स बीएचईल , एसबीआय , एमपीईबी गवर्मेन्त चे आहेत , भोपाळ ला एमपी नगर ला बर्‍याच लहान मोठ्या कंपनिएस आहेत , नेटलींक सोडली तर भोपाळ ला काही खास कंपनीज़ नाहीयेत | इंदौर त्या दुरशटी नि चांगले आहेत , इंदौर भोपाळ च्या शिवाय नागपूर ला कन्सिडर करा कारण नागपूर शी इंदौर , भोपालची कनेक्टिविटी चांगली आहे |