शुभ दसरा !!!

सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

लेखनविषय:: 
Taxonomy upgrade extras: 

प्रतिक्रिया

माझ्यातर्फेही सर्वाना दसर्‍याच्या, अनुष्काच्या या मनमोकळ्या अन् प्रसन्न हास्याइतक्याच प्रसन्न शुभेच्छा!..:)

--तात्या.

तरी म्हटलं विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी अनुष्कावन्स अजून कशा अवतरल्या नाहीत. :)
बाकी हास्य आहेच दिलखूलास...!!!!

अनुष्का वहीनी एक बोट वर करून काय बरं सांगत आहेत ???

सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

अनुष्का वहीनी एक बोट वर करून काय बरं सांगत आहेत ???

मिपावरील अनुष्कावेडाचे फोटो टाकणार्‍या एका सौंदर्यवेड्याची गोष्ट ती हसून-हसून तिच्या मित्र मैत्रीनींना सांगत असावी.:)
बाय द वे, फटू आपली चारोळी सुंदर आहे.

थट्टा करता काय!

ठीक आहे, प्राध्यापक डॉक्टर डिलिट चिरुटे, पाहून घेईन तुम्हाला! :)

जाऊ द्या हो प्रभूसाहेब! फार गोंधळात नका पडू. त्या बाईच्या निखळ हसण्याकडे पाहा आणि दुनिया विसरून जा..! :)

आपला,
(लब्बाड विनायक प्रभू मास्तरांचा चावट विद्यार्थी) तात्या.

सतीश,चारोळी मस्त आहे. :)

मिपावरील अनुष्कावेडाचे फोटो टाकणार्‍या एका सौंदर्यवेड्याची गोष्ट ती हसून-हसून तिच्या मित्र मैत्रीनींना सांगत असावी.
मलाही असंच वाटतंय! ;)

http://vipravani.wordpress.com/
आणि माझा गोंध्ळ हो तो आ हे. विसोबांचे नेमक स्टेट्स काय. वीर, महावीर, का परमवीर.

सर्व मिपाकरांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा !!!

....... चटोरी वैशू

** सर्व मिपाकर मित्रांना आणि तायड्यांना दसर्‍याच्या शुभेच्छा!!!!! **

मदनबाण.....

"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda

आपट्याची पानं
त्याला ह्यदयाचा आकार,
मनाचे बंध त्याला प्रेमाची झंकार,
आनंदाच्या क्षणांना सर्वांचा रुकार,
विजयादशमीच्या निमित्त करावा
शुभेच्छांचा स्वीकारा..!
!! शुभ दसरा !!