✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

म्युच्युअल फंड आणि शेअर्स काही निरिक्षणे

म
मनिष यांनी
Wed, 10/08/2008 - 15:48  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3511 वाचन

💬 प्रतिसाद (4)

प्रतिक्रिया

अ
अवलिया Wed, 10/08/2008 - 15:51 नवीन

म्युच्यअल

म्युच्यअल फंडांकडे भरपुर पैसा असल्याने ते विविध शेअर्समधे गुंतवतात त्यामुळे नुकसान खुप होत नाही कारण सगळेच शेअर्स काही सारख्याच प्रमाणात चढत वा उतरत नाहीत. शेअर्सची गुंतवणुक फायदा जास्त देत असली तरी जोखीम पण जास्त असते. सामान्य गुंतवणुकदारांनी आपला सगळा पैसा शेअर्स मधे न टाकता वेगवेगळ्या मार्गाने गुंतवणुक करावी.
  • Log in or register to post comments
म
मिसंदीप Wed, 10/08/2008 - 16:13 नवीन

उत्तम गुंतवणुक

म्युच्यअल फंड मधील गुंतवणुक हि नेहेमीच फायदेशीर ठरते.पण हि गुंतवणुक कमीत कमी २-३ वर्षे सलग करायला हवी. कारण म्युच्यअल फंडचे NAV हे शेअर बाजार निर्देशांकाच्या चढ-उताराप्रमाणे बदलत असतात. शेअर्स मध्ये सुद्धा, चांगल्या कंपन्यांचे शेअर्स घेण्याची उत्तम संधी आहे.
  • Log in or register to post comments
ज
जनोबा रेगे Wed, 10/08/2008 - 16:25 नवीन

शेवटी मार्केटच!

म्युच्युअल फ॑डसुद्धा शेअरबाजारातच पैसे गु॑तवतात. तेव्हा सध्याच्या काळात शेअर मार्केट रिलेटेड कुठलीही गु॑तवणूक धोक्याची आहे असे आमचे मत आहे. पीपीएफ मध्येच पैसे टाकणे श्रेयस्कर. बाजार खाली-वर होतच असतो पण सध्या मात्र खरोखरच ग॑भीर परिस्थिती आहे. ही नेहमीची तेजी-म॑दी नाही. अमेरिकेचा योजनाबद्ध डाव आहे. माझा बालमित्र कॅप जेमीनीत खूप हाय पोस्टला आहे ल॑डनला. त्याने परवाच त्या॑च्या पुणे ब्रॅ॑चच्या ३५० कर्मचार्‍या॑ना नारळ दिला आहे. त्याच्या मते पुढचे अठरा महीने फारच वाईट असतील. शेअर बाजार वा स॑बधित व्यवहारापासून दूर राहण्याचा सल्ला त्याने मला दिला आहे.
  • Log in or register to post comments
म
मनिष Wed, 10/08/2008 - 16:36 नवीन

बरोबर आहे...

फक्त म्युचुअल फंडाचे मॅनेजर तज्ञ असल्यामुळे तोटा मर्यादीत राहतो. येणारी ३-५ वर्षे वाईट आस्तील कदाचित, पण जर दीर्घ काळ (१०-१५ वर्षे) गुंतवणूक करायची असेल तर रिटायरमेंट फंडासाठी इतकी उत्तम संधी परत मिळणार नाही! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जनोबा रेगे

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा