ए क अ क्ष र क ळ ले त र श प थ समीक्षेटाइप वाटले.
ते चॅनल वाएल जी डोकेफोड करतात तीच डोक्यावरुन जाते.
ते तसे का करतात हे तेच जाणे पण जोवर टीव्हीवर दिसणारे प्रत्येक बातमी खरी आहे हे म्हणणारा वर्ग आहे तोवर ब्रेकिंग न्यूज असणारच आहेत. फक्त त्या पहाणाराचे डोके ब्रेक करतात.
लेखात वर्णन केलेल्या प्रकाराचे इतके अजीर्ण झाले आहे की आता हसु ही येत नाही.
एकूणातच हसु नाही पण हसे मात्र नक्की झालेय
आपण केलेल्या शेंगदाण्याच्या कुटाचं हसू नाही आलं ... कारण हे तर आम्ही रोजच टिव्ही वर बघतो आता ... न्युज चॅनेल्स ची स्पर्धा आहे.. अपवाद डीडी न्युज .. त्यांना तर माशा मारणारे कोणी मिळतो की नाही माहीत नाही ... झोप येत नसेल तर डीडी न्युज लावा :)
-- ( टारझन ऊर्फ खवीस )
आजकाल ... डोकं नापीक झालं आहे ...
प्रतिक्रिया
हसु नाही पण हसे मात्र नक्की
:)
त्यांना तर
डीडी
न्युज चेनल?