✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

साप मारण्याचा पराक्रम

आ
आगाऊ कार्टा यांनी
Sat, 10/04/2008 - 16:18  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5192 वाचन

💬 प्रतिसाद (18)

प्रतिक्रिया

खुपच छान ..

श्रीराम
Sat, 10/04/2008 - 16:26 नवीन
चान्गले पराक्रम आहेत तुमचे ... :S .
  • Log in or register to post comments

आणखि एक

नास्तिइशः
Sat, 10/04/2008 - 16:32 नवीन
अरे मी जरा सान्गतय फडताळ = कपाट , काय हा मालवणातलो ह्यो शब्द आसा!
  • Log in or register to post comments

बिच्चारा

हसरा सुहास
Sat, 10/04/2008 - 16:33 नवीन
आमची ही तयारी जर सापाने बघितली असती तर त्याने स्वतःच आत्महत्या करुन घेतली असती,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,नक्कीच;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;; तरिपण खूप छान..
  • Log in or register to post comments

कृतघ्नपणा...

प्रभाकर पेठकर
Sat, 10/04/2008 - 16:34 नवीन
त्याबरोबर आम्ही हातातल्या काठ्यांचा पहिला प्रयोग त्या मांजरांवर केला आणि ती पिडा तेथून घालवली. अहो! त्या बिचार्‍या मांजरानेच तुम्हाला घरात साप शिरल्याची वदंता दिली होती नं! त्यालाच हाणलेत? किती हा कृतघ्नपणा....! तुमची बायको ड्रायव्हींग शिकत असेल तर, तिच्या मार्गात आडवे येऊ नका..
  • Log in or register to post comments

िनष्कर्श

सर्वेश
Sat, 10/04/2008 - 16:36 नवीन
आगाऊ कार्टे पुरवी पराक्रमी होते तर.....असो. :)) परयत्न चांगला होता. (कथेतला)
  • Log in or register to post comments

पहिल्यांदाच ऐकलं....

चिंगी
Sat, 10/04/2008 - 17:04 नवीन
इइइइइइइइ... मांजर साप खातं...? पहिल्यांदाच ऐकलं.... अनुभव सणसणीत आहे....
  • Log in or register to post comments

(विषय दिलेला नाही)

सुर
Sat, 10/04/2008 - 17:19 नवीन
=)) =)) =)) =))
  • Log in or register to post comments

छानच

बिपिन कार्यकर्ते
Sat, 10/04/2008 - 18:14 नवीन
छानच लिहितोस रे, कार्ट्या.... पु.ले.शु. बिपिन.
  • Log in or register to post comments

+१

३_१४ विक्षिप्त अदिती
Sat, 10/04/2008 - 21:43 नवीन
आणखी येऊ देत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

बिपिनभावज

विसोबा खेचर
Sun, 10/05/2008 - 17:02 नवीन
बिपिनभावजींशी सहमत.. खवीसराव, येऊ द्यात अजूनही.. :) तात्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

अनुभव कथन आवडले.

शितल
Sat, 10/04/2008 - 18:15 नवीन
अनुभव छान मांडला आहे. :)
  • Log in or register to post comments

भावी जेफ क्रोवीन

सहज
Sat, 10/04/2008 - 21:47 नवीन
आधी वाघ मग साप मस्त आहे. लिहत रहा. :-)
  • Log in or register to post comments

हम्म..

प्राजु
Sat, 10/04/2008 - 23:31 नवीन
सह्ही! येउदे अजून. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

लय भारी

सुक्या
Sun, 10/05/2008 - 00:08 नवीन
तूमी म्हाराज लै आगाउ दिस्त्यात. वाग काय बगतो साप काय मारतो. असुन्दे. आमचं चुलतभवाचं कार्ट बी असच अगुचर हाय. बाकी काही म्हना लिवलय झ्याक. अजुन येउंदे. सुक्या (बोंबील)
  • Log in or register to post comments

पुढे....

बापु देवकर
Sun, 10/05/2008 - 18:54 नवीन
आता पुढे काय्.....उंदीर, कुत्रा.....जे असेल ते सांग....मजा येतेय्....
  • Log in or register to post comments

वा !! फारच छान...............

मंदार
Sun, 10/05/2008 - 20:38 नवीन
पहीला प्रतिसाद पाहून फारच मनावर घेतलेले दिसतय बुवा ! या पराक्रमाची नोन्द गिनीज बुकातच व्हायला हवी होती हो.
  • Log in or register to post comments

शौर्य अनोखे

शर्मीला
Sun, 10/05/2008 - 20:47 नवीन
शौर्य अनोखे होते. आपण पराक्रमी दिसतात. आम्हि कॉमेडीची दाद देतो. पूडच। पराक्रम कधी.
  • Log in or register to post comments

मजाच

धनंजय
Sun, 10/05/2008 - 20:50 नवीन
ही गोष्ट आजोबांनी वेगळी सांगितली असती म्हणा. पण तुमच्या बाजूने ऐकायलाच जास्त आवडली. पु.ले.शु.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा