✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

त्याच्या प्रेमभंगाची कथा - ४

झ
झंडू बाम यांनी
गुरुवार, 10/02/2008 - 21:15  ·  लेख
लेख

Book traversal links for त्याच्या प्रेमभंगाची कथा - ४

  • ‹ त्याच्या प्रेमभंगाची कथा : भाग ३
  • Up
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6098 वाचन

💬 प्रतिसाद (17)

प्रतिक्रिया

मस्त

सखाराम_गटणे™
गुरुवार, 10/02/2008 - 22:03 नवीन
मस्त आहे, मनापासुन आवडली कथा. सगळे भाग वाचले. भावनांचा आणि शब्दांचा अचुक मिलाफ आहे. फक्त कुत्र्यांचे च्या मरणाचे वाईट वाटले, मुके प्राणी बिचारे. ----- वाहनचालक मुली पाहिल्या की मी पाय सुरक्षित ठिकाणी ठेवतो आणि मेडीक्लेम कार्ड व्यवस्थीत आहे का ते पाहतो. न जाणो, ती मुलगी मिपाकर असायची. :)
  • Log in or register to post comments

फिल्मी शेवट झाला

टारझन
गुरुवार, 10/02/2008 - 22:42 नवीन
आधीच्या ३ भागांनी नीट तानुन धरलेलं .. पण शेवट फुसका बार झाला राव. ... इमोशन करण्याच्या प्रयत्नात आणि याच भागात सगळं आटोपतं घेण्याच्या नादात असं झालं असावं ... असो पु.ले.शू ... -- ( टारझन ऊर्फ खवीस ) नवरात्र असो वा गणपती , दिवाळी असो वा दसरा टारपिल्स वापरा , सगळी टेंशनं विसरा
  • Log in or register to post comments

सहमत... टारू

बिपिन कार्यकर्ते
Fri, 10/03/2008 - 00:16 नवीन
सहमत... टारूशी अंशतः सहमत. आधीच्या भागांच्या तुलनेत थोडं कमी वाटलं, तरी पण लिखाण उत्तमच आहे. बामभाऊ असंच काही येऊ द्या लवकर लवकर... बिपिन. (अवांतर: ह्ये टारू एकदम शेरू सारखं वाटतंय का न्हाय... ;) )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

ख्या ख्या ख्या

टारझन
Fri, 10/03/2008 - 00:53 नवीन
अतिअवांतर : ह्ये टारू एकदम शेरू सारखं वाटतंय का न्हाय... हो अगदी चपलख वाटतं ... पण .. शेरू सारखी आम्ही कोण्या भाईची वाट पहात नाही ... इनफॅक्ट आमची तांबडी कोण्या काळ्याबरोबर जावी इतकी ना तांबडी मधे डेरिंग ना काळ्यामधे .. काय ? आणि शेरुच्या जागी टारू असता तर प्रेमभंग-३/४/५ हे भाग निघालेच नसते. :) -- ( टारझन ऊर्फ खवीस ) नवरात्र असो वा गणपती , दिवाळी असो वा दसरा टारपिल्स वापरा , सगळी टेंशनं विसरा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

जबर्‍या... ब

बिपिन कार्यकर्ते
Fri, 10/03/2008 - 00:59 नवीन
जबर्‍या... बिपिन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

सगळ्यांना

यशोधरा
गुरुवार, 10/02/2008 - 23:58 नवीन
सगळ्यांना मारुन टाकले?? :(
  • Log in or register to post comments

चला..

प्राजु
Fri, 10/03/2008 - 00:18 नवीन
खेळंच संपला.. शेवट जरा गुंडाळल्यासारखा वाटला. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

शेवट काय

अनिल हटेला
Fri, 10/03/2008 - 08:27 नवीन
शेवट काय नाय जमला भाउ !!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

हं ... झंबा,

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 10/03/2008 - 10:54 नवीन
हं ... झंबा, शेवट गुंडाळलात एकदम तुम्ही! अजून दोन-वार भाग आले असते तरी चाललं असतं, मस्त लिहित होतात. अदिती
  • Log in or register to post comments

आभार

झंडू बाम
Fri, 10/03/2008 - 12:39 नवीन
कथेवर प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद! सूचनांचे स्वागत!! आपला, झंबा (आदिती चांगलं नाव शोधलंस)
  • Log in or register to post comments

अवांतर

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 10/03/2008 - 12:45 नवीन
(आदिती चांगलं नाव शोधलंस) नावं ठेवण्यात किनई ..... मी पटाईतच! हवंतर आपल्या बिपिनभौंना विचारा! ;-) (पण माझं नाव अदिती आहे, आदिती नाही) :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: झंडू बाम

हों का?

झंडू बाम
Fri, 10/03/2008 - 14:16 नवीन
हों ..............कां...........बरं.....हां .... ऍ(सि)डिटी. कसं वाटतंय ऍ(सि)डिटी. म्हणजे अदिती. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

कसे काय जमते बुवा?

अन्वय
Fri, 10/03/2008 - 12:48 नवीन
मस्तच... छानच...! कसे काय जमते बुवा लोकांना इतके छान लिहायला? काही समजत नाही बुवा. आपण तर खुश झालो बुवा. त्याची 'वेदना' मरून गेली होती. अप्रतिम वाक्‍य!
  • Log in or register to post comments

क्लायमॅक्स थोडा अजुन हवा होता

घासू
Sun, 10/05/2008 - 12:41 नवीन
काय राव, कसली घाई होती हो तुम्हाला, माफ करा पण क्लायमॅक्स अगदी फुकट घालवलात. ता॑बडीने अस का केल हे माहीत पडल॑ असत तर फार चा॑गल झाल असत. पुढच्या वेळेस एवढ्या जबरी लिखाणाला आवर नका घालु.
  • Log in or register to post comments

मस्त !!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 10/05/2008 - 13:08 नवीन
झंबा, कथा आवडली. शेवट मंडळी म्हणतात तसाच फिल्मी वाटत असला तरी, कथा संवादानं बाजी मारली. पुलेशु .
  • Log in or register to post comments

पण शेवट टुकार झाला

घाशीराम कोतवाल १.२
Mon, 10/06/2008 - 16:35 नवीन
त्याची 'वेदना' मरून गेली होती. पण शेवट काय नाय भो दम नाय राहीला दर्जा भाग १ ***** अती उत्तम भाग २ ***** अती उत्तम भाग ३ ***** अती उत्तम भाग ४ ** वाईट टू़कार
  • Log in or register to post comments

काय क्मी?

झंडू बाम
Mon, 10/06/2008 - 17:06 नवीन
पण शेवट टुकार झाला काय कमी वाटले. क्रूपया सूचना करावी. पुढील लेखनात बदल करता येतील. आपला, झंबा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाशीराम कोतवाल १.२

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा