✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

अल्फाराटा

आ
आनंद घारे यांनी
गुरुवार, 10/02/2008 - 02:47  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2658 वाचन

💬 प्रतिसाद (7)

प्रतिक्रिया

अ
अनामिक गुरुवार, 10/02/2008 - 03:49 नवीन

किती

किती दिवसासाठी आहात? माझे कॉरपोरेट ऑफिस अटलांटा डाउनटाउन मधे आहे.. बरेच वेळा येणे होते तिथे... पुढच्यावेळी आलो कि नक्की भेटूया... अनामिक
  • Log in or register to post comments
आ
आनंद घारे गुरुवार, 10/02/2008 - 05:48 नवीन

कांही महिने

तरी आहेच. भेट झाली तर छानच. इकडची मिसळ खाऊ.
  • Log in or register to post comments
अ
अनामिक गुरुवार, 10/02/2008 - 09:06 नवीन

मिसळीचं

मिसळीचं माहित नाही पण अटलांटामधे भरपूर देशी खानावळी आहेत. जरूर भेटूया... तिकडे येणार असलो कि कळवतोच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंद घारे
प
पिवळा डांबिस गुरुवार, 10/02/2008 - 07:55 नवीन

अल्फराटा!

कोणत्या स्टेट मध्ये? जॉर्जिया काय? आनंदराव, इथे गावाच्या नावाबरोबर स्टेटही सांगणं महत्वाचं!!! एकच नांव असलेली गावं अनेक राज्यांत असतात!!! देल्ही नावांच गांव लुईझियाना स्टेटमध्ये आहे, आता बोला....:)
  • Log in or register to post comments
ए
एकलव्य गुरुवार, 10/02/2008 - 09:09 नवीन

अवांतर - देल्हि

या नावाचा "गैर्"वापर करून कोणत्यातरी भारतीय वृत्तपत्रात आलेल्या सनसनाटी बातमीची लिन्क एका मित्राने पाठविली होती. सापडली तर देतो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस
प
पिवळा डांबिस गुरुवार, 10/02/2008 - 10:40 नवीन

जरूर!

लिन्क वाचायला आवडेल.... बाय द वे, मी या लुईझियानातल्या देल्हीला जाउन आलेलो आहे, आपल्या दिल्लीलाही गेलो आहे... जर आपली दिल्ली त्यांच्या देल्हिइतकी स्वच्छ असती तरी मला खूप समाधान वाटलं असतं.... पण आपली एक फोल आशा..... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: एकलव्य
य
योगी९०० गुरुवार, 10/02/2008 - 12:19 नवीन

ऑस्लो नॉर्वे

ऑस्लो नॉर्वेत कोणी मि. पा. कर आहेत काय ? खादाडमाऊ
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा