भटकंती लेख शोध २०१६

कंजूस's picture
कंजूस in भटकंती
12 Nov 2016 - 4:38 pm

misalpav dot com साइटवरचे
पर्यटन लेख शोधण्यासाठी सूची

पर्यटन सूची

१ ) गड किल्ले भटकंती
( महाराष्ट्रातील गड किल्ले ट्रेकिंग )

२ ) सायकल यात्रा
( सर्व सायकल/ बाइक्स सहली. सर्व राज्ये तसेच हिमालय भागातील इथे )

३ ) धार्मिक पर्यटन
( फक्त महाराष्ट्रातील धार्मिक स्थळे. )

४ ) मौज पर्यटन
( कोकण किनारे, धबधबे,हिल स्टेशन्स )

५ ) शिल्पकला
( लेणी, देवळे, गुंफा इत्यादी )

६ ) हिमालय
( हिमालयातली भटकंती, धार्मिक, मौज इत्यादी )

७ ) मिपा कट्टे
( कट्टा सुचना, वृत्तांत )

८ ) विशेष
( भटकंती विषयी माहिती हवीय, संबंधीत लेख )

९) इतर राज्यांतील पर्यटन
( इतर राज्यांतील मौज,धार्मिक इत्यादी लेख )

१० ) परदेश सहली

जानेवारी ते डिसेंबर २०१६ पर्यंतचे लेख इथे देण्याचा प्रयत्न केला आहे. परदेशातील पर्यटन लेखांची यादी दिलेली नाही. सुचना मिळाल्यावर यादीच्या वर्गवारीत बदल करणार आहे.
*********************************

-------------------------------------------
*********************************
१ )

गड किल्ले भटकंती
गड किल्ले भटकंती

भटकंतीची पूर्व तयारी
योगेश आलेकरी,
Wed, 09/11/2016 - ।।http://www.misalpav.com/node/37965

भटकंती इर्शाळगडची
राजेंद्र मेहेंदळे
Tue, 25/10/2016 - ।।http://www.misalpav.com/node/37805

The Place of Peace
(लेण्याद्री . शिवनेरी )
विनायकपाटील८९
Thu, 20/10/2016 - ।।http://www.misalpav.com/node/37747

किल्ले ढाकची भरकटलेली भटकंती
हृषीकेश पालोदकर
Wed, 19/10/2016 - ।।http://www.misalpav.com/node/37737

रायगडावर जेव्हा जाणे होते
अश्विनी वैद्य
Thu, 06/10/2016 - ।।http://www.misalpav.com/node/37602

झपाटलेला ट्रेक
( सुधागड / तैलबैला )
योगेश आलेकरी
Sat, 24/09/2016 - ।।http://www.misalpav.com/node/37460

दुर्गमदुर्गवनदुर्ग किल्ले गुमतारा
योगेश आलेकरी
Wed, 07/09/2016 - ।।http://www.misalpav.com/node/37279

भंडारदरा ते शिवनेरी: दोन दिवस ढगात.. भाग २
पी. के.
Sat, 03/09/2016 - ।।http://www.misalpav.com/node/37213

सरसगड सुधागड अवचितगड
चेतन पडियार
Wed, 31/08/2016 - ।।http://www.misalpav.com/node/37159

भंडारदरा ते शिवनेरी: दोन दिवस ढगात.. भाग 1
पी. के.
Tue, 30/08/2016 - ।।http://www.misalpav.com/node/37155

दुर्गदुर्गेश्वर रायगड ------ एक स्वर्गीय अनुभव! शान्तिप्रिय
Tue, 23/08/2016 - ।।http://www.misalpav.com/node/37079

दूधसागर - एक अविस्मरणीय अनुभव! समीरसूर
Sun, 21/08/2016 - ।।http://www.misalpav.com/node/37060

मढे घाट
Shivaandhale
Fri, 12/08/2016 - ।।http://www.misalpav.com/node/36964

भर पावसातला चांभारगड, शेवते घाट आणी उपांड्या घाट
स्वच्छंदी_मनोज
Mon, 18/07/2016 -00:51
।।http://www.misalpav.com/node/36679

मृगगड ट्रेक
अजया
Sun, 26/06/2016 - ।।http://www.misalpav.com/node/36484

हरिश्चंद्रगड – उत्तरार्ध : साधले घाट
हकु
।।http://www.misalpav.com/node/35965

ट्रेक करताना...
मोदक
।।http://www.misalpav.com/node/26467
डीसेंडींग ट्रेक - लोणावळा (कुरवंडे) ते खोपोली (चावणी) - उंबरखिंड - सह्याद्री ग्रुप - २ ऑक्टोबर २०१६ - (भाग २)
कविता१९७८
।।http://www.misalpav.com/node/37608

डीसेंडींग ट्रेक - लोणावळा (कुरवंडे) ते खोपोली (चावणी) - सह्याद्री ग्रुप - २ ऑक्टोबर २०१६ - (भाग १)
कविता१९७८
।।http://www.misalpav.com/node/37575

राजमाची नावाचं मनोरंजन
कंजूस
।।http://www.misalpav.com/node/36390

दुर्गराज ते दुर्गदुर्गेश्वर मार्गे अग्याची नाळ. - एक थरारक प्रवास.
योगेश आलेकरी
Wed, 22/06/2016 - ।।http://www.misalpav.com/node/36455

राजमाची - क्षणचित्रे
स्पा
16/06/2016
।।http://www.misalpav.com/node/36403

सांधण दरी - एक जबरदस्त अनुभव
अभिजीत अवलिया
Fri, 10/06/2016 - ।।http://www.misalpav.com/node/36343

सांधण दरी--जिथे एअरटेलचे नेटवर्क गंडते
राजेंद्र मेहेंदळे
Wed, 01/06/2016 ।।http://www.misalpav.com/node/36251

राजमाची : उन सावल्यांचा खेळ आणि काजवे
राजकुमार१२३४५६
Mon, 30/05/2016 - ।।http://www.misalpav.com/node/36228
हरिश्चंद्रगड - पूर्वार्ध : नळीची वाट
हकु
Wed, 13/04/2016 ।।http://www.misalpav.com/node/35688
नेसरी स्मारक / सामानगड / रांगणा नाईट ट्रेक
जगप्रवासी
Fri, 04/03/2016
।।http://www.misalpav.com/node/35178

चंद्रगड ते आर्थर सीट, महाबळेश्वर
सुनिल साळी
Fri, 19/02/2016 -
।।http://www.misalpav.com/node/34973

मॅरेथॉन ट्रेक - राजगड ते तोरणा
जगप्रवासी
Wed, 17/02/2016 -
।।http://www.misalpav.com/node/34954

माझी भटकंती - प्रबळगड व कलावंतिणी दुर्ग ट्रेक
sagarshinde
Wed, 17/02/2016 -
।।http://www.misalpav.com/node/34948

उन्हाळा आणि भटकंती...
sagarshinde
Thu, 11/02/201
।।http://www.misalpav.com/node/34862

माझा ट्रेक - किल्ले वसई
sagarshinde
Wed, 10/02/2016 -
।।http://www.misalpav.com/node/34851

कोहोज गडावरील भटकंती
sagarshinde
Wed, 10/02/2016 -
।।http://www.misalpav.com/node/34839
सुधागड - एक 'नाईट ट्रेक'
हकु
।।http://www.misalpav.com/node/35466

पर्यटन सूचीकडे जा

२ )

सायकल यात्रा

लदाख - श्रीनगर, अमृतसर, जालियनवाला बाग
मोदक
Sun, 06/11/2016 - ।।http://www.misalpav.com/node/37945

७००० किमी, १८ दिवस, ७ राज्ये आणि लेह-लदाख - कारगिल वॉर मेमोरीयल
मोदक
Mon, 10/10/2016 - ।।http://www.misalpav.com/node/37664

७००० किमी, १८ दिवस, ७ राज्ये आणि लेह-लदाख - खार्दुंगला पास
मोदक
Mon, 03/10/2016 - ।।http://www.misalpav.com/node/37567

औरंगाबाद सायकल कट्टा
आनंदराव
Sun, 02/10/2016 - ।।http://www.misalpav.com/node/37555

७००० किमी, १८ दिवस, ७ राज्ये आणि लेह-लदाख - पँगाँग लेक
मोदक
Mon, 26/09/2016 - ।।http://www.misalpav.com/node/37485

घाटवाटांची सायकल राईड - v2.0 - ताम्हिणी घाट (भाग ३) - समाप्त.
मोदक
Sat, 03/09/2016 - ।।http://www.misalpav.com/node/37213

७००० किमी, १८ दिवस, ७ राज्ये आणि लेह-लदाख - लेह शहर आणि BRO
मोदक
Fri, 02/09/2016 - ।।http://www.misalpav.com/node/37196

हिमालय, रॉली आणि मी. भाग २ : लेह - त्सो मोरीरी
किल्लेदार
Wed, 31/08/2016 - ।।http://www.misalpav.com/node/37159

सायकल कट्टा - पुणे - २७ ऑगस्ट २०१६
मोदक
Sat, 27/08/2016 - ।।http://www.misalpav.com/node/37129

घाटवाटांची सायकल राईड - v2.0 - कशेडी घाट (भाग २)
मोदक
Thu, 25/08/2016 - ।।http://www.misalpav.com/node/37103

पावसाळी कोकणातली सायकल सफर भाग:१
अमित M
Thu, 25/08/2016 - ।।http://www.misalpav.com/node/37101

७००० किमी, १८ दिवस, ७ राज्ये आणि लेह-लदाख - केलाँग ते कारू
मोदक
Thu, 25/08/2016 - ।।http://www.misalpav.com/node/37094

घाटवाटांची सायकल राईड - v2.0 - कुंभार्ली घाट (भाग १)
मोदक
Sun, 21/08/2016 - ।।http://www.misalpav.com/node/37061

७००० किमी, १८ दिवस, ७ राज्ये आणि लेह-लदाख - रोहतांग पास आणि केलाँग
मोदक
Thu, 11/08/2016 - ।।http://www.misalpav.com/node/36953

हिमालय, रॉली आणि मी ....
किल्लेदार
Thu, 11/08/2016 - ।।http://www.misalpav.com/node/36951

७००० किमी, १८ दिवस, ७ राज्ये आणि लेह-लदाख - चंदीगड, मनाली
मोदक
Fri, 22/07/2016 - ।।http://www.misalpav.com/node/36732

७००० किमी, १८ दिवस, ७ राज्ये आणि लेह-लदाख - पानिपत.
मोदक
Fri, 08/07/2016 - ।।http://www.misalpav.com/node/36605

७००० किमी, १८ दिवस, ७ राज्ये आणि लेह-लदाख - पुणे ते रोहतक
मोदक
Tue, 28/06/2016 - ।।http://www.misalpav.com/node/36514

सायकल स्वारीचा श्रीगणेशा
मानस चंद्रात्रे
।।http://www.misalpav.com/node/34097

७००० किमी, १८ दिवस, ७ राज्ये आणि लेह-लदाख - तयारी.
मोदक
Thu, 16/06/2016 -
।।http://www.misalpav.com/node/36408

राजमाची बाईक ट्रीप
सत्याचे प्रयोग
Sat, 28/05/2016 -।।http://www.misalpav.com/node/36197

सायकल राईड - शिरकोली यात्रा
मोदक 29/04/2016।।http://www.misalpav.com/node/35857
दिवस सातवा आणि आठवा -अमृतसर, मनाली, लेह,कारगिल,श्रीनगर, जम्मू.
(बाइक सहल)
सतिश पाटील
Sat, 05/03/2016 -
।।http://www.misalpav.com/node/35191

लदाख सायकल ने : मनोगत आणि तांत्रिक बाजू (समाप्त)
राजकुमार१२३४५६
Sat, 20/02/2016
।।http://www.misalpav.com/node/34986

लदाख सायकल ने : श्रीनगर ते दिल्ली (भाग १९)
राजकुमार१२३४५६
Fri, 19/02/2016
।।http://www.misalpav.com/node/34972

लदाख सायकल ने : मटायन ते श्रीनगर (भाग १८)
राजकुमार१२३४५६
Wed, 17/02/201
।।http://www.misalpav.com/node/34945

लदाख सायकल ने : शम्शा ते मटायन (भाग १७)
राजकुमार१२३४५६
Tue, 16/02/2016
।।http://www.misalpav.com/node/34931

लदाख सायकल ने : मुलबेक ते शम्शा (भाग १६)
राजकुमार१२३४५६
Mon, 15/02/201
।।http://www.misalpav.com/node/34915

लदाख सायकल ने : फोतूला ते मुलबेक (भाग १५)
राजकुमार१२३४५६
Sun, 14/02/2016 -
।।http://www.misalpav.com/node/34899

लदाख सायकल ने : ससपोल ते फोतूला (भाग १४)
राजकुमार१२३४५६
Fri, 12/02/2016
।।http://www.misalpav.com/node/34880

लदाख सायकल ने : लेह ते ससपोल (भाग १३)
राजकुमार१२३४५६
Thu, 11/02/2016
।।http://www.misalpav.com/node/34863

लदाख सायकल ने : उप्शी ते लेह (भाग १२)
राजकुमार१२३४५६
Wed, 10/02/2016 -
।।http://www.misalpav.com/node/34850

लदाख सायकल ने : तंगलंग-ला ते उप्शी (भाग ११)
राजकुमार१२३४५६
Tue, 09/02/201
।।http://www.misalpav.com/node/34831

लदाख सायकल ने : शो-कार मोड ते तंगलंग-ला (भाग १०)
राजकुमार१२३४५६
Mon, 08/02/2016
।।http://www.misalpav.com/node/34804

लदाख सायकल ने : पांग ते शो-कार मोड (भाग ९)
राजकुमार१२३४५६
Sun, 07/02/2016 -
।।http://www.misalpav.com/node/34785

लदाख सायकल ने : व्हिस्की ओढा ते पांग (भाग ८)
राजकुमार१२३४५६
Sat, 06/02/2016
।।http://www.misalpav.com/node/34772

लदाख सायकल ने : सरचू ते व्हिस्की ओढा (भाग ७)
राजकुमार१२३४५६
Fri, 05/02/2016 -
।।http://www.misalpav.com/node/34762

लदाख सायकल ने : जिंगजिंगबार ते सरचू (भाग ६)
राजकुमार१२३४५६
Thu, 04/02/2016 -
।।http://www.misalpav.com/node/34749

लदाख सायकल ने : गोंदला ते जिंगजिंगबार (भाग ५)
राजकुमार१२३४५६
Wed, 03/02/2016 -
।।http://www.misalpav.com/node/34741

लदाख सायकल ने : मढी ते गोंदला (भाग ४)
राजकुमार१२३४५६
Tue, 02/02/2016
।।http://www.misalpav.com/node/34732

लदाख सायकल ने : गुलाबा ते मढी (भाग ३)
राजकुमार१२३४५६
Mon, 01/02/2016
।।http://www.misalpav.com/node/34724

लदाख सायकल ने : मनाली ते गुलाबा (भाग २)
राजकुमार१२३४५६
Sun, 31/01/2016 -
।।http://www.misalpav.com/node/34698

लदाख सायकल ने : दिल्ली वरून सुरुवात (भाग १)
राजकुमार१२३४५६
Sun, 31/01/2016 -
।।http://www.misalpav.com/node/34695

सायकल राईड - तापोळा - भाग २ (समाप्त)
मोदक
Sat, 23/01/201
।।http://www.misalpav.com/node/34586

सायकल स्वारी - खरोसा लेणी
मानस चंद्रात्रे
Wed, 20/01/2016 -
।।http://www.misalpav.com/node/34559

एका सायकल चा शोध...
sagarpdy
Tue, 12/01/2016 -
।।http://www.misalpav.com/node/34470

सायकल राईड - तापोळा - भाग १
मोदक
Tue, 05/01/2016 -
।।http://www.misalpav.com/node/34373

सायकलीशी जडले नाते ३१: श्रीवर्धनमध्ये काय झाले . . .
मार्गी
।।http://www.misalpav.com/node/35931
>>>>>
सायकलीशी जडले नाते २०: दुखापत व नंतरच्या राईडस
मार्गी
।।http://www.misalpav.com/node/35302
>>>>>
सायकलीशी जडले नाते १०: एक चमत्कारिक राईड- नर्वस नाइंटी!
मार्गी
।।http://misalpav.com/node/34138
>>>>>
सायकलीशी जडले नाते १: पहिलं अर्धशतक
मार्गी,
13/11/2015 -
।।http://misalpav.com/node/33670

सायकल समुह
निनाद
।।http://www.misalpav.com/node/33936

पर्यटन सूचीकडे जा

३ )

धार्मिक पर्यटन

कोल्हापूरला काय पाहावे
स्नेह_म
Fri, 07/10/2016 - ।।http://www.misalpav.com/node/37618

मदत हवी आहे - वेळणेश्वर
अमृत
Mon, 26/09/2016 - ।।http://www.misalpav.com/node/37485

रामदासांचे भारतभरातील ११११ मठ दासबोध.कॊम
Fri, 16/09/2016 - ।।http://www.misalpav.com/node/37384

पाऊस-प्रवास
वामनपंडित
Wed, 31/08/2016 - ।।http://www.misalpav.com/node/37161

अमलेश्वर आणि खोलेश्वर - अंबाजोगाई
स्पा
Sun, 13/03/2016
।।http://www.misalpav.com/node/35282

मागील वर्षीची माझी सोलापुर , तुळजापुर , पंढरपुर , नळदुर्ग भटकंती.
शान्तिप्रिय
Tue, 16/02/2016 -
।।http://www.misalpav.com/node/34940

श्री गिरनार -दत्तात्रेयांचे अक्षय निवास स्थान
राजेंद्र मेहेंदळे
Fri, 11/03/2016 -
।।http://www.misalpav.com/node/35257
अष्टविनायक यात्रेसंबंधी
चेतन पडियार
Mon, 08/02/2016
।।http://www.misalpav.com/node/34797

कर्दळी वनात जात आहात का ?
नितीनचंद्र
Fri, 05/02/2016 -
।।http://www.misalpav.com/node/34764
माझी भटकयात्रा - १ (ठेंगोडे चा जागृत सिद्धीविनायक)
निमिष सोनार
।।http://www.misalpav.com/node/34540

पर्यटन सूचीकडे जा

४)

मौज पर्यटन

चित्तथरारक अस्वल दर्शन
रानवेडा सचिन
27/12/2016
।।http://www.misalpav.com/node/38345
अपरान्त (कोकण) - प्रकाशचित्रे
अमित M
14/12/2016
।।http://www.misalpav.com/node/38302

मुंबई
अमिता राउत
12/12/2016
।।http://www.misalpav.com/node/38242

अरण्यानुभव
रुस्तुम
26/11/2016 -
।।http://www.misalpav.com/node/38138

कास पठार - टोपली कारवी ने बहरले !!!
राजकुमार१२३४५६
Sat, 24/09/2016 - ।।http://www.misalpav.com/node/37458

कारवीची फुले कुठे पाहायला मिळतील?
पथिक
Fri, 16/09/2016 - ।।http://www.misalpav.com/node/37379

गोव्यातील काही विशेष ठाऊक नसलेली पण गजब पर्यटन स्थळें
साहना
Fri, 16/09/2016 - ।।http://www.misalpav.com/node/37376

धन्यवाघ !!!
( ताडोबा अभयारण्य सहल )
हृषिकेश पांडकर
Wed, 14/09/2016 - ।।http://www.misalpav.com/node/37351

दापोली एक रम्य स्थळ भाग -१ :- केशवराज आसुदबाग
प्रमोद देर्देकर
Thu, 25/08/2016 - ।।http://www.misalpav.com/node/37100

कुकडेश्वर रानभाजी महोत्सव
त्रिवेणी
Tue, 23/08/2016 - ।।http://www.misalpav.com/node/37071
मोहमद्द अली रोड वरची खादाडी
वेदांत
Fri, 29/07/2016 - ।।http://www.misalpav.com/node/36806

P2V2016 - स्पेशल २४ (प्रकाश चित्रांसकट )
विअर्ड विक्स
Mon, 18/07/2016 - ।।http://www.misalpav.com/node/36684

रांजण खळगी
अभिजीत अवलिया
17/07/2016 - ।।http://www.misalpav.com/node/36672

आंबोली
वेदांत
Fri, 15/07/2016 - ।।http://www.misalpav.com/node/36660

आषाणे कोषाणे धबधबा - भिवपुरी
प्रमोद देर्देकर
Tue, 12/07/2016 - ।।http://www.misalpav.com/node/36633

भोज धरण आणि कोंडेश्वर
कंजूस
Sun, 10/07/2016 - ।।http://www.misalpav.com/node/36615

सांगली धागा निमित्ताने : सांगलीची खाद्यभ्रमंती
सुज्ञ
Sat, 09/07/2016 - ।।http://www.misalpav.com/node/36608

Sanglit kothe kay
Vidyadhar1974
Wed, 06/07/2016 - ।।http://www.misalpav.com/node/36591

रिमझिम पावसात बारवी धरण परिसरात!
शान्तिप्रिय
Fri, 01/07/2016 - ।।http://www.misalpav.com/node/36534
कोकण दर्शन
जानु
Fri, 11/03/2016 -
।।http://www.misalpav.com/node/35256

महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक सागरी तटीय भ्रमंती योगेश आलेकरी
Tue, 08/03/2016
।।http://www.misalpav.com/node/35229
अपरिचित अदगाव बीच
योगेश आलेकरी
, 20/01/20
।।http://www.misalpav.com/node/34560

राणीच्या बागेत - झाडांच्या सावलीत
कंजूस
, 04/01/2016 -
।।http://www.misalpav.com/node/34359

वाघोबा at ताडोबा भाग - ५
अभिदेश
, 04/01/2016
।।http://www.misalpav.com/node/34352

काजवे दिसले...
( सह्याद्री भटकंती काजवे पाहण्यासाठी )
सशुश्रीके
।।http://www.misalpav.com/node/36361

भीमाशंकर अभयारण्य
निओ
।।http://www.misalpav.com/node/36037

ठाण्यातला पाचू : कै दत्ताजी साळवी उद्यान कंजूस
।।http://www.misalpav.com/node/35278

म्हैसमाळ (महेशमाळ)
( औरंगाबाद अभयारण्य/हिल स्टेशन )
बाबा योगीराज
।।http://www.misalpav.com/node/14129

खेड्यामधले घर कौलारू... स्वाती दिनेश
।।http://www.misalpav.com/node/35019

When Ratnagiri Calls अर्थात आमची रत्नागिरी वारी
पूर्वाविवेक
।।http://www.misalpav.com/node/34886

ठाण्यातला पाचू - गजबजाटात वसलेली गर्द हरितसंपदा
वेल्लाभट
।।http://www.misalpav.com/node/36046

माझे कोकण भ्रमण..... कृपया उघडू नका. llपुण्याचे पेशवेll
।।http://www.misalpav.com/node/12629

एका अनोळखी प्रदेशात जव्हेरगंज
।।http://www.misalpav.com/node/32948

राणीच्या बागेत - झाडांच्या सावलीत कंजूस
।।http://www.misalpav.com/node/34359

झाडांच्या सावलीत, राणीच्या बागेत, ... ... येताय ना ? ;) माहितगार
।।http://www.misalpav.com/node/34372

गिल्बर्ट टेकडी गावदेवी दुर्गादेवि मंदीर अंधेरी पश्चिम. शान्तिप्रिय
।।http://www.misalpav.com/node/34268

पर्यटन सूचीकडे जा

५)
शिल्पकला

बेडसे लेणी....कलंदर कलाकारांच्या दुर्दम्य इच्छाशक्तीचा रसरशीत अविष्कार.
वन्दना सपकाल
27/12/2016
।।http://www.misalpav.com/node/38346

कैलास लेणी आणि परिसर.........अनुभव-१ वैभव पवार
।।http://www.misalpav.com/node/37741

दरवाजा हो तो ऐसा हो!
बाजीप्रभू
।।http://www.misalpav.com/node/37598

गोव्यांतील वेताळ मंदिरे साहना
।।http://www.misalpav.com/node/37444

तीन दिवस दोन रात्री : भाग १
संदीप डांगे
।।http://www.misalpav.com/node/37378

सासवडची यादवकालीन मंदिरे
प्रचेतस
Mon, 05/09/2016 - ।।http://www.misalpav.com/node/37231

टोका प्रवरासंगमचे अद्भूत शिवमंदिर
प्रचेतस
।।http://www.misalpav.com/node/23854

लिंब, धोम, भोगावमधील काही क्षण
प्रचेतस
16/07/2016 -
।।http://www.misalpav.com/node/36668

वीरगळांच्या शोधात 28 Feb 2016
प्रचेतस
।।http://www.misalpav.com/node/35118

अँटोनी गौडी आणि सेग्राड फॅमिलीया
( बार्सलोना चर्च स्थापत्य )
देतनूशंसाई
Mon, 01/08/2016 - ।।http://www.misalpav.com/node/36828
वीरगळांच्या शोधात
प्रचेतस
Sun, 28/02/2016 -
।।http://www.misalpav.com/node/35118
लोनाड (जानवल) ची बौद्ध कालीन लेणी आणि शिवमंदिर .
शान्तिप्रिय
19/01/2016 -
।।http://www.misalpav.com/node/34547

मामाडे लेनेस वलुरकेस
प्रचेतस 12/06
।।http://www.misalpav.com/node/36303

लोनाड : लेणी आणि शिवमंदिर
कंजूस
।।http://www.misalpav.com/node/34627

पर्यटन सूचीकडे जा

६)
हिमालय .

मी अनुभवलेले एव्हरेस्ट ...
हृषिकेश पांडकर
20/05/2016
।।http://www.misalpav.com/node/36098

'लेह' वारी, भाग ५
मनराव ।।http://www.misalpav.com/node/23730

हिवाळ्यातला लदाख - विमानातून दिसणारा महा-हिमालय (समाप्त)
राजकुमार१२३४५६
07/04/2016
।।http://www.misalpav.com/node/35618

हिवाळ्यातला लदाख - पिटुक गोनपा (स्पिटुक गोनपा) (भाग ९)
राजकुमार१२३४५६
Wed, 06/04/2016 ।।http://www.misalpav.com/node/35602

हिवाळ्यातला लदाख - खारदुंगलाचं परमिट आणि शे गोनपा (भाग ७)
राजकुमार१२३४५६
Thu, 31/03/2016 ।।http://www.misalpav.com/node/35521

हिवाळ्यातला लदाख - लेह पैलेस आणि शान्ति स्तूप (भाग ६)
राजकुमार१२३४५६
Mon, 28/03/2016 ।।http://www.misalpav.com/node/35477

स्वस्तात लेह २०१६
राजकुमार१२३४५६
Sun, 27/03/2016 ।।http://www.misalpav.com/node/35471

हिवाळ्यातला लदाख - चिलिंगवरून परतीचा प्रवास आणि लेह भ्रमंती (भाग ५)
राजकुमार१२३४५६
Sat, 26/03/2016 ।।http://www.misalpav.com/node/35462

हिवाळ्यातला लदाख - चादर ट्रेक आणि बर्फाच्या गुहेतील एक रात्र (भाग ४) राजकुमार१२३४५६
Tue, 22/03/2016 ।।http://www.misalpav.com/node/35418

हिवाळ्यातला लदाख - जांस्कर घाटीमध्ये बर्फवृष्टी (भाग ३) राजकुमार१२३४५६ 17/03/2016
।।http://www.misalpav.com/node/35344
हिवाळ्यातला लदाख - लेह प्रवेश, सिंधू दर्शन व चिलिंग कडे (भाग २)
राजकुमार१२३४५६
Tue, 15/03/2016 -
।।http://www.misalpav.com/node/35301

हिवाळ्यातला लदाख - सुरुवात (भाग १)
राजकुमार१२३४५६
Fri, 11/03/2016 -
।।http://www.misalpav.com/node/35262

वॅली ऑफ फ्लॉवर्स : ९ : माहिती आणि समाप्त आकाश खोत
Fri, 26/02/2016 -
।।http://www.misalpav.com/node/35097

वॅली ऑफ फ्लॉवर्स : ८ : बद्रीनाथ आणि हरिद्वार
आकाश खोत
, 25/02/2016
।।http://www.misalpav.com/node/35077

वॅली ऑफ फ्लॉवर्स : ७ : महाभारताच्या खुणा
आकाश खोत
Thu, 11/02/2016
।।http://www.misalpav.com/node/34860

सिद्धाश्रम किंवा ज्ञानगंज - हिमालयातील गुप्त स्थान
साहना
।।http://www.misalpav.com/node/35658

हिमालय..
यशोधरा
।।http://www.misalpav.com/node/26841

पर्यटन सूचीकडे जा

७ )
मिपा कट्टे

औरंगाबाद सायकल कट्टा
आनंदराव
Sun, 02/10/2016 - ।।http://www.misalpav.com/node/37555

२ ऑक्टोबर ठाणे-मुंबई कट्टा
टवाळ कार्टा
Fri, 30/09/2016 - ।।http://www.misalpav.com/node/37535

सायकल कट्टा - पुणे - २७ ऑगस्ट २०१६ मोदक
Sat, 27/08/2016 - ।।http://www.misalpav.com/node/37129

स्मार्ट शहर - स्मार्ट कट्टा !!
माझीही शॅम्पेन
।।http://www.misalpav.com/node/37893

मिपाकर औरंगाबाद
वैभव पवार
।।http://www.misalpav.com/node/37913

दिवाळी मिपाकट्टा - ३१ ऑक्टोबर - ठाणे टवाळ कार्टा
।।http://www.misalpav.com/node/37843

मिपाराज्य, ठाणे येथे गांधी जयंतीनिमित्त बैठकीसाठी उपस्थित असणाऱ्या मंत्रिमंडळ सभासदांचा वृत्तांत लिहिणेबाबत.
माम्लेदारचा पन्खा
।।http://www.misalpav.com/node/37570

२ ऑक्टोबर ठाणे-मुंबई कट्टा
टवाळ कार्टा
।।http://www.misalpav.com/node/37535

बिटरगाव - जंगी महाकट्टा आवतान
प्रिन्सदादा
।।http://www.misalpav.com/node/36620

मिपा महाकट्टा - ३ जुलै - NMSA, वाशी - वृत्तांत.
बोका-ए-आझम
।।http://www.misalpav.com/node/36559

न्यु जर्सी कट्टा - १९ जुन २०१६ - वृतांत पिलीयन रायडर
।।http://www.misalpav.com/node/36447

रत्नागिरी कट्टा.....
मुक्त विहारि
।।http://www.misalpav.com/node/36566

मी बी काय तरी लिहीन म्हणतो :
(कविता)
औरंगाबाद तडका. ;)
प्रा.डॉ.दिलीप
।।http://www.misalpav.com/node/36747

मिपा महाकट्टा- नवी मुंबई स्पोर्टस् असो.वाशी -३जुलै
बोका-ए-आझम
।।http://www.misalpav.com/node/36460
दुरचा कट्टा (भाग २)
कविता१९७८
12/01/2016
।।http://www.misalpav.com/node/34467

दूरचा कट्टा (भाग १)
कविता१९७८
, 11/01/2016
।।http://www.misalpav.com/node/34456

मिपा कट्टे
न्युयॉर्क शहर व परिसरात मिपाकट्टा
डॉ सुहास म्हात्रे
।।http://www.misalpav.com/node/36317

पुणे कट्टा वृत्तांत - २० मार्च २०१६ पाताळेश्वर मंदीर, पुणे
शान्तिप्रिय
।।http://www.misalpav.com/node/35391
पुणे कट्टा २०१६ - रविवार २० मार्च २०१६ . पाताळेश्वर मंदीर , जंगली महाराज रस्ता शिवाजीनगर पुणे ५
शान्तिप्रिय
।।http://www.misalpav.com/node/35290

कट्टा औरंगाबाद
अत्रन्गि पाउस
।।http://www.misalpav.com/node/34932

एक जोरदार मिपाकट्टा करू या का?
मुक्त विहारि
।।http://www.misalpav.com/node/29818

चित्रमहर्षी श्री. श्रीधर केळकर ह्यांच्या चित्रकला प्रदर्शनाच्या निमित्ताने कल्याण कट्टा....
मुक्त विहारि
।।http://www.misalpav.com/node/34534

पर्यटन सूचीकडे जा

८)
विशेष

मदुराई, रामेश्वर ट्रीपबद्दल माहिती हवी आहे.
आर्या१२३
27/12/2016
।।http://www.misalpav.com/node/38347

आठवणी दाटतातः माझी मुंबई
सुरन्गी
।।http://www.misalpav.com/node/38328

महाराष्ट्रातील प्राचीन जलव्यवस्था
Parag Purandare
24/12/2016 -
।।http://www.misalpav.com/node/38320

आठवणी दाटतातः रस्ता तेथे एस टी
स्वीट टॉकर
।।http://www.misalpav.com/node/38318

जॅागिंग पार्कातले / बागेतले प्राणी
कंजूस
।।http://www.misalpav.com/node/38311

मिपा फिटनेस विकांत-१
कुंदन
।।http://www.misalpav.com/node/38254

कुठे शोधिशी रामेश्वर अन् कुठे शोधिशी काशी . . . .
स्वीट टॉकर
09/12/2016
।।http://www.misalpav.com/node/38227

मिपा फिटनेस विकांत
प्रशांत
।।http://www.misalpav.com/node/38208

मी आज केलेला व्यायाम - डिसेंबर २०१६
मोदक
।।http://www.misalpav.com/node/38174

कलकत्ता ( कोलकता ) - माहिती हवी
अल्पिनिस्ते
22/11/2016
।।http://www.misalpav.com/node/38099

भटकंती लेख शोध २०१६
कंजूस
12/11/2016
।।http://www.misalpav.com/node/37993

माझा sky diving चा अनुभव
Jack_Bauer
।।http://www.misalpav.com/node/36474

ऊड ऊड रे प्लोव्हू... ३०,००० किमीची फेरी मारून येऊ ! : ०६ : चिमुकल्या साँगबर्डचे नाव छोटे, लक्षण मोठे...
डॉ सुहास म्हात्रे
।।http://www.misalpav.com/node/35968

ऊड ऊड रे प्लोव्हू... ३०,००० किमीची फेरी मारून येऊ ! : ०१ : प्लोव्हरची महाभरारी
डॉ सुहास म्हात्रे
।।http://www.misalpav.com/node/35780

जिओ मिपा! ....अर्थात्, जियो मिपा!
बहुगुणी
।।http://www.misalpav.com/node/29043

विक्रांत वरील आयुष्य २
सुबोध खरे
।।http://www.misalpav.com/node/24718

नौदलातील आयुष्य -२
सुबोध खरे
।।http://www.misalpav.com/node/24292
सोलार इंपल्स २ (Solar Impulse 2) : केवळ सौरउर्जेवर पृथ्वीप्रदक्षिणेस निघालेले विमान
डॉ सुहास म्हात्रे।।http://www.misalpav.com/node/30689
भरतपूर : पक्षांचा स्वर्ग दरबार
हृषिकेश पांडकर
Tue, 31/05/2016 - ।।http://www.misalpav.com/node/36232

Holiday मेंबरशिप कंपन्यांबद्दल माहिती हवी आहे
सुखी 07/05/2016।।http://www.misalpav.com/node/35946

एक वेगळी भेट NRCC ला
सोन्याबापु 16/04/2016।।http://www.misalpav.com/node/35712

पुण्याच्या आसपास कॅम्पिंग साठी ठिकाणे सुचवा कबीरा
Sat, 20/02/2016 -
।।http://www.misalpav.com/node/34984

मदत हवी आहे.
( महाबळेश्वर ??)
गौतमी
Thu, 18/02/2016
।।http://www.misalpav.com/node/34962

औरंगाबादला पाहण्या, करण्या आणि खाण्यासारख्या गोष्टी
आकाश खोत
Wed, 17/02/2016 -
।।http://www.misalpav.com/node/34949
चिनाब रेल्वे पूल - भाग २ चलत
मुसाफिर
Mon, 08/02/2016 -
।।http://www.misalpav.com/node/34803

चुकलेल्या पक्ष्याची गोष्ट..
शैलेन्द्र
Mon, 01/02/2016
।।http://www.misalpav.com/node/34730

माहिती हवी - माथेरान
लीना घोसाळ्कर
Fri, 22/01/2016 -
।।http://www.misalpav.com/node/34572

चिखलपायटे (Waders)
( पक्षिदर्शन सहल )
सुधांशुनूलकर
04/03/2016 -
।।http://www.misalpav.com/node/35177

बौद्धधर्मप्रसारक... भाग-२
( बौद्धधर्मप्रसारकांचा ऐतिहासिक प्रवास )
जयंत कुलकर्णी
27/07/2016
।।http://www.misalpav.com/node/36776

बौद्धधर्मप्रसारक... भाग-१
( बौद्धधर्मप्रसारकांचा ऐतिहासिक प्रवास )
जयंत कुलकर्णी
।।http://www.misalpav.com/node/36758

मुंबई मेट्रो आणि मुंबई मोनोरेल
शान्तिप्रिय
।।http://www.misalpav.com/node/36082

कांचीवरम
( ललित?)
किसन शिंदे
।।http://www.misalpav.com/node/36450

बचके रेहना रे... अर्थात प्रवासातली सुरक्षितता
अनाहिता
।।http://www.misalpav.com/node/35027

खाद्ययात्रा कल्याणची!!
राजेंद्र मेहेंदळे
।।http://www.misalpav.com/node/34619

सहल गाणी!
अनाहिता
।।http://www.misalpav.com/node/35107

अळवावरचे पाणी (नागपूर डायरी)
अरुण मनोहर
।।http://www.misalpav.com/node/36008

काळा घोडा आर्ट फेस्टिवल - २०१६
( इथे भेट , वृत्तांत )
कंजूस
।।http://www.misalpav.com/node/34924

सहल नियमावली
देशपांडे विनायक
।।http://www.misalpav.com/node/34755

जंगलवाटांवरचे कवडसे - १
रमताराम
।।http://www.misalpav.com/node/20665

भिगवण
( भिमा नदी /धरण - पक्षिदर्शन )
के.के.
।।http://www.misalpav.com/node/34761

साहित्य संमेलनाच्या निमित्ताने
( भेट वृत्तांत)
प्रचेतस
।।http://www.misalpav.com/node/34512

पर्यटन सूचीकडे जा

९ )
इतर राज्यांतील पर्यटन

भूनंदनवन काश्मीर – भाग ४ (पहलगाम)
के.के
14/12/2016
http://www.misalpav.com/node/38298

भूनंदनवन काश्मीर – भाग २ (दूधपथरी)
के.के.
05/12/2016
।।http://www.misalpav.com/node/38213

अश्मवैभव... जयपूर , ओर्छा , ग्वालियर लेखांक ३.......
चौकटराजा
03/12/2016 -
।।http://www.misalpav.com/node/38196

भूनंदनवन काश्मीर - भाग १
के.के.
01/12/2016 -
।।http://www.misalpav.com/node/38179

निलगिरी हिल्स ट्रेकिंग एक्सपीडीशन - भाग २
पाटीलभाऊ
30/11/2016
।।http://www.misalpav.com/node/38166

अश्मवैभव... जयपूर , ओर्छा , ग्वालियर लेखांक २.......
चौकटराजा
30/11/2016
।।http://www.misalpav.com/node/38163

गोवा - भाग १: जुन्या गोव्यातील चर्चेस
प्रचेतस
29/11/2016
।।http://www.misalpav.com/node/38156

अश्मवैभव... जयपूर , ओर्छा , ग्वालियर लेखांक १.......
चौकटराजा
25/11/2016 -
।।http://www.misalpav.com/node/38131

निलगिरी हिल्स ट्रेकिंग एक्सपीडीशन - भाग १
पाटीलभाऊ
24/11/2016 -
।।http://www.misalpav.com/node/38118

' न अनुभवलेले ' गोवा
हृषिकेश पांडकर
18/11/2016
।।http://www.misalpav.com/node/38051

रामोजी फिल्म सिटी बद्दल माहिती हवी आहे...!!
विशुमित
Thu, 13/10/2016 - ।।http://www.misalpav.com/node/37669

पधारो म्हारे देस : मुंबई – उदयपूर – जयपूर – मुंबई - 2
ज्याक आॅफ आॅल
Sun, 09/10/2016 - ।।http://www.misalpav.com/node/37636

पधारो म्हारे देस : मुंबई – उदयपूर – जयपूर – मुंबई .
ज्याक आॅफ आॅल
Sun, 02/10/2016 - ।।http://www.misalpav.com/node/37554

तलकाडू आणि सोमनाथपूर: छायाचित्रे शब्दबम्बाळ
।।http://www.misalpav.com/node/36540

कावेलोसिम - स्वप्नातले गांव
गणामास्तर
।।http://www.misalpav.com/node/37352

पुर्वांचल - उपेक्षीत आणि अपिरीचीत भाग. (भाग- २)
चिंतामणी
।।http://www.misalpav.com/node/17285

रणथंभोर ची राणी
लोनली प्लॅनेट
।।http://www.misalpav.com/node/37062

चेन्नई भेट
उमेश पाटील
।।http://www.misalpav.com/node/36783

इटानगर नावाचे एक आटपाट नगर होते! सुधीर काळे
।।http://www.misalpav.com/node/16373

गिरिस्थानांची सम्राज्ञी उधगमंडलम (उटी) शान्तिप्रिय
Tue, 07/06/2016 ।।http://www.misalpav.com/node/36321

Doodhsagar - Where milk flows..
हृषिकेश पांडकर
Thu, 26/05/2016 ।।http://www.misalpav.com/node/36170

गोकर्ण आणि कारवार सहली विषयी मार्गदर्शन हव आहे.
झंप्या सावंत
17/05/2016
।।http://www.misalpav.com/node/36067

म्हैसुर - बंदिपुर व्याघ्र प्रकल्प - कुन्नुर
विनअता पुजारि
05/05/2016
।।http://www.misalpav.com/node/35926

एक चक्कर सिक्किमची
स्वीट टॉकर
03/05/2016
।।http://www.misalpav.com/node/35903

उडुपी पासून कुठे कुठे जाऊ शकतो?
स न वि वि
25/04/2016
।।http://www.misalpav.com/node/35803

नर्मदे हर!
पैसा
।।http://www.misalpav.com/node/21054

एक स्कॉर्पियो आणि सहा जण... भाग ६
संदीप डांगे
08/02/2016
।।http://www.misalpav.com/node/34796

कबिनि , नागरहोल कि बन्दिपुर ?
अल्पिनिस्ते
05/02/2016 -
।।http://www.misalpav.com/node/34767

४ तासाचा ट्रेक - ४४ तासांचा प्रवास…….दुधसागर धबधबा
जगप्रवासी
27/01/2016
।।http://www.misalpav.com/node/34661

एक स्कॉर्पियो आणि सहा जण... भाग ५
संदीप डांगे
25/01/2016
।।http://www.misalpav.com/node/34630

एक स्कॉर्पियो आणि सहा जण... भाग ४
संदीप डांगे
22/01/201
।।http://www.misalpav.com/node/34580

एक स्कॉर्पियो आणि सहा जण... भाग ३
संदीप डांगे
07/01/20
।।http://www.misalpav.com/node/34402

एक स्कॉर्पियो आणि सहा जण... भाग २
संदीप डांगे
, 06/01/2016 -
।।http://www.misalpav.com/node/34389

पर्यटन सूचीकडे जा

१० )
परदेश सहली

१०-१ ) पश्चिमेकडचे देश
( अमेरिका, युअरोप, आफ्रिका, इराक, इराण, दुबाइ, चीन रशिया इत्यादी पश्चिमी देशांचे पर्यटन )

१०-२ ) पुर्वेकडचे देश
( म्यानमार,थाइलंड, श्रीलंका, कंबोडिया, जपान, ऑस्ट्रेलिया इत्यादी पुर्वेकडच्या देशांचे पर्यटन )

१०-३ ) परदेश विशेष
( ललित, पासपोर्ट -व्हिसा, माहिती हवी आहे इत्यादी )

पर्यटन सूचीकडे जा

************************

१०-१)
१०-१) पश्चिमेकडचे देश
( अमेरिका, युअरोप, आफ्रिका, इराक, इराण, दुबाइ, चीन रशिया इत्यादी पश्चिमी देशांचे पर्यटन )

स्पेन - परतीचा प्रवास
Mrunalini
।।http://www.misalpav.com/node/34812

न्यू यॉर्क : २२ : येल आणि न्यू हेवन विद्यापिठे
डॉ सुहास म्हात्रे ,
29/12/2016
।।http://www.misalpav.com/node/38359

न्यू यॉर्क : २१ : वेस्ट हेवन
डॉ सुहास म्हात्रे
24/12/2016
।।http://www.misalpav.com/node/38324

सफर ग्रीसची: भाग ७ - आर्गोसचे अक्रोपोलिस
निशाचर
14/12/2016
।।http://www.misalpav.com/node/38294

न्यू यॉर्क : २० : ग्रँड सेंट्रल टर्मिनल आणि वेस्ट हेवनपर्यंतचा प्रवास
डॉ सुहास म्हात्रे
11/12/2016 -
।।http://www.misalpav.com/node/38276

न्यू यॉर्क : १९ : मॅनहॅटनची जलप्रदक्षिणा
डॉ सुहास म्हात्रे
04/12/2016
।।http://www.misalpav.com/node/38199

न्यूरेम्बर्ग - भाग १
अफगाण जलेबी
।।http://www.misalpav.com/node/38127

लंडनवारी - भाग ७ - रायस्लिप लिडो आणि ऑक्सफर्ड स्ट्रीट
वेल्लाभट
19/11/2016
http://www.misalpav.com/node/38062

सफर ग्रीसची: भाग ६ - असिनीचे अवशेष आणि टोलो
निशाचर
19/11/2016
http://www.misalpav.com/node/38061

न्यू यॉर्क : १८ : सेंट्रल पार्क २
डॉ सुहास म्हात्रे
18/11/2016
।।http://www.misalpav.com/node/38059

न्यू यॉर्क : १७ : सेंट्रल पार्क १
डॉ सुहास म्हात्रे ,
16/11/2016
।।http://www.misalpav.com/node/38024

अल्काझार, फ्लेमिन्को आणि बरेच काही...
पद्मावति
15/11/201
।।http://www.misalpav.com/node/38023

न्यू यॉर्क : १६ : लेखमाला
डॉ सुहास म्हात्रे
।।http://www.misalpav.com/node/37600

न्यू यॉर्क : १६ : 'द हाय लाइन' उर्फ 'मिरॅकल ओव्हर मॅनहॅटन'
डॉ सुहास म्हात्रे
।।http://www.misalpav.com/node/37558

सफर ग्रीसची: भाग ५ - पालामिडी किल्ला निशाचर
04/11/2016 -
।।http://www.misalpav.com/node/37928

न्यू यॉर्क : १५ : हेदर गार्डन
डॉ सुहास म्हात्रे
27/10/2016 -
।।http://www.misalpav.com/node/37844

लंडनवारी - भाग ६ - बिगबेन, ग्रीनिच आणि टॉवर ब्रिज
वेल्लाभट
26/10/2016 -
।।http://www.misalpav.com/node/37828

न्यू यॉर्क : १४ : मेट क्लॉइस्टर्स संग्रहालय
डॉ सुहास म्हात्रे
25/10/2016 -
।।http://www.misalpav.com/node/37806

लंडनवारी - भाग ५ - याचसाठी केला होता सारा अट्टाहास! वेल्लाभट
21/10/2016 -
।।http://www.misalpav.com/node/37762

न्यू यॉर्क : १३ : फोर्ट ट्रायॉन पार्क
डॉ सुहास म्हात्रे
20/10/2016 -
।।http://www.misalpav.com/node/37754

केप टाउन ते क्रूगर व्हाया गार्डन रूट! ----भाग ५
पद्मावति
Wed, 19/10/2016 -
।।http://www.misalpav.com/node/37744

इंग्लंड भटकंती भाग ५ - पूल
अभिजीत अवलिया
18/10/2016 -
।।http://www.misalpav.com/node/37723

लंडनवारी - भाग ४ - लंडन झू, मादाम तुसाँ आणि बकिंगहॅम पॅलेस
वेल्लाभट
Mon, 17/10/2016 -
।।http://www.misalpav.com/node/37712

न्यू यॉर्क : १२ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय ०२
डॉ सुहास म्हात्रे
Thu, 13/10/2016 -
।।http://www.misalpav.com/node/37664

न्यू यॉर्क : ११ : इंट्रेपिड सागर, वायू व अवकाश संग्रहालय ०१
डॉ सुहास म्हात्रे
Mon, 10/10/2016 -
।।http://www.misalpav.com/node/37638

लंडनवारी - भाग ३ - कॅनलवरचं लॉक आणि साउथ केन्सिंगटन
वेल्लाभट
Wed, 05/10/2016 -
।।http://www.misalpav.com/node/37590

न्यू यॉर्क : १० : ब्रूकलीन हाईट्स प्रोमोनेड आणि मॅनहॅटन आकाशरेखा
डॉ सुहास म्हात्रे
03/10/2016 -
।।http://www.misalpav.com/node/37557

लंडनवारी - भाग २ - छोटालं गाव आणि मोठालं शेत
वेल्लाभट
01/10/2016 -
।।http://www.misalpav.com/node/37541

Isle of Wight
अश्विनी वैद्य
30/09/2016 -
।।http://www.misalpav.com/node/37534

लंडनवारी - भाग १ - पूर्वतयारी
वेल्लाभट
29/09/2016
।।http://www.misalpav.com/node/37509

परिभ्रमणे कळे कौतुक (भाग १) : रोमांचक रोम
चित्रगुप्त
23/09/2016
।।http://www.misalpav.com/node/37453

अँटोनी गौडी आणि सेग्राड फॅमिलीया
( बार्सलोना चर्च स्थापत्य )
देतनूशंसाई
01/08/2 016
।।http://www.misalpav.com/node/36828

Nature's Thoughtful Trail
अश्विनी वैद्य
।।http://www.misalpav.com/node/37531

पॅरिस भ्रमंती: वैभवशाली प्रासाद, संग्रहालये आणि कलाकृती (भाग १: फॉन्तेनब्लो)
चित्रगुप्त
।।http://www.misalpav.com/node/36443

डबल डेकर बस
उल्का
।।http://www.misalpav.com/node/35915

बेल्जियन वाडीवर एक दुपार
मितान
।।http://www.misalpav.com/node/14742

बलुचिस्तानची तोंडओळख
सुधीर काळे
।।http://www.misalpav.com/node/36680

न्यू यॉर्क : ०९ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन ०३
डॉ सुहास म्हात्रे
23/09/2016 -
।।http://www.misalpav.com/node/37451

केप टाउन ते क्रूगर व्हाया गार्डन रूट! ----भाग ४
पद्मावति
21/09/2016 -
।।http://www.misalpav.com/node/37431

न्यू यॉर्क : ०८ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन ०२
डॉ सुहास म्हात्रे ,
18/09/2016
।।http://www.misalpav.com/node/37400

न्यू यॉर्क : ०७ : ब्रूकलीन बोटॅनिकल गार्डन ०१
डॉ सुहास म्हात्रे
, 17/09/2016 -
।।http://www.misalpav.com/node/37390

न्यू यॉर्क : ०६ : मॅडिसन स्क्वेअर गार्डनच्या थिएटरमधिल पदविदान समारंभ
डॉ सुहास म्हात्रे
, 13/09/2016
।।http://www.misalpav.com/node/37346

सफर ग्रीसची: भाग ४ - नाफ्प्लिओचे पुराणवस्तूसंग्रहालय आणि एपिडाउरोस निशाचर
12/09/2016
।।http://www.misalpav.com/node/37309

न्यू यॉर्क : ०५ : टाईम्स स्क्वेअर
डॉ सुहास म्हात्रे
11/09/2016 -
।।http://www.misalpav.com/node/37305

केप टाउन ते क्रूगर व्हाया गार्डन रूट! ----भाग ३
पद्मावति
11/09/2016 -
।।http://www.misalpav.com/node/37304

न्यू यॉर्क : ०४ : वर्ल्ड ट्रेड सेंटर
डॉ सुहास म्हात्रे
06/09/2016 -
।।http://www.misalpav.com/node/37271

आल्प्स च्या कुशित आम्ही खुशित !!! भाग २ उत्तरार्ध
सुहास बांदल
04/09/2016 -
।।http://www.misalpav.com/node/37220

केप टाउन ते क्रूगर व्हाया गार्डन रूट! ----भाग २
पद्मावति
04/09/2016 -
।।http://www.misalpav.com/node/37217

न्यू यॉर्क : ३ : जर्सी सिटीचा फेरफटका
डॉ सुहास म्हात्रे
02/09/2016
।।http://www.misalpav.com/node/37202

न्युयॉर्क : २ : शहराची तोंडओळख
डॉ सुहास म्हात्रे
, 29/08/2016 -
।।http://www.misalpav.com/node/37135

आल्प्स च्या कुशित आम्ही खुशित !!! भाग १
सुहास बांदल
Sat, 27/08/201
।।http://www.misalpav.com/node/37121

केप टाउन ते क्रूगर व्हाया गार्डन रूट! ----भाग १
पद्मावति
Sat, 27/08/2016
।।http://www.misalpav.com/node/37120

न्यु यॉर्क "सफर"!
पिलीयन रायडर
26/08/2016 -
।।http://www.misalpav.com/node/37110

इंग्लंड भटकंती भाग ४ - लंडन
अभिजीत अवलिया
25/08/2016
।।http://www.misalpav.com/node/37095

न्यू यॉर्क : १ : पूर्वतयारी आणि प्रस्थान
डॉ सुहास म्हात्रे ,
24/08/2016 -
।।http://www.misalpav.com/node/37091

इंग्लंड भटकंती - भाग ३ - गर्नसे आयलंड
अभिजीत अवलिया
12/07/2016
।।http://www.misalpav.com/node/36628

लंडनवारीची तयारी
टवाळ कार्टा
11/07/2016 -
।।http://www.misalpav.com/node/36626

इंग्लंड भटकंती - भाग 2 - स्टोनहेंज, ओल्ड सेरम आणि सॅलिसबरी
अभिजीत अवलिया
, 02/07/201
।।http://www.misalpav.com/node/36548

माझा पहिला परदेश प्रवास (लंडन) भाग -16 अंतिम
मेघना मन्दार
29/06/2016 -
।।http://www.misalpav.com/node/36515

माझा पहिला परदेश प्रवास (लंडन) भाग -15
मेघना मन्दार
26/06/2016
।।http://www.misalpav.com/node/36479

सफर ग्रीसची: भाग ३ - अगामेम्नॉनच्या राज्यात
निशाचर
25/06/2016 -
।।http://www.misalpav.com/node/36476

माझा पहिला परदेश प्रवास (लंडन) भाग- 14
मेघना मन्दार
, 24/06/2016 -
।।http://www.misalpav.com/node/36472

पॅरिस भ्रमंती: वैभवशाली प्रासाद, संग्रहालये आणि कलाकृती (भाग १: फॉन्तेनब्लो)
चित्रगुप्त
।।http://www.misalpav.com/node/36443

माझा पहिला परदेश प्रवास (लंडन) भाग -13
मेघना मन्दार
19/06/2016
।।http://www.misalpav.com/node/36438

इंग्लंड भटकंती - डर्डल डोअर आणी लुल्वर्थ कोव
अभिजीत अवलिया
19/06/2016 -
।।http://www.misalpav.com/node/36436

माझा पहिला परदेश प्रवास - (लंडन) भाग १२
मेघना मन्दार
18/06/2016 -
।।http://www.misalpav.com/node/36421

आल्प्समधील भटकंती
मिहीर शेठ
17/06/2016 -
।।http://www.misalpav.com/node/36415

माझा पहिला परदेश प्रवास (लंडन) भाग -११
मेघना मन्दार
15/06/2016 -
।।http://www.misalpav.com/node/36399

सफर ग्रीसची: भाग २ - प्राचीन कोरिंथ निशाचर
Tue, 14/06/2016 -
।।http://www.misalpav.com/node/36387

माझा पहिला परदेश प्रवास (लंडन) भाग -१०
मेघना मन्दार
13/06/2016 -
।।http://www.misalpav.com/node/36384

माझा पहिला परदेश प्रवास (लंडन) भाग -९
मेघना मन्दार
08/06/2016 -
।।http://www.misalpav.com/node/36332

माझा पहिला परदेश प्रवास (लंडन) भाग -८
मेघना मन्दार
, 02/06/2016 -
।।http://www.misalpav.com/node/36276

माझा पहिला परदेश प्रवास (लंडन) भाग - ७
मेघना मन्दार
01/06/2016 -
।।http://www.misalpav.com/node/36265

माझा पहिला परदेश प्रवास (लंडन) भाग -६
मेघना मन्दार
25/05/201
।।http://www.misalpav.com/node/36165

सफर ग्रीसची: भाग १ - प्रस्तावना आणि केप सूनिअन
निशाचर
21/05/2016 -
।।http://www.misalpav.com/node/36105

हाती लागलेले मृगजळ - 'लास वेगस'
हृषिकेश पांडकर
19/05/2016 -
।।http://www.misalpav.com/node/36084

माझा पहिला परदेश प्रवास - (लंडन) भाग 5
मेघना मन्दार
11/05/2016 -
।।http://www.misalpav.com/node/36005

माझा पहिला परदेश प्रवास (लंडन) - फोटो - हाइड पार्क
मेघना मन्दार
05/05/2016 -
।।http://www.misalpav.com/node/35934

माझा पहिला परदेश प्रवास (लंडन) भाग - 4
मेघना मन्दार
03/05/2016 -
।।http://www.misalpav.com/node/35908

माझा पहिला परदेश प्रवास (लंडन) भाग - 3
मेघना मन्दार
02/05/2016 -
।।http://www.misalpav.com/node/35895

माझा पहिला परदेश प्रवास (लंडन) भाग - २
मेघना मन्दार
29/04/2016
।।http://www.misalpav.com/node/35856

माझा पहिला परदेश प्रवास (लंडन)
मेघना मन्दार
28/04/2016 -
।।http://www.misalpav.com/node/35842

कॅलिफोर्निया मधील काही अनवट जागा
मानसी१
13/04/2016
।।http://www.misalpav.com/node/35679

युटा आणि अरिझोनाचे वाळवंट - भाग २
विद्यार्थी
15/03/2016
।।http://www.misalpav.com/node/35298

युटा आणि अरिझोनाचे वाळवंट - भाग १
विद्यार्थी
12/03/2016
।।http://www.misalpav.com/node/35267

ग्वाटेमाला - चित्रपुरवणी
समर्पक
11/03/2016 -
।।http://www.misalpav.com/node/35253

स्लोवाकिया आणि वेलिक्झा साल्ट माइन क्राको पोलंड
शान्तिप्रिय
02/03/2016 -
।।http://www.misalpav.com/node/35157

स्पेन - परतीचा प्रवास
Mrunalini
।।http://www.misalpav.com/node/34812

उटिजैम अ विलागबान -“Útjaim a világban”- माझा जगप्रवास!
स्वाती दिनेश
।।http://www.misalpav.com/node/35108

वारी अमेरिकेची - भाग २ (ऑस्बल चाझम, व्हाईटफेस माऊंटन, हाय फॉल्स गॉर्ज)
पिलीयन रायडर
।।http://www.misalpav.com/node/34856

अविस्मरणीय ग्रीस - सँटोरीनी
सानिकास्वप्निल
।।http://www.misalpav.com/node/34833

वारी अमेरिकेची - भाग १ (सिक्स फ्लॅग आणि लेक जॉर्ज)
पिलीयन रायडर
।।http://www.misalpav.com/node/34857

मुक्काम पोस्ट स्लोव्हाकिया
Mrunalini
।।http://www.misalpav.com/node/30656

परदेश सहलीकडे जा

पर्यटन सूचीकडे जा

१०-२ )

१०-२ ) पुर्वेकडचे देश
( म्यानमार,थाइलंड, श्रीलंका, कंबोडिया, जपान, ऑस्ट्रेलिया इत्यादी पुर्वेकडच्या देशांचे पर्यटन )

शेजाऱ्याचा डामाडुमा - भारताचे सख्खे शेजारी
अनिंद्य
।।http://www.misalpav.com/node/38362

जपानच्या राजधानीची सफर
विशालभारति
05/12/2016
।।http://www.misalpav.com/node/38221

कांगारू आयलंड
सुरन्गी
।।http://www.misalpav.com/node/37533

थोडी सागरनिळाई.. थोडे शंख नि शिंपले...!!
( सेशेल्स बेटाचं पर्यटन)
गवि
।।http://www.misalpav.com/node/33463

थायलंड (एक अश्वत्थामा)
बाजीप्रभू
।।http://www.misalpav.com/node/37087

बृहन्भारत (आग्नेय आशिया) : भाग ११ - अंगकोर वट
समर्पक
18/07/2016
।।http://www.misalpav.com/node/36681

बृहन्भारत (आग्नेय आशिया) : भाग १० - कंबोडिया, प्रस्तावना
समर्पक
17/07/2016 -
।।http://www.misalpav.com/node/36673

बृहन्भारत (आग्नेय आशिया) : भाग ९ – सुवर्णत्रिकोण, लाओस
समर्पक
14/07/2016 -
।।http://www.misalpav.com/node/36651

बृहन्भारत (आग्नेय आशिया) : भाग ८ – थाईलँड, उत्तरेकडील अल्पपरिचित नागरी व ग्रामीण प्रदेश
समर्पक
13/07/2016 -
।।http://www.misalpav.com/node/36642

बँकॉक: धावती भेट : ४ : सुवर्णमयी वट
आतिवास
29/06/20
।।http://www.misalpav.com/node/36518

बँकॉक: धावती भेट: ३. जलयात्रा
आतिवास
24/06/2016 -
।।http://www.misalpav.com/node/36466

बँकॉक: धावती भेट: २ पारंपरिक थाई घर
आतिवास
17/06/2016 - 23:52 15
।।http://www.misalpav.com/node/36417

बृहन्भारत (आग्नेय आशिया) : भाग ७ – सुखोथाई, थाईलँड
समर्पक
13/06/201
।।http://www.misalpav.com/node/36382

बँकॉक : धावती भेट: १ 'कला आणि संस्कृती केंद्र'
आतिवास
10/06/2016 -
।।http://www.misalpav.com/node/36351

बृहन्भारत (आग्नेय आशिया) : भाग ६ – थाईलँड प्रस्तावना
समर्पक
10/06/2016
।।http://www.misalpav.com/node/36342

बृहन्भारत (आग्नेय आशिया) : भाग ५ - ब्रह्मदेश लोकजीवन
समर्पक
05/04/2016 -
।।http://www.misalpav.com/node/35583

बृहन्भारत (आग्नेय आशिया) : भाग ४ - रंगून, ब्रह्मदेश
समर्पक
22/03/2016 -
।।http://www.misalpav.com/node/35414

बृहन्भारत (आग्नेय आशिया) : भाग ३ - बगान, ब्रह्मदेश
समर्पक
16/03/2016
।।http://www.misalpav.com/node/35323

बृहन्भारत (आग्नेय आशिया) : भाग २ - मंडले, ब्रह्मदेश
समर्पक
13/03/2016 -
।।http://www.misalpav.com/node/35276

बृहन्भारत (आग्नेय आशिया): भाग १ - प्रस्तावना समर्पक
11/03/2016
।।http://www.misalpav.com/node/35264

सिंहलव्दीपाची सहल : १७ : कातारागामा - गालंमार्गे - कोलंबो...
डॉ सुहास म्हात्रे
।।http://www.misalpav.com/node/34364

सिंहलव्दीपाची सहल : १६ : कातारागामा बहुधर्मिय मंदिरसंकुल
डॉ सुहास म्हात्रे
, 02/01/2016
।।http://www.misalpav.com/node/34335

सिंहलव्दीपाची सहल : १५ : याला राष्ट्रीय उद्यान...
डॉ सुहास म्हात्रे
, 31/12/2015 -
।।http://www.misalpav.com/node/34309

सिंहलव्दीपाची सहल : १४ : सीतामंदिर, रावणगुहा आणि यालापर्यंत प्रवास
डॉ सुहास म्हात्रे
29/12/2015
।।http://www.misalpav.com/node/34281

भारताबाहेरील हिंदू मंदिरे - भाग २ - हिंगलाज माता शक्तीपीठ, बलूचिस्तान (पाकिस्तान) विद्यार्थी
।।http://www.misalpav.com/node/35456

भारताबाहेरील हिंदू मंदिरे - भाग ३ - श्री श्री ढाकेश्वरी मंदिर, ढाका (बांग्लादेश)
विद्यार्थी
।।http://www.misalpav.com/node/35535

भारताबाहेरील ऐतिहासिक हिंदू मंदिरे - भाग १
विद्यार्थी
02/04/2016 -
।।http://www.misalpav.com/node/35374

परदेश सहलीकडे जा
पर्यटन सूचीकडे जा

१०-३ )

१०-३ ) परदेश विशेष
( ललित, पासपोर्ट -व्हिसा, माहिती हवी आहे इत्यादी )

हिड्डेन विल्लेज बद्दल माहिती
चिन्मयी भान्गे
05/12/2016
http://www.misalpav.com/node/38211

काय, कधी कुठे? - अमेरिका
पिलीयन रायडर
।।http://www.misalpav.com/node/37126

अटलांटा येथे वास्तव्याबाबत माहिती हवी आहे टवाळ कार्टा
।।http://www.misalpav.com/node/37729

अरबस्थाना तील दोन बोधकथा अविनाशकुलकर्णी
।।http://www.misalpav.com/node/37757

धागे अरब जगाचे’: गुंतागुंतीच्या जगाची ओळख (पुस्तक परिचय)
आतिवास
।।http://www.misalpav.com/node/37317

गॅरेज युनिव्हर्सिटी...१
टर्मीनेटर
।।http://www.misalpav.com/node/37600

स्थलान्तरिन (Immigration - Canada and Australia) सन्दर्भत माहिति हवी आहे.
आर्यन मिसळपाववाला
09/09/2016 -
।।http://www.misalpav.com/node/37287

आमचा मेलबर्न मधला गणेशोत्सव 2016 फिझा
।।http://www.misalpav.com/node/37320

सेंटिनल द्वीपचे रहस्य
लोनली प्लॅनेट
।।http://www.misalpav.com/node/36696

पर्यटन विशेषांक - बॉलीवूड
हृषिकेश पांडकर
।।http://www.misalpav.com/node/36334

गड्या... परदेस पन बरा...!!!
घाटी फ्लेमिंगो
।।http://www.misalpav.com/node/35990

भुतान सहली विषयी मार्गदर्शन हव आहे.
पूर्वाविवेक
28/04/2016 -
।।http://www.misalpav.com/node/35838

इजिप्त एयरलाइन्सचे विमान
स्मिता.
।।http://www.misalpav.com/node/36099

मी, प्रवास आणि बरंच काही
किलमाऊस्की
।।http://www.misalpav.com/node/34905

आनंददायी रहिवास अर्थात होम स्टे (परदेशी घरातील वास्तव्य)
सुरन्गी
।।http://www.misalpav.com/node/34835

आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट - १५ (अंतिम) स्पार्टाकस
।।http://www.misalpav.com/node/29067

ऑफबीट, ऑफ द रोड ड्रायव्हिंगची वाहनं.. गवि
।।http://www.misalpav.com/node/30142

भटकंती गिफ्ट शॉप
किलमाऊस्की
।।http://www.misalpav.com/node/35159

भटकंती विथ कलरिंग बुक्स
किलमाऊस्की
।।http://www.misalpav.com/node/35031

बोट - वादळवारा
स्वीट टॉकर
।।http://www.misalpav.com/node/35291

अमेरिकानुभव : एका भारतीय आईच्या नजरेतून
पलाश
।।http://www.misalpav.com/node/34887

पनामा फाईल्स च्या निमित्ताने
शान्तिप्रिय
।।http://www.misalpav.com/node/35587

राणीच्या देशात - ब्राँटे पार्सोनेज (जागतिक पुस्तक दिन लेखमाला)
सानिकास्वप्निल
।।http://www.misalpav.com/node/35744

भटकंती लंडनची.. खेळवेड्यांसाठी!
पद्मावति
।।http://www.misalpav.com/node/34832

बोटीवरील जीवन
स्वीट टॉकर
।।http://www.misalpav.com/node/35243

पूर्वेच्या समुद्रात - १८
सुबोध खरे
।।http://www.misalpav.com/node/35509
पूर्वेच्या समुद्रात --१६
सुबोध खरे
।।http://www.misalpav.com/node/34838
पूर्वेच्या समुद्रात -- १५
सुबोध खरे
।।http://www.misalpav.com/node/34502
पूर्वेच्या समुद्रात -१४
सुबोध खरे
।।http://www.misalpav.com/node/34473

परदेश सहलीकडे जा

पर्यटन सूचीकडे जा

प्रतिक्रिया

त्याबद्दल समस्त पुतणेकंपनीकडून मुजरा! _/\_

चौथा कोनाडा's picture

12 Nov 2016 - 5:02 pm | चौथा कोनाडा

वाह, एकदम भन्नाट काम केलेत !
हॅटस ऑफ कंजूस

एका क्लिकसरशी पर्यटन माहितीचा खजिना ! अतिशय उपयुक्त !!

या धाग्याची जाहिरात अन स्पेशल लिंक मिपाच्या मुख्य पानावार हवी !

अभिजीत अवलिया's picture

12 Nov 2016 - 5:15 pm | अभिजीत अवलिया

दंडवत

दुर्गविहारी's picture

12 Nov 2016 - 5:55 pm | दुर्गविहारी

उत्क्रुष्ट कार्य.
+१

खेडूत's picture

12 Nov 2016 - 5:58 pm | खेडूत

छान संकलन.

कट्टे यात का मिसळलेत?

एस's picture

12 Nov 2016 - 7:20 pm | एस

वाखुसाआ.

यशोधरा's picture

12 Nov 2016 - 7:59 pm | यशोधरा

मीही.

विअर्ड विक्स's picture

12 Nov 2016 - 7:37 pm | विअर्ड विक्स

धन्यवाद कंजूस काका. वाखु साठवलीये.

दिपस्वराज's picture

12 Nov 2016 - 8:11 pm | दिपस्वराज

अतिशय मस्त काम केलेत कंजूस काका. धन्यवाद.

औरंगजेब's picture

12 Nov 2016 - 8:47 pm | औरंगजेब

आतिशय उत्तम केलय तुम्ही. धन्यवाद

कैवल्यसिंह's picture

12 Nov 2016 - 8:56 pm | कैवल्यसिंह

मस्त आता लेख लवकर सापडतील व वेळही लागणार नाही... शोधायचा वेळही वाचला.... धन्यवाद... कंजूस काका..

संजय पाटिल's picture

13 Nov 2016 - 6:09 am | संजय पाटिल

अतिशय उपयुक्त संकलन... वाखुसाआ
धन्यवाद!!!

अरिंजय's picture

13 Nov 2016 - 6:37 am | अरिंजय

लय भारी काम झालंय हे. आमचा बराच त्रास वाचवलात तुम्ही.

जयंत कुलकर्णी's picture

13 Nov 2016 - 1:11 pm | जयंत कुलकर्णी

कंजूसराव मी तुमचे काय घोडे मारलय हो ?

जयंतराव,आमच्या भिमथडी तट्टाला थोडं पाणी पाजून गोंजारा की लगेच कामाला लागेल.तुमच्या धाग्यापर्यंत पोहोचलो नाही अजून. काम चालू आहे.बौद्धधर्मप्रसारकचा धागा मी "धार्मिक चर्चा" समजून उघडला नव्हता. पाहतो आणि विशेषमध्ये घेतो.आताच्या कामात ( २०१६ )ज्या काही सुचना, चुका दिसतील त्या दुरुस्त करून सूची पूर्ण नक्कीच करणार आहे.

जयंत कुलकर्णी's picture

13 Nov 2016 - 6:59 pm | जयंत कुलकर्णी

धन्यवाद !
हां आमचे लेख जर या यादीत येणार असतील तर मग हा धागा फारच छान आहे....:-) हघेहेवेसांनल... :-) बरोबर ना म्हात्रे साहेब ? :-) उत्तर माझ्या बाजूनेच अपेक्षित आहे...

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Nov 2016 - 1:59 pm | डॉ सुहास म्हात्रे

फार सुंदर काम केले आहे तुम्ही कंजूसराव !

पण परदेशांची प्रवासवर्णने गाळल्याबद्दल आम्ही तुमच्यावर रागवलोय ! ;) :)

कंजूस's picture

13 Nov 2016 - 6:44 pm | कंजूस

जयंत कुलकर्णी ,तुमच्या गुजरातच्या धाग्यांपर्यंत अजून पोहोचलोच नाही॥२०१६ जानेवारीतले भटकंती सदरातले घेतले परंतू जे काथ्याकूट/जनातलंमनातलं मध्ये आहेत ते पाहण्यासाठी "नवेलेखन"ची पाने चाळत सप्टेंबरपर्यंत गेलोय.
डॅा सुहास म्हात्रे ,कोणालाच गाळणार नाहीये. परदेश प्रवासांचे काय उपप्रकार करावे या विचारात होतो आणि सध्या सप्टेंबरपर्यंतचे धागे शोधून १)पश्चिम, २)पूर्व आणि ३)विशेष असे तीन केलेत.

मितान's picture

13 Nov 2016 - 6:48 pm | मितान

भारी !!!!!

यात परदेश भटकंती ची पण यादी देता येईल का ?

कंजूस's picture

13 Nov 2016 - 6:57 pm | कंजूस

करतोय. बेल्जिअन गावातली संध्याकाळपर्यंत काम झालं आहे.संपादन करता येत असल्याने ते मलाच करता येतय.

प्रचेतस's picture

14 Nov 2016 - 7:50 pm | प्रचेतस

उत्तम सुरुवात.

सवडीनुसार अधिक लेख सूचीत टाकता येतीलच.

जॉनी's picture

14 Nov 2016 - 8:02 pm | जॉनी

भारीच. मध्ये भोर परिसरातील मंदिरांबद्दल वाचलं होतं पण ते सापडत नाहीये आता. कुणाला माहित असेल तर प्लिज धागा द्या..

पद्मावति's picture

16 Nov 2016 - 1:15 am | पद्मावति

शतश: धन्यवाद कंजूसजी. अतिशय उत्तम सोय झालीय ही.

अभिजीत अवलिया's picture

16 Nov 2016 - 1:44 am | अभिजीत अवलिया

मला वाटते परदेश सहली ह्या विभागात पश्चिमेकडचे देश किंवा पूर्वेकडचे देश अशी विभागणी न करता जमत असेल तर प्रत्येक देशासाठीचे धागे स्वतंत्ररित्या त्या त्या देशानुसार एकत्र केले तर जास्त फायद्याचे होईल.

कंजूस's picture

16 Nov 2016 - 6:21 am | कंजूस

अभिजीत,आता १ नोव्हेंबरपर्यंतचचा डेटाबेस तयार झालाय.जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात उरलेल्या दोन महिन्यांचे लेख घेऊन परदेश यादीत फरक करेन. ट्रान्सपोर्ट करणे सोपे आहे.देश-शहरांचे गोंधळ होतो.उदा- ग्वाटेमाला कुठे आहे.लेख उघडून सेव केला तर ओफलाइनही शोध चालतो.मिपाला दहा वर्षं झाली यानिमित्ताने ही सोय.

अभिजीत अवलिया's picture

16 Nov 2016 - 9:19 pm | अभिजीत अवलिया

धन्यवाद कंजूस काका.

देवेन भोसले's picture

10 Jan 2017 - 8:50 am | देवेन भोसले

नाहि

कंजूस's picture

6 Oct 2017 - 7:01 am | कंजूस

मिसळपाव साइटचे app आहे त्या मधले गुगलशोध चांगले चालते त्यामधून
सह्याद्रीचे सर्वोच्च शिखर.. कळसुबाई !!
www.misalpav.com/node/13059

दुर्गविहारी's picture

29 Sep 2017 - 11:53 am | दुर्गविहारी

कृपया माझ्या समग्र लिखाणाची एकत्र लिंक अ‍ॅड करावी हि विनंती.

दुर्गविहारी यांचे लेखन

हर्मायनी's picture

3 Oct 2017 - 4:08 pm | हर्मायनी

साहित्य संपादकांना हा (हया स्वरूपाचा धागा) डायनॅमिक धागा करता येईल का ? जेणेकरून हा धागा सतत अपडेट होत राहील.

कंजूस's picture

4 Oct 2017 - 9:17 pm | कंजूस

नवीन सूचनांबद्दल
# डाइनॅमिक धागा- धाग्यांच्या प्रकाशन तारखेप्रमाणे जानेवारी ते डिसेंबर २०१६ चे भटकंतीविषयक सर्वच धागे घेतले आहेत. काही लेखन 'जनातलं मनातलं' / लेख यामध्ये आहे तेही घेतलं आहे सूचीमध्ये.

#@ दुर्गविहारी, तुमचे सर्व लेखन तुमच्या अकाउंटमध्ये आहेच. आतापर्यंतचे सर्वच धागे वर्गवारी करून झाले तर भटकंती प्रकाराप्रमाणे अमुकएक गड/किल्ला/पर्यटन केंद्र वगैरे शोधल्यास ते सापडावे हा हेतू आहे.

# देशवार वर्गवारी - नक्कीच करता येईल. सध्या युअरोप,अमेरिका, रशिया ,आफ्रिका असे जरा मोठे गट आहेत पण त्यातून इटली,स्विस,फ्रान्स इत्यादी वेगळे करायला फारसा वेळ लागणार नाही. परदेशी पर्यटक हे काम अधिक चांगले करतील.

मागच्या पाच वर्षांच्या सूची झाल्या तरी खूप झाले. फीडबॅक मिळेल तसे केल्यास अपेक्षित काम होण्यास मदतच होईल.

प्रतिसादांबद्दल धन्यवाद.

पिलीयन रायडर's picture

4 Oct 2017 - 11:37 pm | पिलीयन रायडर

हा धागा नजरेतून निसटला कसा? कंजूस काका काय काम केलंय!! वाह!

सगळ्यांनी मिळून काही मदत हवी असेल तर सांगा. आम्ही प्रतिसादातून इथे धागे गोळा करून देतो.

पिलीयन रायडर's picture

4 Oct 2017 - 11:42 pm | पिलीयन रायडर

एक प्रश्नः- जर मिपा पुस्तकाची सोय उपलब्ध असेल तर तुम्ही लेखमालेतला एक एक धागा का घेताय. जसं की न्यूयॉर्कच्या पहिल्या लेखाची लिंक दिली तर पुरेशी आहे ना? ते बघतानाही सुटसुटीत होईल.

अजून एक सजेशन - कटकटीचे आहे, पण लिहून ठेवते.

बहुगुणी काकांनी जिओ मिपा तयार केलं होतं. ह्यात मॅपवर धागे नोंदवता येत होते. ते फीचर वापरलं तर मॅप वर भटकंतीचे धागे नोंदवता येतील आणि वाचकांना त्या त्या भागातील धागे शोधणं सोप्पं जाईल. अ‍ॅक्टीव्ह लेखकांनी आपापले धागे जरी नोंदवले तरी अर्धे निम्मे धागे असेच मॅपवर जातील.

एक उदाहरण म्हणून माझ्या कल्पनेप्रमाणे फक्त एक वर्षाचा डेटाबेस बनवला आहे. एकेक वर्षाचे धागे वेगळे ठेवणे योग्य कारण २००७-०८ सालातले गोवा/कोकण/ लंडन/ रायगड/लेहलडाख आणि आताचे यांमध्ये फरक पडेल. गेल्या दोनतीन वर्षांतली माहिती देणारा धागाच कोणीही पाहील.

*आता यावेळी काही काटछाट न करता न्युयॅार्कचे सर्व वेगळे नोंदले. लेहलडाख-मार्गी यांचे थोडे एकत्र केल्यावर नंतर ठरवले अगोदरच कंम्प्रेशन नको.

*सर्व भटकंती लेखकांनी त्या जागेवरचे जिपिएस LON/LAT नोंदले तर मॅपवर देणे सोपे आहे. किंवा तसे एक अॅपही आहेच. परंतू सर्वसामान्यांना जिपिएसचा काही उपयोग नाही.
* शोध कसा घेतात-
उदा० 'कळसुबाई शिखर' इकडची माहिती असलेला लेख हवा आहे.- ( वर एकाने विचारले आहे) शोध धाग्यांत फक्त गडकिल्ले/ट्रेक बघितले की मिळेल. २०१६मध्ये लेख नव्हता.
* हा पॅटर्न पूर्ण करायचा का/काय फरक करायचा या सूचना मिळल्या की २०१७,२०१५,१४,१३ एवढे करून टाकेन.
* सर्वच वर्गवारी झाली की त्यातून एखाद्या ठिकाणाचे सर्वलेख देण्याचे फीचर आपल्या मिपाअॅपमध्ये आणता येईल. उदाहरणार्थ - नर्मदा परिक्रमा संबंधी सर्व लेख.

वेदांत's picture

16 Nov 2017 - 4:59 pm | वेदांत

मोहमद्द अली रोड वरची खादाडी. लिंक गंडली आहे..
खालील लिंक हवी.
http://www.misalpav.com/node/36806

कंजूस's picture

16 Nov 2017 - 9:01 pm | कंजूस

लिंक बदलली.

चौथा कोनाडा's picture

17 Nov 2017 - 5:34 pm | चौथा कोनाडा

वाह, कंजूस !
मोठं काम करताय तुम्ही !
एवढा वेळ देवुन संकलन करताय ही खरोखरच कौतुकास्पद आहे !