✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

आर्थिक स्वातंत्र्याची २५ वर्षे

स
साहना यांनी
Fri, 11/11/2016 - 23:47  ·  लेख
लेख
मागील २५ वर्षांत भारतात अनेक सुधार झाले ज्यातील सर्वांत महत्वाचे सुधार म्हणजे बहुतेक क्षेत्रांतील सरकारी निर्बंध काही प्रमाणात कमी होऊन खाजगी कामपणी आणि लोकांना जास्त स्वातंत्र्य प्राप्त झाले. तेंव्हापासून भारताची प्रगतीपथावरील दौड ऐतिहासिक ठरली आहे. खाली काही आकडे दिले आहेत. आकडे म्हणजे पांढऱ्या कागदावरील काली शाई पण त्याच्या खाली कोट्यवधी भारतीय लोक फार चांगले जीवन जगत आहेत असा अर्थ होतो. आम्हाला अजूनही पुढे जायचे आहे. अजूनही खूप समस्या आहेत आणि त्याचे निरसन करण्यासाठी आणखीन स्वातंत्र्य हवे असेल. पुढील २०-३० वर्षांत आम्ही खूप काही अचिव्ह करू ह्यांत शंका नाही. भारताचा ग्रोथ दर १९५० - ८० - > ३.५ १९८० - ९२ -> ५.५% २००३ - सध्या - > ८%
सोर्स https://object.cato.org/sites/cato.org/files/pubs/pdf/pa803.pdf
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
929 वाचन

💬 प्रतिसाद (1)

प्रतिक्रिया

सगळं खरंय

जॉनी
Sat, 11/12/2016 - 00:22 नवीन
सगळं खरंय, पण तसं असलं तरी आपली काही बदल अपेक्षित आहेत. भांडवल निर्मिती म्हणावी तितकी नाही, योग्य पाऊले न उचलल्यास अन्नधान्यातली स्वयंपूर्णता टिकणार नाही असंही काही जण मांडतात. गरज नसलेल्या ठिकाणी अजूनसुद्धा पब्लिक सेक्टर काम करतंय. विषमता सुद्धा कमी आहे, पण नक्कीच हे सुधारत चाललंय सगळं. आणि आपण खूप काही अचिव्ह करणार ह्यात नो डौट..
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा