नवमनुस्मृती
भगवान परशुराम क्षत्रियांची कत्तल करता करता स्वतः क्षत्रिय झाले होते.
त्याप्रमाणे,
डाॅक्टर बाबासाहेब मनुस्मृती जाळता-जाळता स्वतः मनु तर नाही झाले ना?
"चला, पडताळुन पाहुया!"
(मस्मृ)
आरक्षण >>
ज्ञान मिळवण्याचा,यज्ञ, पुजा वगैरे करण्याचा अधिकार केवळ ब्राम्हणांना(असं ही असु शकतं की, सुरुवातीला यात आरक्षण. मिळवुन नंतर मक्तेदारी निर्माण केली गेली.)
असमान-न्याय>>
ब्रम्हहत्या केल्यास जास्त शिक्षा.
शिष्यवृत्ती वाटप>> दान केवळ ब्राम्हणांनाच द्यावे. राजाने ब्राम्हणांना इतके दान द्यावे की ब्राम्हण "पुरे पुरे" म्हणाले पाहिजे.
ब्राम्हणांकडुन दक्षिणा घेवुन नये.
-ऋषी मनु
[नवमस्मृ]
आरक्षण>>
सरकारी सेवेत विशिष्ट वर्गाला आरक्षण.(भविष्यात हा वर्ग सरकारी सेवेत मक्तेदारी निर्माण करु शकतो.)
असमान-न्याय>>
विशिष्ट वर्गावरील अत्याचारास जास्त शिक्षा.
शिष्यवृत्ती वाटप>>
राजसंस्थेने विशिष्ट वर्गाला वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातुन पैसा दान देत रहावा, शिष्यवृत्त्या देत रहाव्या.
विशिष्ट वर्गाकडुन फि घेवु नये.
-डाॅक्टर बाबासाहेब
[मनु व बाबासाहेबांनी लिहीलेल्या मुळ घटनेमध्ये बरेच बदल केले गेले. तरीही मनुस्मृती मनुंच्या व राज्यघटना बाबासाहेबांच्या नवावर आहे. म्हणुन केवळ दोघांची नावे पण या नियमांना स्वतःच्या फायद्यासाठी मोडतोड करुन अन्यायकारक बनवनारे लोक वेगळेच आहेत. ]
तुमचे मत काय?
{विनंती: सध्या दिवाळी चालु असल्याने कुणी काथ्याकुटत बसणार नाही, पण चार-पाच दिवसांनंतर मत जरुर नोंदवा.}
प्रतिक्रिया
थोडं तथ्य आहे, पण
तथाकथित उच्चवर्णीयांबरोबर
बेटीचे व्यवहार न झालेलेच बरे
ते बेटीला ठरवू द्या की. तिने
त्यामुळे सैराट आणि कोपर्डी
जगायला लायक माणसे स्वत:चे
जपून!! ;) दिवाळी मुबारक!!!
इस्रायल आणि आपण
जेंव्हा
सहमत!
मला वाटते जातिभेदाने
तेच आपण
म्हणजे तुमच्या मते
1950 ला माझ्यामते ते शक्य
ब्रिटीश सत्ता नसती तर आंबेडकर
+१००
ब्रिटीश सत्ता नसती तर आंबेडकर, फुले निर्माणच झाले नस
म्हणजे ब्रिटिश सत्ता हे
हे पटण्यासारखं आहे.
म्हणजे ...
सांगु इच्छीतो