✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

नागीण आणि काही कविता.

र — रामदास, Fri, 09/26/2008 - 19:26

प्रतिक्रिया द्या
5830 वाचन

💬 प्रतिसाद (15)

उत्तम

लिखाळ
Fri, 09/26/2008 - 19:33 नवीन
त्यात पोसली आहे सुंदर एक विषारी नागिण काळी. वाहवा.. छप्पर फाडके ! नागीण कवीता आवडली. कविता वेगवेळ्या टाका बुवा ! सर्व कवितांना तब्येतीत वाचता येईल आणि आस्वाद घेता येईल. ..लिखाळ.
  • Log in or register to post comments

अगदी असेच

मेघना भुस्कुटे
Fri, 09/26/2008 - 19:46 नवीन
अगदी असेच म्हणते. पहिली सोडून इतर कवितांवर अन्याय होतो अशानं. बाकी काय बोलावे... दंडवत हेच खरे. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ

छान

लिखाळ
Fri, 09/26/2008 - 19:37 नवीन
पृथ्वी अशी गोल आहे आम्ही आता वाचण्याची आशा फोल आहे. वा ! मस्त कल्पना ! --लिखाळ. पाचवी कवीता आवडली.. छान आहे. --लिखाळ.
  • Log in or register to post comments

छान कविता.

सुनील
Fri, 09/26/2008 - 20:03 नवीन
छान कविता. जवळपास २८ वर्षांनंतर बाहेर काढता आहात ह्या कविता!! मनात जपावं काहीतरी मोरपिसांच्या खुणांनी जपावं क्षणाक्षणाचं --कणाकणानी. पापणीच्या आतला अशृ मनाच्या मखमालीत ठेवावा -----उर दाटला तरी डोळा कोरडा ठेवावा. ही विशेष आवडली. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

वा!!!

प्राजु
Fri, 09/26/2008 - 20:49 नवीन
नागिण क्लास.... पूर्वेकडे धावत सुटलो ती पश्चिमेला मिळाली.... मस्त आहे कल्पना. सुरेख.. शेवटची कविता नीटशी नाही समजली.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

प्रकाशन

झकासराव
Fri, 09/26/2008 - 20:50 नवीन
प्रकाशन दिनांक ८-११-१९८०.>>> माझ्या जन्माच्या एक महिना आधीच की... :) कविता वाचेन. बघु. काहि समजले तर. तस मी कधी कविता वाचत नाहीत कारण मला कधी फारशा कळतच नाहीत. ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments

नागिण..

स्वाती दिनेश
Fri, 09/26/2008 - 21:06 नवीन
नागिण आवडलीच,पण लिखाळने म्हटल्याप्रमाणे सगळ्या कविता एकत्र प्रकाशित न करता वेगवेगळ्या केल्या असत्या तर जास्त छान झाले असते. स्वाती
  • Log in or register to post comments

असेच म्हणतो

धनंजय
Fri, 09/26/2008 - 21:10 नवीन
बाकीच्या कवितांवर अन्याय होतो आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश

असेच

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 09/26/2008 - 21:11 नवीन
बाकीच्या कवितांवर अन्याय होतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

सहमत

नंदन
Fri, 09/26/2008 - 21:31 नवीन
आहे. पहिल्या दोन कविता अतिशय आवडल्या. क्रमशः येथे चालले असते :)

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

संग्रहात प्रकाशित

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
Fri, 09/26/2008 - 21:49 नवीन
संग्रहात प्रकाशित झाल्याने जालकवीसंमेलनात ह्या कविता घेऊ शकत नाही. परंतु आपल्या अप्रकाशित कविता आम्हाला पाठवाव्या, ही आग्रहाची विनंती. दुवा खाली बघा. -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)
  • Log in or register to post comments

सर्वच कविता आवडल्या.

शितल
Sat, 09/27/2008 - 01:41 नवीन
नागीण आणि बाकीच्या कविता आवडल्या. :)
  • Log in or register to post comments

रामदासभौ

विजुभाऊ
Sat, 09/27/2008 - 16:59 नवीन
रामदासभौ चक्क कवितांची फैर? नागीण वरुन कुसुमाग्रजांची "अही नकुल" आठवली "ओतीत विखारी आग देख नकुल आला रे नकुल आला " काय मस्त ऍक्षन आहे त्या कवितेत.आख्खी लढत उभी रहात नजरेसमोर डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत
  • Log in or register to post comments

रामदासदाद

विसोबा खेचर
Sat, 09/27/2008 - 17:22 नवीन
रामदासदादा, लै भारी कविता आहेत! तात्या.
  • Log in or register to post comments

नागीण

मृदुला
Sun, 09/28/2008 - 03:35 नवीन
नागीण उत्तम! मात्र "ऊन विखारी रखरखते" मध्ये अडखळले. ऊन विखारी जे रखरखते किंवा असे काही करून दोन मात्रा वाढवल्या तर बरे. "तर ती आधीच , पश्चिमेला मिळालेली." आवडले. पाचव्या कवितेतील कल्पना आवडली.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा