विकसन करारनामा विषयावर माहिती हवी आहे
नमस्कार मिपाकर
लिखाणाचा पहिलाच प्रयत्न आहे तरी काही चूक अढळ्यास क्षमा करावी.
आमची सातार्यात 22.5 गुंठे म्हणजेच आर्धा एकर जमीन आहे. (सातारा - सोलापूर रोड लगत). आता ह्या रोड ला राष्ट्रीय महामार्ग म्हणुन विकसित करण्यात येणार आहे. आम्ही आमची ही जमीन बिल्डर ला विकसन साठी देणार आहोत. त्या संदर्भात विकसन करारनामा करावयाचा आहे. हा करारनामा करताना कोणती काळजी घ्यावी या विषयी मार्गदर्शन हवे आहे. या विषयावरील जाणकारांनी मार्गदर्शन करावे. तसा एखादा धागा असल्यास सांगावे.
आपला मिपाकर
अक्षय लोखंडे
वर्गीकरण
प्रतिक्रिया
तुमची जमीन सरकारी अधिग्रहणात
संपूर्ण जमिन अधिग्रहण होणार
नाव अक्षय लोखंडे असताना
=))
ते a lokhande असे आहे
संपूर्ण जमिन अधिग्रहण होणार
फक्त घाई करू नये. व्यवस्थित
चांगल्या वकिलांचा सल्ला अवश्य
अर्धा एकर हायवे टच जमिनीचे मालक
हा ना, चारेक गुंठे मिपाला
ढाबा
तयारे. येनी टाईम.
सेकंड ओपिनियन
हा करारनामा करताना कोणती
सेकंड ओपिनियन