२०१० चे मराठी नाट्यसंमेलन न्यु जर्सीत

चेतन's picture
चेतन in काथ्याकूट
24 Sep 2008 - 10:15 am
गाभा: 

मिसळपाववर आधी बे एरियातिल मराठी साहित्य संमेलनावर चर्चा झाली होती.
ही बातमी वाचुन बहुतेक आणखी एक चर्चेचा विषय मिळणार.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3519522.cms
href="http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3519522.cms" title="duva">

अवांतरः मिसळपाववरिल लोकदेखिल अमेरिकेत कट्टे भरवतात ना (मगं काय प्रॉब्लेम आहे :W

चेतन

प्रतिक्रिया

बिन्धास्त बबनी's picture

24 Sep 2008 - 10:28 am | बिन्धास्त बबनी

बातमी वाचली पण २०१० पर्यंत अमेरीकेचे आणि तिथे राहणार्‍या भारतीयांचे काय होणार ?देवच जाणे.