जे देखे रवी ते पण न देखे कवी
यात कोणाचाही अपमान करण्याचा उद्देश नाही.
फक्त थोडी गम्मत!
कवीता करता करता कवी कधी कधी सगळेच नियम तोडतो
मग । शुक्र तारा मंद वारा। मध्ये ग्रह असलेला शुक्र तारा होतो
अजुन कोणाला काही सुचतय
वर्गीकरण
💬 प्रतिसाद