Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Profile picture for user मराठी कथालेखक
Submitted by मराठी कथालेखक on Fri, 07/01/2016 - 19:35
कलर्स मराठीवर सध्या 'कोण होईल करोडपती' ची जाहिरात दिसू लागलीये. येत्या मौसमात सूत्रसंचालक कोण असेल ते जाहिरातीत दाखवत नाहीयेत. त्यांचा सूत्रसंचालक ठरला/ली आहे की नाही माहीत नाही. पण मिपाकरांच्या मते कोण योग्य सूत्रसंचालक होवू शकतो हे जाणून घ्यायला आवडेल. माझ्या मते मागच्या मौसमात 'सचिन खेडेकर'ला घेवून सूत्रसंचालन पूचाट झाले होते. कोण योग्य सूत्रसंचालक असू शकेल याचा विचार करत असताना मला सूचली ती ही नावे... विक्रम गोखले, मोहन जोशी ही भारदस्त आवाजाची दिग्गज मंडळी , स्वप्नील जोशी सारखा स्टायलिश अभिनेता. कदाचित एखादी गुणी अभिनेत्रीपण सूत्रसंचालन करु शकते , इरावती हर्षेचे मराठीतून दमदार पुनरागमन झाले तर आवडेलच :) ..पण त्यावर अजून फारसा विचार केला नाही. पण मग एक नाव सूचले... आणि मग तेच सर्वात योग्य वाटले ते म्हणजे किशोर कदम उर्फ कवी सौमित्र. गारवा या मिलिंद इंगळेच्या अल्बममधील गाणी त्यांनीच लिहली होती आणि गद्द्याला आवाज दिला होता. काय वाटते तुम्हाला...
  • Log in or register to post comments
  • 5179 views

प्रतिक्रिया

Submitted by खालीमुंडी पाताळधुंडी on Fri, 07/01/2016 - 19:44

Permalink

मला वाटते,

मला वाटते, इथे मिपावर खामुंपाधुं नावाचे एक आयडी आहेत,अतिशय तेजस्वी आणि भारदस्त व्यक्तिमत्व आहे त्यांचे!!! त्यांना सूत्रसंचालक केले तर शो हिट* होईल. ' ' हिट=गरम नव्हे.
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Fri, 07/01/2016 - 19:47

Permalink

म्हाग्रु

म्हाग्रु
  • Log in or register to post comments

Submitted by भीमराव on Fri, 07/01/2016 - 20:00

Permalink

नक्को मिसळपाव तर्फे आपन टवाळ

नक्को मिसळपाव तर्फे आपन टवाळ कार्ट्याला पाठऊन देऊ
  • Log in or register to post comments

Submitted by भीमराव on Fri, 07/01/2016 - 20:06

Permalink

नक्को मिसळपाव तर्फे आपन टवाळ

नक्को मिसळपाव तर्फे आपन टवाळ कार्ट्याला पाठऊन देऊ
  • Log in or register to post comments

Submitted by टवाळ कार्टा on Fri, 07/01/2016 - 20:10

In reply to नक्को मिसळपाव तर्फे आपन टवाळ by भीमराव

Permalink

पैसे किती देणार त्यावर उत्तर

पैसे किती देणार त्यावर उत्तर काय द्यायचे ते ठरवेन
  • Log in or register to post comments

Submitted by चौथा कोनाडा on Sat, 07/02/2016 - 21:33

In reply to पैसे किती देणार त्यावर उत्तर by टवाळ कार्टा

Permalink

______ :-))) _______ टका !

______ :-))) _______ टका ! आपलं हे भारी, आपलं ते भारी, आपलं सगळंच भारी ! प्रोग्राम झाला फुस्स तर वीट डोक्यात पडलं भारी !
  • Log in or register to post comments

Submitted by अनिता ठाकूर on Fri, 07/01/2016 - 20:16

Permalink

आदेश बांदेकर, नीलेश साबळे

आदेश बांदेकर, नीलेश साबळे
  • Log in or register to post comments

Submitted by भोळा भाबडा on Fri, 07/01/2016 - 20:30

Permalink

सयाजी शिंदे

सयाजी शिंदे नागेश भोसले खलनायकांनी कुणाचं घोडं मारलं नाय,सारखं सारखं नायकच कशाला हवा?
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Fri, 07/01/2016 - 20:40

Permalink

जागा रिकामी आहे आणि आपण जागा

जागा रिकामी आहे आणि आपण जागा भरत आहात का? कारण सध्या मी काम शोधतो आहे :) ! (ह. घ्या.)
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on Sat, 07/02/2016 - 21:56

In reply to जागा रिकामी आहे आणि आपण जागा by माहितगार

Permalink

माहितगार काकांना कंप्युटरचा

माहितगार काकांना कंप्युटरचा रोल द्या. ;) सूत्रसंचालक कुनीबी ठेवा, मराठीत स्टार व्हॅल्यूवाला डॅशिंग हायेच कोण?
  • Log in or register to post comments

Submitted by जेपी on Fri, 07/01/2016 - 21:02

Permalink

कुणीतरी माझा वशिला लावा.

कुणीतरी माझा वशिला लावा. मिपाकरांना दुसर्या फेरीत घेऊन जाईल. लखपती व्हाल लेकोहो. आहात कुठे..! - अतुल कुलकर्णी
  • Log in or register to post comments

Submitted by सचु कुळकर्णी on Fri, 07/01/2016 - 21:05

Permalink

कोण कोण होईल करोडपती ?

कोण कोण होईल करोडपती ? आम्हाले कराचिहुन राँग नंबर वर कॉल येत नाहि.
  • Log in or register to post comments

Submitted by कैलासवासी सोन्याबापु on Sat, 07/02/2016 - 10:30

In reply to कोण कोण होईल करोडपती ? by सचु कुळकर्णी

Permalink

अरे हट सायचं बेक्कार होता हा

अरे हट सायचं बेक्कार होता हा आयटम एकदम गहरा न हो! निराच दांगडो =)) =))
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Sat, 07/02/2016 - 10:11

Permalink

फक्त आणि

फक्त मक्या आणि नाहीच मिळाला तर..... सागर कारंडे
  • Log in or register to post comments

Submitted by असंका on Sat, 07/02/2016 - 11:08

In reply to फक्त आणि by नाखु

Permalink

मकरंद अनाजपुरे...कहर..

मकरंद अनाजपुरे...कहर...धिंगाणाच एकदम!! +१...
  • Log in or register to post comments
Profile picture for user मराठी कथालेखक

Submitted by मराठी कथालेखक on Sat, 07/02/2016 - 12:06

In reply to फक्त आणि by नाखु

Permalink

मक्याने पुर्वी कोणतातरी शो

मक्याने पुर्वी कोणतातरी शो केला होता नेमकं आठवत नाही, पण तितकसा जमला नव्हता, तेच ते त्याचे पठडीतले विनोद , मध्येच विनाकरण भावूक वाक्य फेकणं वगैरे.
  • Log in or register to post comments

Submitted by माहितगार on Sat, 07/02/2016 - 12:25

In reply to मक्याने पुर्वी कोणतातरी शो by मराठी कथालेखक

Permalink

तेच तर सगळा तोच 'तो' पणा !

तेच तर सगळा तोच 'तो' पणा ! म्हणूनच नवेपणासाठी, नवा कार्यक्रम काय असावा ते त्याचे सूत्रसंचालन मिपा करांकडे दिले म्हणजे झाले :) !
  • Log in or register to post comments

Submitted by खालीमुंडी पाताळधुंडी on Sat, 07/02/2016 - 12:24

Permalink

सई ताम्हणकर

सई ताम्हणकर
  • Log in or register to post comments
Profile picture for user मराठी कथालेखक

Submitted by मराठी कथालेखक on Sat, 07/02/2016 - 12:29

Permalink

किशोर कदम

  • Log in or register to post comments
Profile picture for user नावातकायआहे

Submitted by नावातकायआहे on Sat, 07/02/2016 - 13:16

Permalink

नाना ?

नाना ?
  • Log in or register to post comments
Profile picture for user मराठी कथालेखक

Submitted by मराठी कथालेखक on Mon, 07/04/2016 - 13:29

In reply to नाना ? by नावातकायआहे

Permalink

हो.. नानाचाही पर्याय चांगला

हो.. नानाचाही पर्याय चांगला आहे.. चांगला trp मिळू शकेल.
  • Log in or register to post comments

Submitted by _मनश्री_ on Sat, 07/02/2016 - 18:19

Permalink

......

प्रशांंत दामले,अंंकुश चौधरी
  • Log in or register to post comments
Profile picture for user अबोली२१५

Submitted by अबोली२१५ on Sat, 07/02/2016 - 18:37

Permalink

सुबोध भावे

सुबोध भावे... किवा पुस्कर श्रोत्रि
  • Log in or register to post comments

Submitted by माईसाहेब कुरसूंदीकर on Sun, 07/03/2016 - 20:32

Permalink

हम्म

अशोक सराफ?
  • Log in or register to post comments

Submitted by आदूबाळ on Sun, 07/03/2016 - 22:01

Permalink

महाराष्ट्राचे महासूत्रसंचालक.

महाराष्ट्राचे महासूत्रसंचालक.... महागुरू!
  • Log in or register to post comments

Submitted by किसन शिंदे on Sun, 07/03/2016 - 22:49

In reply to महाराष्ट्राचे महासूत्रसंचालक. by आदूबाळ

Permalink

आदूबाळशी (बक्षिसाचे) एकशे एक

आदूबाळशी (बक्षिसाचे) एकशे एक (रूपये) वेळा सहमत =))
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com