✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

छोटुश्शी खारूताई (प्रकाशचित्र)

स
सर्वसाक्षी यांनी
Sun, 09/21/2008 - 16:20  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
10622 वाचन

💬 प्रतिसाद (19)

प्रतिक्रिया

सर्वसाक्ष

मदनबाण
Sun, 09/21/2008 - 16:26 नवीन
सर्वसाक्षीजी हा फोटो फारच सुंदर आहे... आमच्या इथ पण खारुताई पाहिला मिळतात पण इमारतींची संख्या वाढल्या मुळे आता त्यांची संख्या देखील कमी झाली आहे.. मदनबाण>>>>> "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments

झकास फोटो

सुनील
Sun, 09/21/2008 - 16:34 नवीन
पुढच्याच क्षणी चित्रिकरण संपल्यावर लगबगीने निघुन जाणार्‍या चित्रतारकेसारखी ती चपळाईने पळाली खो खो खो!! पण पोझ बाकी छान दिली आहे. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

आवडली

ऋषिकेश
Sun, 09/21/2008 - 16:46 नवीन
पुढच्याच क्षणी चित्रिकरण संपल्यावर लगबगीने निघुन जाणार्‍या चित्रतारकेसारखी ती चपळाईने पळाली आणि शेजारच्या झाडावर गायब झाली.
मनापासून चित्रीकरण करणार्‍यां साक्षीरावांना नीट पोज दे असे साक्षात श्रीरामांनी सांगितलेले दिसते ;) मस्त अकृत्रिम पोज मधील फोटो.. इवलीशी खारूताई खूप आवडली. छोटीशी खारूताई दगडावर बसली होती निरागस गोजिरवाण्या दिसण्याने नटली होती . इवल्याश्या अस्तित्वाने हृदयाचा पीळ गळाला आडून तिला बघण्याचा माझा गं उत्सव झाला . कवी: तुषार जोशी, नागपूर -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments

धन्यवाद

३_१४ विक्षिप्त अदिती
Sun, 09/21/2008 - 17:18 नवीन
साक्षीजी, ऑन डिमांड तुम्ही मस्त फोटो टाकला आहे. धन्यवाद. मी आणि एक मित्र एकदा आमच्या जॉड्रलच्या मागच्या बाजूला "आर्बोरीटम" आहे तिथे दबा धरून बसलो होतो खारींचे फोटो काढायला. मला नाही मिळाला हा, पण त्याचं नशीब मेहेरबान होतं. हे बघा: Image removed. ऋषिकेश ती कविताही आवडली.
  • Log in or register to post comments

मी पण एका

घाटावरचे भट
Sun, 09/21/2008 - 17:35 नवीन
मी पण एका खारुताईचा फोटो काढला होता २ महिन्यांपूर्वी...तिने पण अशीच मस्त पोझ दिली होती माझ्यासाठी... Image removed. --आपलेच (आणि घाटावरचे) भट... उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद
  • Log in or register to post comments

झुपकेदार शेपूट उभारुन

चतुरंग
Sun, 09/21/2008 - 18:51 नवीन
असलेली ही खार एकदम डौलदार दिसते आहे! सुंदर फोटू. (फोकस अजून थोडा शार्प असता तर अजून खतरनाक दिसला असता.) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट

छान फोटो

खादाड
Sun, 09/21/2008 - 18:18 नवीन
छान फोटो आहेत सगळ्याचे !
  • Log in or register to post comments

खारीचा फोटो छान आहे साक्षी!

चतुरंग
Sun, 09/21/2008 - 18:44 नवीन
एकदम शार्प फोकस. लुकलुकणारा डोळा आणि अंगावरची फर मस्तच. (ऋषिकेश कविता सुंदर आहे) चतुरंग
  • Log in or register to post comments

वा

देवदत्त
Sun, 09/21/2008 - 18:55 नवीन
वा वा..... कलादालनात सुंदर चित्रांची भर पडत चाललीय. मनापासून चित्रीकरण करणार्‍यां साक्षीरावांना नीट पोज दे असे साक्षात श्रीरामांनी सांगितलेले दिसते :) सहमत.
  • Log in or register to post comments

सुरेख आलाय

यशोधरा
Sun, 09/21/2008 - 20:46 नवीन
सुरेख आलाय खारीचा फोटो.
  • Log in or register to post comments

सर्वसाक्षी,

रेवती
Sun, 09/21/2008 - 20:58 नवीन
फोटो आवडला. फारच चपळ असतात खारी. कॅमेर्‍यात पकडणे अवघड! दिसतातही भोळ्याभाबड्या! रेवती
  • Log in or register to post comments

ही आमची खारुताई

गणा मास्तर
Sun, 09/21/2008 - 21:14 नवीन
मी पुण्यात होतो तेव्हा संगम ब्रिजवर, घाटपांडे काकांच्या हापिससमोर टिपलेली ही खारुताई Image removed. तिथे पूल सुरु होतानाच्या चौथर्‍यावर बर्‍याच खारुताया दिसायच्या...बर्‍याच धीट होत्या. - गणा मास्तर भोकरवाडी (बुद्रुक)
  • Log in or register to post comments

अरे वा!

सर्वसाक्षी
Sun, 09/21/2008 - 23:03 नवीन
या निमित्ताने अदिती (बाई नाही), भट साहेब व गणा मास्तर यांच्याही खारुताया पाहायला मिळाल्या. गणा मास्तरांनी टिपलेली छबी खासच! एकदम श्री सिद्दिविनायकाच्या देवळातल्या मामांचाच पवित्रा घेतलाय खारुताईंनी. मजा आली
  • Log in or register to post comments

मस्त

नंदन
Sun, 09/21/2008 - 23:09 नवीन
खारींचे सारे फोटोज मस्त आलेत. भारतीय खारींच्या पाठीवरचे तीन पट्टे (रामाने सेतुबंधनानंतर दिलेली शाबासकी) युनिक असावेत. ते आंग्ल/अमेरिकन खारींच्या पाठीवर दिसत नाहीत. (त्यांना बिन-पट्टेवाल्या म्हणायचा मोह टाळतो :))

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

नंदनसायबा

विसोबा खेचर
Mon, 09/22/2008 - 00:13 नवीन
नंदनसायबाशी सहमत... साक्षीदेवा, तुझी खारुताई सुरेख.. इतरही खारीं आवडल्या... आपला, (पाठीवर रामाची बोटं नाहीत, पण बापाच्या माराचे वळ उठलेला!) तात्या. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

+१

मृदुला
Mon, 09/22/2008 - 00:07 नवीन
खारूताया एकंदरित धीट दिसतायत. माझीपण एक. Image removed.
  • Log in or register to post comments

मीही

प्राजु
Mon, 09/22/2008 - 00:09 नवीन
अशा धीट खारुताया पाहिल्या आहेत. सगळेच फोटो छान. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

साक्षीजी

झकासराव
Mon, 09/22/2008 - 17:44 नवीन
साक्षीजी मस्त फोटॉ. गणा मास्तर क्लास आहे तुम्ही टाकलेला फोटो. घाटावरचे भटा यांच्याकडे खारुताइंपैकी भुत खारुताई आले होती की काय?? :) ह घ्या. बाय द वे सरपटणार्‍या प्राण्यांच आणि साक्षीजींच काय साटलोट असेल बर?? त्याना ते भारीच पोज देतात :) ................ http://picasaweb.google.co.in/zakasrao
  • Log in or register to post comments

एक छोटी खारुताई...

पांथस्थ
Wed, 09/24/2008 - 11:51 नवीन
लालबाग बोटॅनिकल गार्डन, बेंगळुरु येथे दिसलेली एक पिल्लु खारुताई... Image removed.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा