तोंड फार गोड झालेय हल्ली
विषय सिरियस आहे. (कोण हसतय रे?)
हल्ली सगळे फारच गोड्गोड होऊ लागले आहे. सतत जिलब्या खाऊन आता गोडाचा कंटाळा आला आहे. तर विषय असा आहे की आपण या सार्या जोडगोड पदार्थांसाठी एक वेगळा डब्बा करावा का? म्हणजे मिरच्या खाऊन अंगाचे वारूळ झाले की एखादी जिलबी खाऊन तोंड गोड करता येईल.
जर ५० जणांनी एखादी मिरची गोड आहे म्हणले की द्यायची टाकून डब्यात.
तुम्हाला काय वाटते?
प्रतिक्रिया
खफवर जाउन आलेले दिसताय
वारुळाला आवरा
डब्यात टाकून द्या वाटले तर.
माझा घ्या...!
हा घ्या माझा पण एक..
काय घ्या ??
खरच भाबडा प्रश्न आहे. वडापाव
आनंदादाचे डोही आनंदादा तरंग..