मिपा मराठीतील प्रथम क्रमांकाचे संकेत स्थळ

एकुलता एक डॉन's picture
एकुलता एक डॉन in काथ्याकूट
23 May 2016 - 12:04 am
गाभा: 

आज सहज alexa वर भटकंती करायला गेलो होतो,
ज्यांना हा प्रकार माहीत नसेल तर थोडक्यात alexa एक संस्था आहे जे अन्तर जालावरील संस्थळाचा आढावा ठेवतात व सरवाधिक भेट होणार्या संस्थलांचा अग्रक्रम ठरवतात

आज २२/५/२०१6 नुसार क्रमवारी
http://www.alexa.com/topsites/category/Top/World/Marathi

mipa

आत्ता ह्या वर्तमान पत्रे आणि शासकीय स्थळ वगळले तर राहते एकाच

मिपा
मिपा
मिपा
एकाच नंबर

प्रतिक्रिया

पैसा's picture

23 May 2016 - 12:19 am | पैसा

मिपाकरांचे अभिनंदन! मिपा अजून लोकप्रिय होण्यासाठी सर्वांचा हातभार असाच लागू दे, तसेच मिपाची अजून भरभराट होऊ दे.

बाबा योगिराज's picture

23 May 2016 - 12:24 am | बाबा योगिराज

ये धतड ततड......

वाह. सर्व नव्या जुन्या मिपाकरांचे अभिनंदन.

नीलमोहर's picture

23 May 2016 - 12:45 am | नीलमोहर

मिपा बेस्ट होते, बेस्ट आहे आणि बेस्ट राहिल. प्रश्नच नाही.

एकुलता एक डॉन's picture

23 May 2016 - 1:25 am | एकुलता एक डॉन

बेस्ट फक्त मुंबईत आहे (PJ )

रेवती's picture

23 May 2016 - 1:44 am | रेवती

छान बातमी.

महामाया's picture

23 May 2016 - 1:47 am | महामाया

मिपाकरांचे अभिनंदन!

मिपा अजून लोकप्रिय होण्यासाठी सर्वांचा हातभार असाच लागू दे,

मिपाची अजून भरभराट होऊ दे.

धडपड्या's picture

23 May 2016 - 2:55 am | धडपड्या

मस्त बातमी...

समाधान राऊत's picture

23 May 2016 - 4:31 am | समाधान राऊत

मन वढाय वढाय...

...अभिनंदन मिपा आणि मिपाकर

डॉ सुहास म्हात्रे's picture

23 May 2016 - 6:56 am | डॉ सुहास म्हात्रे

मिपाकरांना अभिमान वाटावा अशी गोष्ट !

सर्व मिपाकरांचे अभिनंदन !!

मिपाकरांना अभिमान वाटावा अशी गोष्ट !

+११११ ह्येच बोल्तो..!!

प्रदीप's picture

23 May 2016 - 7:00 pm | प्रदीप

अभिमानास्पद वाटचाल.नीलकांत व त्याच्या सर्व सहकार्यांचे अभिनंदन.

चांदणे संदीप's picture

24 May 2016 - 11:39 am | चांदणे संदीप

लै अभिमान वाटावा अशी गोष्ट आहे ही!

सर्व मिपाकरांचे अभिनंदन !!

Sandy

आपल्या सर्वांचे व सर्व संचालक मंडळाचे हार्दीक अभिनंदन.

पाषाणभेद's picture

23 May 2016 - 7:08 am | पाषाणभेद

एकुलता एक डॉन, आपण कोणते क्रायटेरीया लावले होते हे सिलेक्शन करायला? वरील लिंक मध्ये काही उलगडा होत नाही, किंबहूना ती लिंकच चालत नाही, होमपेजवर लँड होते आहे.

http://www.alexa.com/topsites/category/Top/World/Marathi

एक महाराष्ट्र राज्य सरकारची आहे, एक गुगल इनपुट टूल्स आहे, सात बातम्यांविषयक आहेत (वृत्तपत्रे/वाहिन्या), दहाव्या क्रमांकाला मिपा आहे.

एकुलता एक डॉन's picture

23 May 2016 - 7:14 am | एकुलता एक डॉन

कृपया संपादक मंडळीतील कोणीतरी लिंक बदलून द्यावी
सदर चूक माझी नसून मराठी मध्ये keyboard ची आहे

लिंक

अनंत छंदी's picture

23 May 2016 - 7:37 am | अनंत छंदी

वा....वा... फारच छान!

तुषार काळभोर's picture

23 May 2016 - 8:56 am | तुषार काळभोर

ही साईट लई अफाट डाटा दाखवतिय राव!

मिपाचं जागतिक स्थान (रँक) = 142,818
भारतातलं = 12,324

आणि हे महत्वाचं:
Top Keywords from Search Engines
Which search keywords send traffic to this site?

(कोणते शब्द सर्च केल्यावर येणार्‍या रिजल्ट्सपैकी लोक मिपा.कॉमवर येतात)
लई बेक्कार है...

1. misal pav 86.12%
2. कथा 5.82%
3. नवरा बायको शरीरसंबंध 2.81%
4. misal paw 1.04%
5. misalpav 0.87%

आर ओ एफ एल!!

जवळ जवळ ३% लोक्स तिसर्‍या क्रमांकावरील शब्द सर्च करतात, व येणार्‍या रिजल्ट्स पैकी मिपा.कॉम निवडतात!

(अजून एखादा पडद्यामागचा विभाग असल्यास, सदस्यत्वासाठी कोणाशी संपर्क करावा, ते कळवावे ;) )

एकुलता एक डॉन's picture

26 May 2016 - 12:51 pm | एकुलता एक डॉन

त्यातले पुरुष आणि स्त्री प्रेक्षकांचे गुणोत्तर पण लक्षणीय आहे

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 May 2016 - 1:15 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

च्यायला, नवरा बायकोचे शरीर संबध शोधत लोक मिपावर पोहोचतात काय ? रोचक प्रकरण वाटलं. :/

-दिलीप बिरुटे

गॅरी ट्रुमन's picture

26 May 2016 - 1:49 pm | गॅरी ट्रुमन

च्यायला, नवरा बायकोचे शरीर संबध शोधत लोक मिपावर पोहोचतात काय ? रोचक प्रकरण वाटलं. :/

म्हणजे बघा आपल्या काकांची ख्याती किती दूरपर्यंत पोहोचली आहे :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 May 2016 - 4:01 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

=))

-दिलीप बिरुटे

गामा पैलवान's picture

27 May 2016 - 2:19 am | गामा पैलवान

ग्याट्रु,

नशीब हो मिपाकरांचे. लोकांना शरीरसंबंध शोधायला नवराबायकोंच बरे सापडले. इतर ठिकाणी लोकं कशात शरीरसंबंध शोधायला जातात ते विचारू नका! ;-)

आ.न.,
-गा.पै.

एकुलता एक डॉन's picture

31 May 2016 - 4:44 pm | एकुलता एक डॉन

म्हणूनच विशेषांक काढलेला दिसतोय

गामा पैलवान's picture

31 May 2016 - 10:27 pm | गामा पैलवान

अहो डॉन, पण त्या विशेषांकाचं नाव शरीरसंबंध नाहीये हो!
आ.न.,
-गा.पै.

एकुलता एक डॉन's picture

1 Jun 2016 - 8:14 pm | एकुलता एक डॉन

विषय तर तोच आहे

नाईकांचा बहिर्जी's picture

27 May 2016 - 10:47 am | नाईकांचा बहिर्जी

त्या अल्गोरिथम ने अविनाश कुळकर्णी ह्यांची "वारुळ" वाचुन पुढे असा विभाग निघेल हे गृहीत धरले असावे काय? :D

एकुलता एक डॉन's picture

30 May 2016 - 2:29 am | एकुलता एक डॉन

वारुळ ?????????

अत्रुप्त आत्मा's picture

23 May 2016 - 9:24 am | अत्रुप्त आत्मा

ढ्यांणटड्यांण टडाडाडा!

मेघना मन्दार's picture

23 May 2016 - 10:27 am | मेघना मन्दार

अभिनंदन मिपा !! सर्व मिपाकरांचे अभिनंदन :)

गोंडस बाळ's picture

23 May 2016 - 11:02 am | गोंडस बाळ

मनापासून अभिनंदन!!!

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

23 May 2016 - 11:34 am | खालीमुंडी पाताळधुंडी

^

अलेक्षा रंकिंगबद्दल थोडी माहिती इथे पण दिसली-

http://www.misalpav.com/comment/570404#comment-570404

अरे वा! अभिनंदन आपण सर्व मिपाकरांचे!!

मुक्त विहारि's picture

23 May 2016 - 12:32 pm | मुक्त विहारि

अर्थात, मिपाला लोकप्रिय करण्यात, खेडूत्,पिडां, बहूगूणी, सर्वसाक्षी, रामदास, चित्रगुप्त, मोदक, श्रामो (अद्याप तरी लेखरुपाने इथेच आहेत), सुबोध खरे, डॉ. सुहास म्हात्रे, बोका, जॅक डॅनियल, मिका, बिका, गवि, माप, असंख्य बल्लव आणि सुगरणी, स्पा आणि आत्मबंध, टका, पैजारबुवा, नाखू, अभ्या..,बॅटमॅन, मृत्युंजय, जयंत कुलकर्णी...... आणि अनाहितांचा, फार मोठा हातभार आहे.

अनावधनाने काही नावे राहिली असल्यास क्षमस्व.

मिपा ही एकमेव साईट अशी आहे की, जिथे स्त्रीयांना खास असे वेगळे व्यासपीठ उपलब्ध आहे.

टवाळ कार्टा's picture

23 May 2016 - 6:33 pm | टवाळ कार्टा

मला नक्का हो बसवू या दिग्गजांच्या रांगेत...बाकीचे लिहितात त्याच्या नखभर पण लिहित नाही मी (क्वांटिटी आणि क्वालिटी...दोन्ही बाबतीत)

टक्या आणि माझ्याएवजी जव्हेर भाऊ आन वल्ल्याला बसवा.
;)
.
आमी फकस्त गोंधळ घालायला येतो. ;)

मुक्त विहारि's picture

23 May 2016 - 6:49 pm | मुक्त विहारि

आमी फकस्त गोंधळ घालायला येतो."

अगधी खरे आहे...

मग मिपाचे बॅनर पण असेच असते का?

काहीही हं "अभ्या.."

अभ्या..'s picture

23 May 2016 - 6:55 pm | अभ्या..

तिथं तर लै गोंधळ असतो मुविकाका. मला रात्रीपर्यंत बॅनर करायचे हे म्हैतच नसते. ;)
असो.
आमची जानू यायची वेळ झाली. ;)

स्वतःचा वेळ खर्च करून आणि एकही पैसा मोबदला म्हणून न घेता, बॅनर बनवता, म्हणूनच म्हणालो.

नाखु's picture

24 May 2016 - 11:27 am | नाखु

कलावंत किंवा कलाकारांबरोबर आम्हा इतर सेवकांचा उल्लेख केल्याने संकोचलो आहे.

मिपा कल्लामंदीर (डोअरकीपर समकक्ष पात्र) नाखु द्वारपाल.

द्वारपाल.(तिकीटे पहून जाग्यावर बसवायचा काम अस्लेला स्वयंसेवक)

टवाळ कार्टा's picture

26 May 2016 - 3:54 pm | टवाळ कार्टा

+१११११११११

मी-सौरभ's picture

23 May 2016 - 6:39 pm | मी-सौरभ

प्रतिसाद देण्यात भारी तुच एकटा आहेस रे भावा, बाकी सगळे टंकूनप्रेमी.

असो,

मिपा म्हणजे एक ज्ञानपोई, असे आमचे मत.

टवाळ कार्टा's picture

26 May 2016 - 3:54 pm | टवाळ कार्टा

ते बाईक्सचे लेख कोण वाचतात ठौक नै

मुक्त विहारि's picture

27 May 2016 - 10:56 am | मुक्त विहारि

मग त्या लेखांना एतके प्रतिसाद कसे मिळाले?

असो,

प्रतिसादांच्या संख्येवरून लेखाचे महत्व आणि शतकांच्या संख्येवरून फलंदाजांचे महत्व ठरत नाही.

खालीमुंडी पाताळधुंडी's picture

23 May 2016 - 6:54 pm | खालीमुंडी पाताळधुंडी

त्यांपेक्षा यांचा हात आहे मिपाला लोकप्रिय करण्यात

प्रकार पहिला- नेफळे,केंजळे,माई,दरेकर,मोगा,हितेश,सचीन,जिनियस,
फिलाॅसाॅफर,मुग्धा,ग्रेटथिंकर,

प्रकार दुसरा-
तर्राट जोकर,तुडतुडी

प्रकार तिसरा-(दुर्मिळ प्रजाती)
संजय क्षीरसागर

प्रकार चौथा -
इतर भांडकुदळ आयडी

टवाळ कार्टा's picture

26 May 2016 - 3:55 pm | टवाळ कार्टा

पातेल्याला विसर्लात? आणि तुम्ही वरच्यापैकी कुठल्या कॅटेगरीत येता? का तुम्ची स्वयंभू नविन कॅटेगरी? :)

एकुलता एक डॉन's picture

6 Jun 2016 - 3:32 pm | एकुलता एक डॉन

आणि जर बघितले तर स्त्रियाच जास्त भेट देत आहेत

गामा पैलवान's picture

24 May 2016 - 11:48 am | गामा पैलवान

सर्व मिपाकरांचे अभिनंदन. संपादक मंडळ, प्रशासक व मिपाधनी यांचे विशेष अभिनंदन.
-गा.पै.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 May 2016 - 12:43 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर्व लेखक आणि प्रतिसाद लिहिणारे मिपाकर यांचं हे यश आहे, तेव्हा सर्व मिपाकरांचे मराठी संकेतस्थळात पहिला नंबर आल्याबद्दल अभिनंदन. :)

-दिलीप बिरुटे

स्मिता.'s picture

26 May 2016 - 2:30 pm | स्मिता.

अरे वा! छान वाटले ही माहिती वाचून. सर्व मिपाकरांचे अभिनंदन :)

माम्लेदारचा पन्खा's picture

26 May 2016 - 10:23 pm | माम्लेदारचा पन्खा

लगे रहो......अलेक्षा निरंजन !!

भिंगरी's picture

27 May 2016 - 5:09 am | भिंगरी

सर्व मिपाकरांचे अभिनंदन :

स्मिता_१३'s picture

27 May 2016 - 10:32 am | स्मिता_१३

सर्व मिपाकरांचे अभिनंदन !!!

नाईकांचा बहिर्जी's picture

27 May 2016 - 10:50 am | नाईकांचा बहिर्जी

सर्व मिपाकरांचे अभिनंदन!

नाईकांचा बहिर्जी's picture

27 May 2016 - 10:50 am | नाईकांचा बहिर्जी

सर्व मिपाकरांचे अभिनंदन!

अविनाशकुलकर्णी's picture

27 May 2016 - 9:43 pm | अविनाशकुलकर्णी

यात आमचा पण खारीचा वाटा आहे यात समाधान आहे..
आय लव्ह यु मि.पा

साधारणतः दोन वर्षांपुर्वी म्हणजे एप्रिल २०१४ मध्ये ए.ए.डॉनच्याच एका धाग्यावर मी प्रतिसादातून अलेक्सा रँकींगच्या तेव्हाच्या स्थितीचे विश्लेषण मांडले होते, ज्यांना मागच्या स्थितीशी सद्य आकडेवारीची तुलना करावयाची आहेत त्यांच्यासाठी माझ्या जुन्या प्रतिसादांचे दुवे.

*अलेक्सा रँकींग- (माझे विश्लेषण भाग-१)
* अलेक्सा रँकींग- (माझे विश्लेषण भाग-२)
* अलेक्सा रँकींग- (माझे विश्लेषण भाग-३)

एकुलता एक डॉन's picture

20 Jul 2016 - 2:40 pm | एकुलता एक डॉन

नवीन विश्लेषण पाहिजे

एकुलता एक डॉन's picture

28 May 2016 - 7:22 pm | एकुलता एक डॉन

होय
त्यावेळी मायबोली वर होती
सध्या मात्र मिपा

चित्रगुप्त's picture

28 May 2016 - 10:15 pm | चित्रगुप्त

सर्व मिपाकरांसाठी आनंदाची गोष्ट.
मिपाचे आद्य संस्थापक तात्या अभ्यंकर उर्फ विसोबा खेचर यांचे कुणालाच स्मरण नाही का?

फारएन्ड's picture

30 May 2016 - 4:00 am | फारएन्ड

सर्व मिपाकरांचे अभिनंदन! :)

राजेश घासकडवी's picture

31 May 2016 - 6:41 pm | राजेश घासकडवी

सर्व मिपाकरांचे अभिनंदन! मिपाच्या यशाची कमान अशीच चढती राहो.

पद्मावति's picture

31 May 2016 - 6:49 pm | पद्मावति

खूप छान बातमी. अभिनंदन मिपा!!!

अजय देशपांडे's picture

20 Jul 2016 - 10:42 pm | अजय देशपांडे

अभिनंदन मिपा टीम

रघुनाथ.केरकर's picture

21 Jul 2016 - 12:17 pm | रघुनाथ.केरकर

गेल्या ५ वर्षापासुन मी मिपा वर आहे, खुप नविन वाचायला मीळते येथे. बरच्स शीकायला देखिल मीळतं, कध्ही कधी तर मुळ लेखांपेक्शा प्रतीसादा मध्ये देखील बरीच उपयुक्त माहीती मीळते.

सर्व मिपा सद्स्य आणी मालक यानी हा ध्वज उंच धरुन ठेवलाय.

निओ's picture

27 Jul 2016 - 9:15 pm | निओ

खरं आहे याच कारणासाठी मि पा आवडते.

अभिनंदन मि पा रॉक्स!

भाग्यश्री कुलकर्णी's picture

22 Jul 2016 - 3:55 pm | भाग्यश्री कुलकर्णी

आपले मिपा ला भारी.

भाग्यश्री कुलकर्णी's picture

22 Jul 2016 - 3:56 pm | भाग्यश्री कुलकर्णी

आपले मिपा लैै भारी.

गंगाधर मुटे's picture

24 Jul 2016 - 8:41 pm | गंगाधर मुटे

सर्व मिपाकर, संपादक मंडळ, प्रशासक यांचे अभिनंदन.
मिपामालकांचे विशेष अभिनंदन.

मिसळपावकर माझ्याबद्दल काय विचार करतात हे माझ्यासाठी काहीही महत्वाचे नाही. मी मिपाबद्दल काय विचार करतो, हेच माझ्यासाठी महत्वाचे.

एक साहित्यिक म्हणून मला घडविण्यात मिसळपावचा मोठा वाटा, हे मी विसरूच शकत नाही. यापूर्वीही मी अनेक प्रतिसादात ऋण मान्य केलेलेच आहे.

शिवाय माझ्या मर्यादा मला माहित आहेत. मी काय लिहितो याची मला जाणीव आहे.
मिसळपावसहित कोणत्याही आंतरजालावर आणि मुद्रीत माध्यमात सुद्धा मी कधिही लोकप्रिय होऊ शकणार नाही, याचीही मला नम्र जाणीव आहे.

मी जे लिहितो ते २० टक्क्यांपेक्षा जास्त वाचकांना आवडू शकत नाही. माझ्या लेखणीचा आशय आणि विषय ८०% पेक्षा जास्त वाचकांना दुखवणारा व माझ्याविषयी चीड आणणारा असतो, याचीही मला जाणीव आहे.

परत एकदा सर्वांचे अभिनंदन...!

उडन खटोला's picture

25 Jul 2016 - 8:21 pm | उडन खटोला

माझ्याबद्दल
माझ्यासाठी
मी
माझ्यासाठी
मला
मी
मी
माझ्या
मला
मी
माझ्याविषयी
मी
मी
मला
माझ्या
मला

हुश्श!

गंगाधर मुटे's picture

25 Jul 2016 - 8:36 pm | गंगाधर मुटे

दुखावलात?
खूपच दुखावलात?
एकदमच दुखावलात?
फारच दुखावलात?
आरपार दुखावलात?

बॅटमॅन's picture

3 Aug 2016 - 5:43 am | बॅटमॅन

प्रथमपुरुषी एकवचनी =)) =)) =))

टवाळ कार्टा's picture

25 Jul 2016 - 1:36 pm | टवाळ कार्टा

मिपाला आंतरजालावर समर्थ पर्याय असावा असे सारखे वाटते...काँपिटीशन असली तर दर्जा आपोआप वाढवायलाच लागतो

मोदक's picture

25 Jul 2016 - 1:45 pm | मोदक

घ्या मग पुढाकार..

शाम भागवत's picture

25 Jul 2016 - 2:06 pm | शाम भागवत

:))

टवाळ कार्टा's picture

25 Jul 2016 - 8:45 pm | टवाळ कार्टा

जमत असते तर कदाचित केलेही असते

अभ्या..'s picture

25 Jul 2016 - 9:17 pm | अभ्या..

जमत नाही त्याचा सूड असा उगावतोयस वाटते. ;)
.
टक्याला हलके घे असे सांगावेच लागत नई. तेवढा एक भारी गुण आहे बिचाऱ्यात.

पैसा's picture

25 Jul 2016 - 1:50 pm | पैसा

शुभेच्छा!

कपिलमुनी's picture

25 Jul 2016 - 6:01 pm | कपिलमुनी

http://www.alexa.com/topsites/category/Top/World/Marathi

य दुव्यावर गेले असता मायबोलि १० आणि मिपा ११ क्रमांकावर दिसत आहे .

एकुलता एक डॉन's picture

2 Aug 2016 - 1:34 pm | एकुलता एक डॉन

मिपाचा क्रमांक खाली गेला

एकुलता एक डॉन's picture

3 Mar 2017 - 6:45 pm | एकुलता एक डॉन

सध्या मिपा १४ व्य क्रमांकावर गेले आहे

शेर जब दो कदम पीछे जाता है तो लंबी उडी मारनेकोच.
इतनाच लक्षात ठेवनेका.

एकुलता एक डॉन's picture

3 Mar 2017 - 7:44 pm | एकुलता एक डॉन

मी सन्यास घेतोय

थांबा हो, मिपा एक नंबरला तर येऊ द्या म्हणे. मग जावा बिनधास्त. ;)

एकुलता एक डॉन's picture

5 Jun 2019 - 3:15 pm | एकुलता एक डॉन

जुना धागा