✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

<मी टाकलेल्या एकूण (धागा)पिंका>

न — नाखु, Sat, 05/21/2016 - 09:37
मी टाकलेल्या एकूण (धागा)पिंका एकोणवीस शोधण्यात खूप वेळ जातो काथ्याकुटात एक धागा हुकला आहे त्याच्या जरासं खाली एक किडा वळवळतोय दुर्लक्षण्यात खूप वेळ जातो टंकाळा आल्यावर मी एखादा प्रतिसाद लिहायला घेतो अर्थ? समजण्यात खूप वेळ जातो तोल सुटलाय मिपावरचाही रोज उठून कोण साव्ररणार त्याला? सल्ला, मागण्यातही तूचभेळ खातो मिपा ! ही तर एक रिक्षाच आहे वाट पाहण्यात (चांगल्या धाग्याची) खरंच खूप वेळ जातो -नजरबंद

प्रतिक्रिया द्या
6032 वाचन

💬 प्रतिसाद (9)

आवडली! एकंदरित मिपावर

नाईकांचा बहिर्जी
Sat, 05/21/2016 - 09:48 नवीन
आवडली! एकंदरित मिपावर "एकमेकां टारगेट करू अवघे धरु कुपंथ" प्रकार चालतात दैनंदिन असे काहीसे इम्प्रेशन माझ्या सारख्या नवागत मेंबराला मिळत आहे! कठीण आहे!
  • Log in or register to post comments

कसं काय सुचतं हो तुम्हाला हे

प्रचेतस
Sat, 05/21/2016 - 10:00 नवीन
कसं काय सुचतं हो तुम्हाला हे असं?
  • Log in or register to post comments

वाट पाहण्यात (चांगल्या धाग्याची) खरंच खूप वेळ जातो....

मुक्त विहारि
Sat, 05/21/2016 - 10:03 नवीन
अजिबात नाही..... उलट अशा धाग्यांचा "खरडफळा" करण्यातच जास्त गंमत आहे.
  • Log in or register to post comments

नाखून्स तुमचा कृष्णमोहर होत

अभ्या..
Sat, 05/21/2016 - 10:05 नवीन
नाखून्स तुमचा कृष्णमोहर होत चाललाय असे निरीक्षण नोंदवावेसे वाटू लागावे असे का लिहिता?
  • Log in or register to post comments

मी फार भोळा ..

चौकटराजा
Sat, 05/21/2016 - 10:17 नवीन
मी फार भोळा( दुसर्‍या शब्दात गाढव ) असल्याने आपल्या लिखाणाने दिपून गेलो आहे. त्यामुळे एकूण काय..... कसं सुचतं हो तुम्हाला असं अशीच प्रतिक्रिया.
  • Log in or register to post comments

मिसळपाव प्रतिसाद

विवेकपटाईत
Sat, 05/21/2016 - 11:06 नवीन
मिसळपाव प्रतिसाद देणार्यांकरता सर्वात लोकप्रिय संकेतस्थळ आहे. इथे शब्दांचा गडगडत आहे. चांगला पाऊस हि आहे आणि गरजणारे मेघ हि आहेत अधजल गगरी छलकत जाये खुळखुळा नाद गुंजीत जाये. पण भरलेल्या गगरीचा जास्ती आवाज होत नाही आणि प्रतिसाद हि जास्त मिळत नाही. मग काय करणार राव. खुळखुळा धागा टाकावाच लागतो.
  • Log in or register to post comments

भरलेल्या गगरीचा जास्ती आवाज होत नाही आणि....

मुक्त विहारि
Sat, 05/21/2016 - 13:32 नवीन
....... प्रतिसाद हि जास्त मिळत नाही." असे नाही..... भले २-३च प्रतिसाद असतील पण उत्तम लेखाला इथे प्रतिसाद मिळतोच मिळतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत

/

जव्हेरगंज
Sat, 05/21/2016 - 13:13 नवीन
Image removed. Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments

ही ही ही

रातराणी
Sat, 05/21/2016 - 13:18 नवीन
ही ही ही
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा