माझी १०वी / १२वी मार्कशीट हरवलेली आहे.... सीट नंबरहि आठवत नाहिय... काय करावे डुप्लीकेट मिळवण्यासाठि. आणि किती लवकर मिळू शकेल?
कृपया कोणाला माहित असल्यास सांगा.
परिक्षा मंडळात अर्ज आणी लागणारे शुल्क भरल्यावर 7 दिवसात नक्कल मिळते.
पण परिक्षेचे वर्ष आणी आसन क्र. माहिती हवा.
वरील माहिती साठी शाळेल भेट द्या.
आणी आल्यावर 'माझी शाळा' असा निबंध मिपावर लिहा.;)
प्रतिक्त्र्या सुद्दा एकोळीच द्याव्यात की काय ?
तसेच एकोळीण्म्तर चारोळी आरोळी या साठी वेगळा काव्य विभाग असेल काय?
तूर्त इतकेच बाकी चिमणला भेटून पुढील यादी देऊ.
आडगावची पत्रेवाला नाखुस
ज्या बोर्डामधून परीक्षा दील्यात तीथे संपर्क साधल्यास काम होइल. मुंबई बोर्ड असल्यास कलीना ऑफीसमधे जावे.
शाळा, पास झालेले वर्ष हे माहीत असेलच. बहुतेक वेगळा चार्ज द्यावा लागेल. फार जुने असल्यास त्याच डीजाइनमधे मिळणार नाही. प्रमाणपत्र आणि गुणपत्रिकेचे जे सद्याचे डीजाइन असेल त्यामधे परत छापून मिळेल.
१०-१२ बोर्डाच्या गुणपत्रिका तिथे नाही मिळणार. मुंबई बोर्ड असेल तर वाशीला जावं लागेल. हरवल्याचा FIR करुन त्याची copy घेऊन वाशीच्या office मध्ये जा. हाॅल टिकिट असलं तर फारच उत्तम. एखादी photocopy शिल्लक असली तर ती कदाचित दाखवावी लागेल.
बाकी कुठले धागे कुठे टाकावेत याबद्दल संपादक आणि मालक सोडून इतरांनाच (काही अपवाद सोडल्यास) जास्त चोंबडेपणा करायचा आहे आणि एखाद्याला मदत हवी असल्यास उद्धट उत्तरं द्यायची आहेत हे बघून मजा वाटली. विशेषतः अध्यात्मात प्रगती केलेल्या स्वाभिमानशून्य लोकांचे प्रतिसाद बघून तर फारच. यालाच आॅरगॅझम म्हणत असावेत अध्यात्मात ;)
प्रतिक्रिया
मंत्री व्हा
:) असच आहे पण आता काय करावे?
नविन परीक्षा द्यावी म्हणजे
पर्याय
उत्तीर्ण झाल्याचे वर्ष आणि
जाऊद्या आठवी , दहावीच्या
किरकोळ गोष्टीत वेळ घालवू नका
:))
हे काय बोर्डाचं ऑफिस आहे का ?
परिक्षा मंडळात अर्ज आणी
आधी FIR करा मग बोर्डात अर्ज
मिपा हळू हळू google आणि
दंगा बाजुला-
हे म्हणाय्चं होतं, आजकाल
एकोळी संपादक
त्या एकोळी संपादकांनी
ज्या बोर्डामधून परीक्षा
कालिन्याला मुंबई विद्यापीठ आहे.
बोका सेठ आप भी स्कोर सेटलिंग
या लिन् क वर मिळेल
२००९ ला
धन्यवाद
गमंत म्हणून लिहितो आहे १०वि