आशावाद - काही प्रश्न
दररोज किमान एकदा तरी आशावाद आयुष्यात किती महत्वाचा आहे, याविषयी काहीतरी वाचायला मिळतेच. अर्ध्या भरलेल्या पेल्याचे उदाहरण तर किमान दोन-चार हजार वेळा ऐकले असेल. काही प्रश्न आहेत, बघा जमले तर:
- आशावाद म्हणजे नेमके काय? नेहमी सकारात्मक विचार करणे का? मग 'Wishful Thinking' आणि 'Positive Thinking' यात काय फरक?
- एखादी व्यक्ती जर "मी पाठीला पतंग बांधून आठव्या मजल्यावरून उडी मारून उडण्याचा प्रयत्न करणार" असे म्हणत असेल तर त्याला "हा मूर्खपणा आहे" असे म्हणणे म्हणजे निराशावाद का?
- "Hope for the best, prepare for the worst" असे असेल तर आशावादाचा नेमका फायदा काय?
- नेहमी आशावादी राहणे घातक आहे काय? आशावादा इतकाच निराशावाद महत्वाचा आहे काय?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
Hope for the best, prepare
निराशा वाद आणि वास्तव वाद
हम्म बराच मोठा वाद दिसतोय
नेहमी आशावादी राहण्यासारखं
सहमत
आशावादी किंवा निराशावादी असणे
वास्तव प्रतिसाद !
विशिष्ट मर्यादेपर्यंत प्रयत्न
एखादी व्यक्ती जर "मी पाठीला
हे मात्र खरे आहे.
"Hope for the best, prepare
आशावाद म्हणजे नेमके काय?
काय मग बाकी? मजेत?
हो..एक्दम्म. :-D
आशावाद म्हणजे नेमके काय?
एकंदरीत काय तर "Positive
माझ्यालेखी तरी "बरोबर"
बरं