✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

जनेविची संभाव्य प्रश्नपत्रिका!

च
चलत मुसाफिर यांनी
Wed, 03/02/2016 - 11:59  ·  लेख
लेख
जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाच्या पोलिटिकल सायन्सच्या पेपरात यंदा काय प्रश्न असतील, याचा एक अंदाज! (वि. सू. - हलके घ्यावे) १. हुतात्मा इशरत जहां यांचे संक्षिप्त चरित्र २०० शब्दात लिहा. २. फरक सांगा: अफजल गुरू यांचा न्यायिक खून आणि इशरत जहां यांचा अतिन्यायिक खून. ३. संदर्भासहित स्पष्टीकरण द्या: "भारत हा एक तुरुंग आहे" ४. अजमल कसाब आणि याकूब मेनन यांच्या विचारधारांमधील साम्य दाखवा. ५. माओवाद, नक्षलवाद, जिहाद आणि निधर्मीवाद हे परस्परपूरक आहेत का? उदाहरणासह युक्तिवाद करा. ६. मुमताज कादरी हे कोण होते? त्यांची भगतसिंहांशी तुलना करा. ७. समान नागरी कायदा मागणे ही धर्मांधता असून धर्माधारित कायद्यांचे समर्थन करणे हा खरा सेक्युलरिझम आहे हे सिद्ध करा. ८. जहाल ते मवाळ अशी अनुक्रमे मांडणी करा: नरेंद्र मोदी, सुशील मोदी, ललित मोदी, बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, माणिकराव ठाकरे, वाजपेयी, अडवाणी, तोगडिया, मुतालिक, ओवेसी, येचुरी, राहुल गांधी, मेहबूबा मुफ्ती, लालू यादव.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
1075 वाचन

💬 प्रतिसाद (2)

प्रतिक्रिया

प्रतिसाद द्या

संजय पाटिल
Wed, 03/02/2016 - 13:26 नवीन
उत्तरे लिहीताना प्रथम प्रश्नाचा अनुक्रमांक लिहीने आवश्यक...
  • Log in or register to post comments

अजून एक सूचना :-)

चलत मुसाफिर
Wed, 03/02/2016 - 13:48 नवीन
नुसत्या घोषणा लिहिल्यास गुण दिले जाणार नाहीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: संजय पाटिल

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा