✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

तुझे भुल जाना जाना...

फ
फटू यांनी
Mon, 09/15/2008 - 09:44  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3653 वाचन

💬 प्रतिसाद (11)

प्रतिक्रिया

एकच शब्द

अनिल हटेला
Mon, 09/15/2008 - 09:56 नवीन
एकच शब्द ~~~~ सही ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

अप्रतिम!!! ख

ऋचा
Mon, 09/15/2008 - 10:09 नवीन
अप्रतिम!!! खुपच छान!! आणि खोपोलीचा उल्लेख आल्याने अगदीच जवळच वाटलं आवांतर : मी खोपोलीलाच शाळेत होते इयत्ता १ली - पोस्ट ग्रॅजुएट म्हणजे जवळ-जवळ १७-१८ वर्ष. आणि मी रहातेही अगदी जवळ तिथुनच खालापूर!! "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"
  • Log in or register to post comments

छानच.........

शैलेन्द्र
Mon, 09/15/2008 - 16:55 नवीन
छानच.........
  • Log in or register to post comments

सुंदर !!

जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
Mon, 09/15/2008 - 17:10 नवीन
मनातील भावना एकदम व्यवस्थीत पध्दतीने तुम्ही उलघडून दाखवल्या आहेत... कोठे ही विस्कळीत पणा नाही आहे हेच तुमचं यश ! वेग देखील व्यवस्थीत ठेवला गेला आहे त्यामुळे एका दमात वाचली गेली कथा !! मनापासून आवडली !!! तिच्या आठवणी कायम आपल्यासोबत असतील. तिचं ते अल्लड हसू नेहमीच आपल्या कानात गुंजेल. तिची ती निरागस बडबड आठवताच आपल्या चेहर्‍यावर स्मित उमलेल. जेव्हा कधी तिची आठवण येइल, तेव्हा मनातून हाच आवाज उमटेल, 'जगाच्या पाठीवर ती कुठेही राहो, सुखात राहो...' कळतं नकळंत तुम्ही माझ्या मनातील भावनाच येथे व्यक्त केल्या की काय असे क्षण भर वाटून गेले व डोळे पाणावले ! राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग
  • Log in or register to post comments

फटू

सहज
Mon, 09/15/2008 - 17:18 नवीन
फटू चांगले लिहले आहेस रे!
  • Log in or register to post comments

खूपच छान......

अंतु बर्वा
Mon, 09/15/2008 - 22:51 नवीन
खूपच छान......
  • Log in or register to post comments

सतिश सुरेख.

विद्याधर३१
Mon, 09/15/2008 - 23:14 नवीन
सतिश सुरेख... आवडेश.. प्रेमात हीच भावना ठेवली तर मग काही त्रास होत नाहि..... विद्याधर
  • Log in or register to post comments

छान..

प्राजु
Tue, 09/16/2008 - 01:09 नवीन
भावनाविष्कार सुंदर.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

मस्तच.

शितल
Tue, 09/16/2008 - 01:27 नवीन
खुप छान लिहिले आहे. :)
  • Log in or register to post comments

हा ले़ख

मिरा
Fri, 10/03/2008 - 16:20 नवीन
हा ले़ख अगदी मनापासुन आवड्ला !
  • Log in or register to post comments

पण म्हणून

विसोबा खेचर
Mon, 10/06/2008 - 09:53 नवीन
पण म्हणून काही ती मनातून निघून जाणार नाही. तिच्या आठवणी कायम आपल्यासोबत असतील. तिचं ते अल्लड हसू नेहमीच आपल्या कानात गुंजेल. तिची ती निरागस बडबड आठवताच आपल्या चेहर्‍यावर स्मित उमलेल. जेव्हा कधी तिची आठवण येइल, तेव्हा मनातून हाच आवाज उमटेल, 'जगाच्या पाठीवर ती कुठेही राहो, सुखात राहो...' सुंदर लेखन...! तात्या.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा